एकूण 56 परिणाम
जुलै 05, 2019
नागपूर  : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्‍टरने गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नसले, तरी भावासोबत मोबाईलवरून बोलणे केल्यानंतर त्याने मृत्यूला कवटाळल्याचे सांगितले जाते. डॉ. मनूकुमार शशिधर वैद्य (27, रा....
मे 11, 2019
जळगाव : जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल गर्भवतीला ड्युटीवरील महिला डॉक्‍टरकडून मारहाण करण्यात आली, असा आरोप गर्भवतीसह तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. यासंदर्भातील तक्रार रुग्णालय अधीक्षकांकडे करण्यात आली असून, रात्रभर या डॉक्‍टरने अनेकांशी वाद घातल्याचा आरोपही नातेवाइकांकडून केला जात आहे...
मार्च 11, 2019
सोलापूर : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या सहकार्याने "सकाळ'ने जागतिक महिला दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या म्युझिकल हीलिंग कार्यक्रमाच्या माध्यमातून न्यासा संस्थेच्या संचालिका साधना गांगण यांनी सोलापूरकरांच्या चेतना जागविल्या. सोमवारी सकाळी पार्क स्टेडीअमवर हजारो सोलापूरकरांनी या कार्यक्रमास...
फेब्रुवारी 08, 2019
जळगाव : गणेशोत्सवाच्या काळात जिल्हा पोलिस दलाकडून शहरातील मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र, अद्यापही शहर वाहतूक शाखेकडून शहरातील वर्दळीच्या ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आलेले नसल्याने ही ठिकाणे सीसीटीव्हीच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र शहरात दिसून आले.  शहरातील कायदा व्यवस्था...
ऑक्टोबर 14, 2018
मोखाडा- रयत शिक्षण संस्थेच्या, शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने, मोखाड्यातील महाविध्यालयात कार्यकर्ते आणि माजी विद्यार्थी यांचा संयुक्त मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात येथील शाळा, महाविध्यालयात शिक्षण घेतलेल्या विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, व्यापारी आणि शासकीय सेवेतील...
ऑक्टोबर 02, 2018
अकोला  ः अकोला, वाशिम व बुलडाणा या जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्या संधी प्राप्त व्हाव्यात या उद्देशाने श्रीमती लक्ष्मीबाई राधाकिसन तोष्णीवाल महाविद्यालय, सिव्हिल लाईन्स, अकोला येथे गुरुवार, ४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले...
सप्टेंबर 17, 2018
नागपूर - राज्यातील होमगार्ड जवानांनी गणेशोत्सवातील बंदोबस्तावर बहिष्कार घातल्यामुळे पोलिस विभाग अडचणीत सापडला आहे. होमगार्ड अभावी पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण वाढल्याने कायदा व सुव्यवस्था प्रभावीत झाली आहे. परिणामी, तपास आणि गस्तीसाठी पोलिस बळ अपुरे पडत असल्याने शहरातील गुन्हेगारीत वाढ झाल्याचे उघड...
सप्टेंबर 10, 2018
रत्नागिरी - नागरिकांची प्लास्टिक पिशवी वापरण्याची सवय बदलण्याचा अनुलोमने सुरू केलेला उपक्रम स्तुत्य आहे. प्लास्टिक मुक्तीमध्ये महाविद्यालयीन तरुणांचा सहभाग अभिनंदनीय असून हा संदेश त्यांनी प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवावा. दुकानात गेल्यावर प्लास्टिकची पिशवी मागणार नाही, अशी शपथ घ्या, असे आवाहन...
सप्टेंबर 08, 2018
फलटण (सातारा) - हुमणीचा जीवनक्रम व नियंत्रणासाठी योग्य उपाययोजनांसह प्रभावी किडनियंत्रणसाठी योग्य किडकनाशक वापरल्यास हुमणीवर नियंत्रण सहज शक्य असल्याचे कृषि महाविद्यालय कोल्हापूरचे प्राध्यापक डॉ. पांडुरंग मोहिते यांनी सांगितले.  पवारवाडी (ता.फलटण) येथे महाराष्ट्र शासन कृषि विभाग मार्फत...
ऑगस्ट 25, 2018
पुणे : ''फर्ग्युसन कॉलेजमध्ये जो सत्यनारायणच्या पूजेचा प्रकार घडला. त्याला महाराष्ट्र प्रदेश एनएसयुआय कुठल्याही प्रकारे विरोध करणार नाही. एनएसयुआय ही काँग्रेस पक्षाची विद्यार्थी संघटना असून, काँग्रेस पक्षाची जी विचारधारा आहे. तीच विचारधारा एनएसयुआयची सुद्धा आहे.'' असे मत महाराष्ट्र...
