एकूण 19 परिणाम
सप्टेंबर 19, 2019
नागपूर ः एचआयव्हीग्रस्तांच्या रोगप्रतिकार शक्तीचे मोजमाप करणे आणि त्यानंतर एड्‌सग्रस्तांसाठी उपचाराची दिशा ठरविण्याचे सामाजिक कार्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) तेरा वर्षांपासून होत आहे. विदर्भातील एड्‌सग्रस्तांच्या मदतीसाठी बिल क्‍लिटंन फाउंडेशनने 13 वर्षांपूर्वी...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर ः स्वाइन फ्लूसाठी उन्हाळा असो की पावसाळा. सारेच ऋतू सारखे झाले आहेत. उन्हाच्या तडाख्यात स्वाइन फ्लूचा विषाणू तग धरू शकत नाही हा आरोग्य विभागाचा दावा फोल ठरला. जानेवारी ते आजपर्यंत स्वाइन फ्लू बाधितांची संख्या 366 वर पोहचली असून यातील 42 जण दगावले आहेत. विशेष असे की, सरकारी रुग्णालयांच्या...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर : विदर्भात सर्प, विंचवासह विविध प्राण्यांच्या दंशामुळे दगावलेल्यांची संख्या दरवर्षी चारशेपेक्षा अधिक असते. विषबाधेचा मृत्यूदर कमी करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) पहिले विषबाधा उपचार केंद्र स्थापन करण्याचे निश्‍चित केले होते. परंतु, दोन वर्षे...
सप्टेंबर 02, 2019
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात असलेले एमआरआय यंत्र डिसेंबर 2019 मध्ये कालबाह्य ठरणार आहे. तसे पत्र मेडिकल प्रशासनाला संबंधित कंपनीने दिले होते. ही बाब लक्षात घेत मेडिकलमध्ये नवीन एमआरआय यंत्राच्या खरेदीच्या प्रस्तावाला राज्य सरकारची मान्यता मिळाली आहे. 15 कोटी खर्चून...
ऑगस्ट 21, 2019
मुंबई : दुष्काळाने करपलेले रान पाहून पाणावलेल्या, पावसाची वाट पाहून थकलेल्या विदर्भ-मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यांना आता एका वेगळ्याच दुखण्याला सामोरे जावे लागत आहे. घाम आणि धूळ यामुळे डोळ्यांच्या बुब्बुळांवर पडदा निर्माण होण्याचा विकार या भागात वाढल्याचे दिसत आहे. उन्हातान्हात खपणारे शेतकरी...
ऑगस्ट 10, 2019
नागपूर ः भारतीय शालेय क्रीडा महासंघाची मान्यता असलेल्या विद्याभारतीच्या उषाताई टेंभूर्णीकर करंडक विदर्भस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांना सोमवार, 12 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे, अशी माहिती विद्याभारतीचे विदर्भ विभाग शारीरिक प्रमुख सचिन देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. यंदा एकूण नऊ खेळांच्या स्पर्धा...
जून 28, 2019
नागपूर : विदर्भातील अतिउष्ण तापमानात खजूर लागवड यशस्वी होते का? याची चाचपणी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे करण्यात येणार आहे. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात विदर्भाच्या अकरा जिल्ह्यांतील कृषी विज्ञान केंद्रासह विद्यापीठाच्या काटोल आणि नागपूर प्रक्षेत्रावर खजूर लागवड करण्यात येणार असल्याची...
जून 22, 2019
नागपूर :  राज्यातील 16 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांसहित मुंबई, ठाणे महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांत एकूण 970 एमबीबीएसच्या जागा वाढविण्यात आल्या आहेत. विशेष असे की, यातील तीनशे जागा विदर्भातील मेडिकल, मेयोसहित सहा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वाढल्या...
ऑक्टोबर 04, 2018
नागपूर : विदर्भातील संसर्गजन्य आजाराचे निदान पुण्यावर अवलंबून आहे, ही बाब उपराजधानीसाठी भूषणावह नाही. मात्र, आता एक खुशखबर! नागपुरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) लवकरच राज्यस्तरीय विषाणू प्रयोगशाळा (व्हायरल रिसर्च ऍण्ड डायग्नोस्टिक लॅबोरेटरी) उपकेंद्र सुरू करण्याचा...
