एकूण 11 परिणाम
मे 06, 2019
जळगाव ः जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी "स्मोक झोन डिटेक्‍शन सिस्टिम' उपकरणाची निर्मिती केली आहे. या संशोधन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीला पकडण्यासाठी मदत होणार आहे.  शाळा, महाविद्यालय...
फेब्रुवारी 06, 2019
सोलापूर : गेल्या आठ ते दहा वर्षांपासून चर्चेत असलेल्या सोलापुरातील उड्डाणपुलांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया नगररचना संचालक विभागाने सुरू केली आहे. सेक्‍शन एकमधील जुने पुणे नाका ते विजयपूर रस्त्यापर्यंतच्या 350 मिळकतींचा सातबारा तयार झाला आहे. बहुतांश मिळकतदारांनी टीडीआर किंवा एफएसआयऐवजी रोखीने भरपाई...
डिसेंबर 01, 2018
 पुणे (मांजरी) : महादेवनगर मांजरी रस्त्याच्या कामामध्ये सुविधा व नियोजनाचा अभाव जाणवत आहे. त्यामुळे रस्ता परिसरात ठिकठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. कामगार, विद्यार्थी व शेतकऱ्यांना या कोंडीचा दररोजच मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. अण्णासाहेब मगर महाविद्यालय ते मांजरी...
ऑगस्ट 08, 2018
पुणे : मराठा आंदोलनासाठी उद्या क्रांतीदिनी (ता. 9) महाराष्ट्र बंदची हाक मराठा संघटनांनी दिली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय आणि संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी शाळा, महाविद्यालय सेवा उद्या बंद आहेत. या बंदमुळे वाहतूक व्यवस्थेवर काय परिणाम होणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही. रेल्वे सेवा...
नोव्हेंबर 25, 2017
सातारा - ‘पार्टी वुईथ डिफरन्स’चा नारा लावून सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्र्यांची आश्‍वासने जिल्ह्यासाठी मृगजळच ठरत आहेत. एक महिन्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार म्हणून गेलेले मुख्यमंत्री तब्बल एक वर्षानंतर साताऱ्यात येत असले, तरी वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्‍न...
जुलै 10, 2017
शहरातील कोणताही रस्ता, चौक, बस स्थानक, रेल्वे स्थानक, रुग्णालये असो किंवा एखादी गल्ली... प्रत्येक ठिकाणी हातगाड्या व स्टॉल्सवरील खाद्य पदार्थांवर ताव मारणारे खवय्ये दिसणारच! गेल्या काही वर्षांत मुख्य रस्त्यांसह पेठांमध्येही अनेक खाऊगल्ल्या झाल्या आहेत. वडापाव, भजी, मिसळ, उत्तप्पा, डोसा, पॅटिस,...
जून 01, 2017
कोल्हापूर - शहरात नगरोत्थान योजना आणि महापालिकेच्या स्वनिधीतून केलेल्या साडेतीन कोटी रुपयांच्या रस्त्यापैकी सुमारे पाऊण कोटीचे खराब रस्ते ठेकेदारांनी जनतेच्या गळ्यात मारल्याचा तांत्रिक अहवाल वालचंद महाविद्यालय सांगलीच्या तांत्रिक समितीने दिला आहे. विशेष म्हणजे हा अहवालच वरिष्ठ...
मे 12, 2017
शस्त्रास्त्र प्रदर्शनात रमले पुणेकर; "ब्राह्मोस', "रॉकेट लॉन्चर', तोफेचे ठरतेय आकर्षण पुणे - देशाच्या वैज्ञानिक आणि संरक्षण क्षेत्रातील प्रगतीचे प्रतीक असणारे ब्राह्मोस क्षेपणास्त्र, "डीआरडीओ'ने विकसित केलेली अत्याधुनिक शस्त्रास्त्रे अन्‌ तोफा प्रत्यक्ष पाहायला मिळाल्या किंवा बंदूक हातात...
जानेवारी 24, 2017
मुंबई - शिवसेनेने सोमवारी महापालिका निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यात विद्यार्थी आणि महापालिका कर्मचाऱ्यांना अधिक महत्त्व देण्यात आले आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन शिवसेनेसाठी महत्त्वाचा असल्याने या दिवशीच हा ‘वचननामा’ जाहीर करण्यात आला. युती झाल्यास त्यांच्या सूचनांचाही विचार...
जानेवारी 14, 2017
पुणे, पिंपरी-चिंचवड, तीन कॅंटोन्मेंट आणि संलग्न नगरपालिका, ग्रामपंचायती यांचे एकत्रित बजेट सुमारे १२ हजार कोटींचे आहे. भारतातील सर्वांत वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी हे एक आहे. पुणे मेट्रोपोलिटनच्या वाढत्या गरजांना पुरेल असा महसूल कसा उपलब्ध करता येईल, याचा विचार आतापासूनच करायला हवा. आर्थिक विकास...
जानेवारी 13, 2017
ऑटोमोबाईल आणि मद्य उद्योगात औरंगाबाद हब समजले जाते. त्यापाठोपाठ माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करण्याची क्षमता मोठी आहे. मात्र, सरकारच्या उदासीनतेमुळे येथे अद्याप एकही मोठा प्रकल्प नाही. माहिती तंत्रज्ञान उद्योग मेट्रो शहरात एकवटल्याने मराठवाड्यात तो अद्यापही बाल्यावस्थेतच आहे... मराठवाड्यातील...