ऑगस्ट 13, 2018
पुणे : आठवड्याचा पहिला दिवस.. सकाळी शाळा, कार्यालयाला निघण्याची घाई...  तेवढ्यात पावसाने लावलेली हजेरी... त्यात रस्त्यावर बंद पडलेले सिग्नल, रस्त्यावरील खड्डे, धिम्या गतीने चालणारी रस्त्याची कामे आणि बेशिस्त वाहतूक यामुळे शहरातील सर्व रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे तीस मिनिटांचा...
ऑगस्ट 09, 2018
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) परिचारिका व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा तिसऱ्या दिवशीही संप सुरूच आहे. तर महाराष्ट्र बंद मुळे बाह्यरुग्ण विभागात दिसणारी दररोजची गर्दी ओसरल्याचे चित्र आहे. तर आंतर रुग्णसेवा नर्सिंगचे विद्यार्थी व कंत्राटी कर्मचारी यांच्या...
जुलै 26, 2018
सोलापूर : प्रिसिजन आणि वैद्यकीय महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांकडून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तीन डायलेसिस युनिट कार्यान्वित करण्यात आले असून आणखी सात युनिट आगामी काही महिन्यांत सुरू होणार आहेत. त्या युनिटचा लोकार्पण सोहळा 27 जूनला सकाळी 9.30 वाजता डॉ. तात्याराव लहाने, प्रिसिजनचे व्यवस्थापकीय संचालक...
जून 08, 2018
अकोला - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे आयोजित महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट क (पूर्व) परीक्षा-२०१८ पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील २० परीक्षा केंद्रांवर प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवारी (ता. १०) जिल्ह्यातील २० उपकेंद्रांवर सकाळी ११ ते १२ या वेळेत महाराष्ट्र...
जून 01, 2018
औरंगाबाद : छत्रपती शाहू अाभियांत्रिकी महाविद्यालय आणि परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्यामध्ये कृषी तंत्रज्ञानाबाबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. याद्वारे शेती अभियांत्रिकी, शेती रोबोटिक्‍समध्ये संशोधन तसेच, शेती प्रकल्पामध्ये स्वयंचलित तंत्रज्ञान विकसीत करण्यासाठी...
मे 31, 2018
नाशिक :  इतराच्या सल्यावर शाखा निवडण्यास बहुतांश विद्यार्थी व पालक प्राधान्य देतात. पण विद्यार्थी आपल्या आवडीचा विचार अभ्यासक्रम निवडतांना करत नाही. त्यामुळे आवडीचे क्षेत्र, शाखा निवडा, अभ्यास करायची, मेहनत घेण्याची तयारी असेल तर अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रत्येक शाखेत समान संधी आहेत, असे...
मे 31, 2018
सटाणा : घरात अठराविश्व दारिद्र्य. आठ वर्षांपूर्वी वडिलांचे झालेले निधन. आई घरोघरी धुणीभांडी तर दोघे भाऊ देखील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वतःही दुसऱ्यांच्या घरी धुणीभांडी करून कुटुंबाला हातभार लावणाऱ्या येथील हेमांगी रमेश महाजन या विद्यार्थिनीने ७८.३०...
मे 25, 2018
औरंगाबाद - वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे मेडिकल विभागाचे सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी शुक्रवारी (ता 25) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या पाहणीला सुरुवात केली.  सकाळी साडे दहा वाजता घाटी आलेल्या डॉ लहाने यांनी बाह्यरुग्ण विभागापासून पाहणीला सुरुवात केली. डॉ....
एप्रिल 23, 2018
औरंगाबाद- शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) येथील वॉर्ड 10 मध्ये गस्तीवरील पोलिसाला मारहाण करून उपचार घेणारे दोन कैदी पळाले. यात एकाला नागरिक व रुग्णवाहिका चालकांच्या मदतीने पकडण्यात आले. दुसरा मात्र मकाई गेटमार्गे पसार झाला.  सोमवारी (ता. 23) सकाळी सातच्या सुमारास ही घटना...
जानेवारी 24, 2018
नागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आणि इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) डे-केअर सेंटर तयार केले आहेत. मात्र, मेयोतील डे-केअर सेंटरला नेहमीच कुलूप दिसत असल्याची व्यथा सिकलसेलग्रस्तांनी व्यक्त केली. मेयोतील डे-केअर सेंटर कधी सुरू...