जून 18, 2018
नागपूर : वेगाने वाढणाऱ्या कॅन्सरग्रस्तांची संख्या लक्षात घेता पश्‍चिम महाराष्ट्रातील कॅन्सरग्रस्तांवरील उपचारासाठी ससून (बिजे वैद्यकीय महाविद्यालय) रुग्णालयात तब्बल 700 कोटी रुपये खर्चून कॅन्सर रुग्णालय उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, 6 वर्षांपासून नागपूरच्या मेडिकलमधील "...
जानेवारी 29, 2018
नागपूर - वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघ असलेल्या जळगावात नव्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सुरू होत आहे. येथील वैद्यक परिषदेच्या निरीक्षणासाठी राज्यातील सर्वच मेडिकल कॉलेजमधून डॉक्‍टरांची आयात करण्याचा फंडा शासनाने सुरू केला आहे. विशेष असे की, मुंबईच्या...
जानेवारी 18, 2018
वेंगुर्ले - मुंबई विद्यापीठाचा गेल्या पंधरा वर्षांत शैक्षणिक दर्जा घसरत असून अनागोंदी व बेजबाबदार कारभार सुरू आहे. त्यात आता राजकारण व भ्रष्टाचार घुसल्याने कोकणी विद्यार्थ्यांचे जीवन उद्‌ध्वस्त होत आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकण विभागासाठी रत्नागिरी येथे स्वतंत्र विद्यापीठ सुरू...
सप्टेंबर 14, 2017
रुग्णवाहिकांनाही शोधावा लागतो मार्ग, रिक्षा अन्‌ हॉकर्सचा अड्डा, बेशिस्त वाहन पार्किंग, रुग्णांची कसरत औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) काही करता वाहनांना शिस्त लागत नसल्याने रुग्णांनाही जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. पोलिसांनी शिस्तीचा अल्टिमेटम देऊन महिना...
ऑगस्ट 11, 2017
महाविद्यालयीन अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवड; नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूरला रांगा पुणे - राज्यात सलग दोन वर्षे यशस्वीरीत्या नेतृत्व विकास कार्यक्रम राबविल्यानंतर यंदा तिसऱ्या वर्षी महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क'च्या (यिन) नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत मतदानाद्वारे...
जुलै 16, 2017
चंदन रोपांची लागवड करताना सुरू, मॅझियम, जांभूळ, डाळिंब, पेरू, करवंद, नीम, मेलिया डुबिया उपयुक्त सहयोगी वनस्पतींची लागवड करावी. सुरवातीच्या काळामध्ये चंदनाच्या रोपांभोवती ५ ते १० तुरीची रोपे लावावीत. सुरवातीची तीन वर्षे चांगली निगा घ्यावी. रोपांना योग्य मात्रेत खत आणि पाणी दिल्याने जोमदार वाढ होते...
जून 05, 2017
आठ महिन्‍यांपासून बंद - उपचाराशिवाय परततात किडनी स्‍टोनचे रुग्‍ण नागपूर - किडनी स्टोन रुग्णांसाठी वरदान ठरणारी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील ‘लिथोट्रेप्सी’ मशीन कालबाह्य झाली. यामुळे लिथोट्रेप्सीवरील उपचार थांबले आहेत. त्यामुळे रुग्णांना उपचाराशिवाय परतावे लागते.   किडनी स्टोनच्या रुग्णांना दिलासा...
मे 04, 2017
विभागातून ४५ हजार विद्यार्थी देणार परीक्षा; नागपूर विद्यापीठात सर्वाधिक प्रवेश क्षमता नागपूर - राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशाकरिता ११ मे रोजी होणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेकरिता विदर्भातील ७७ हजार १७१ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केलेत. त्यात नागपूर विभागातून ४५ हजार...
एप्रिल 21, 2017
रितेश देशमुख, प्रियांका चोप्रा ते जॉन अब्राहम व्हाया अक्षयकुमार  कोल्हापूर - बॉलिवूड स्टार अक्षयकुमार, रितेश देशमुख, प्रियांका चोप्रा यांच्यानंतर आता जॉन अब्राहम मराठी सिने निर्मितीत उतरला आहे; मात्र बॉलिवूड स्टार्सना मराठी सिने निर्मितीकडे वळवण्यात पहिल्यांदा भुरळ घातली ती कोल्हापूरच्या...
एप्रिल 04, 2017
कणकवली - वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी शाखेमध्ये करिअर करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा अनिवार्य झाल्या आहेत. या परीक्षांना सामोरे जाताना सातत्याने  सराव करून वेळेचे नियोजन केले, गोंधळून न जाता चुका कमी केल्या तर यश निश्‍चित मिळते, असे मत राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूरचे...