एकूण 12 परिणाम
सप्टेंबर 10, 2018
रत्नागिरी - नागरिकांची प्लास्टिक पिशवी वापरण्याची सवय बदलण्याचा अनुलोमने सुरू केलेला उपक्रम स्तुत्य आहे. प्लास्टिक मुक्तीमध्ये महाविद्यालयीन तरुणांचा सहभाग अभिनंदनीय असून हा संदेश त्यांनी प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवावा. दुकानात गेल्यावर प्लास्टिकची पिशवी मागणार नाही, अशी शपथ घ्या, असे आवाहन...
ऑगस्ट 24, 2018
अकाेलाः घर हे प्रत्येकाचे स्वप्न, प्रत्येकाचा जिव्हाळा. घर, मग ते स्वतःचे असाे, भाड्याचे असाे वा शासनसेवाकाळात मिळालेले शासकीय निवास स्थान असाे. या घराची दुरवस्था झाली असेल तर अापण साेयीनुसार त्‍यात सुधारणा करताे. शहरात असणाऱ्या विविध विभागांच्या शासनाने दिलेल्या घरांची सुधारणा नेमकी किती अाणि कशी...
मे 31, 2018
सटाणा : घरात अठराविश्व दारिद्र्य. आठ वर्षांपूर्वी वडिलांचे झालेले निधन. आई घरोघरी धुणीभांडी तर दोघे भाऊ देखील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वतःही दुसऱ्यांच्या घरी धुणीभांडी करून कुटुंबाला हातभार लावणाऱ्या येथील हेमांगी रमेश महाजन या विद्यार्थिनीने ७८.३०...
डिसेंबर 14, 2017
नागपूर - उपराजधानीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) ट्रॉमा केअर युनिटमध्ये मेंदूमृत झालेल्या सुभाषराव पुरी यांनी मृत्यूला कवटाळतानाही केलेल्या अवयवदानातून दोघांना नवीन जीवनदान मिळाले आहे. विशेष असे की, उपराजधानीतील ‘हृदय’ सकाळी साडेनऊच्या सुमारास विमानाने चेन्नईला...
डिसेंबर 08, 2017
शिर्सुफळ (पुणे) - महाराष्ट्रशासनाच्या संकेतस्थळावर ग्रामविकास विभागाने जारी केलेल्या आदेशात, ग्रामविकास खात्याच्या 'मुख्यमंत्री ग्रामसडक योजने'अंतर्गत जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या 18 रस्त्यांच्या 53 किलोमीटर अंतराचा विकास करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. ग्रामविकास विभागाने दिलेल्या...
ऑक्टोबर 03, 2017
पुणे - ‘‘आपण आपले घर स्वच्छ ठेवतो, त्याचप्रकारे आपल्या आजूबाजूचा परिसरही स्वच्छ ठेवायला हवा. त्यासाठी विशेष दक्षता घेतली पाहिजे. ‘स्वच्छ पुणे’, ‘स्वच्छ भारत’ हे स्वप्न साकार करण्यासाठी पुढाकार घेऊ,’’ असा निर्धार ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित स्वच्छता मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या...
ऑगस्ट 10, 2017
सातारा - ‘रन फॉर हेल्थ’ असा संदेश देत यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या वतीने आज झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत विद्यार्थी व प्राध्यापक गटात प्रा. सागर तनपुरे यांनी, तर विद्यार्थिनी व प्राध्यापिकांच्या गटात अनिता माळी यांनी पहिला क्रमांक मिळविला. पुरुष विभागात स्वप्नील सावंत यांनी, तर महिला...
जुलै 24, 2017
नागपूर - इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) आधुनिकीकरणाचे भिजतघोंगडे गेल्या दोन दशकांपासून कायम आहे. परंतु, अलीकडे अपघात विभागासह अडीचशे खाटांच्या ‘सर्जिकल कॉम्प्लेक्‍स’मुळे मेयो रुग्णालय कात टाकत असल्याचे दिसून येते. सर्जिकल कॉम्प्लेक्‍समध्ये अद्ययावत...
जून 15, 2017
पुणे - झोपडपट्टीतील नागरिकांना ५०० चौरस फुटांचे हक्काचे घर मिळवून देणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाच्या धर्तीवर अन्य जिल्ह्यांतून शिक्षणासाठी येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महापालिकेचे आणखी एक वसतिगृह उभारण्यासाठी पाठपुरावा करून नवनाथ कांबळे यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची ग्वाही...
एप्रिल 04, 2017
कणकवली - वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी शाखेमध्ये करिअर करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा अनिवार्य झाल्या आहेत. या परीक्षांना सामोरे जाताना सातत्याने  सराव करून वेळेचे नियोजन केले, गोंधळून न जाता चुका कमी केल्या तर यश निश्‍चित मिळते, असे मत राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूरचे...
एप्रिल 04, 2017
दापोली - ‘सकाळ’चा ‘ऊर्जा’ विशेषांक कोकणातील तरुण, विविध उद्योग-व्यवसाय करीत असलेल्या नावीन्यपूर्ण प्रयोगांची नवीन व्यावसायिकांना दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन दापोली नगराध्यक्षा सौ. उल्का जाधव यांनी केले. ‘सकाळ माध्यम समूहा’च्या चिपळूण विभागीय कार्यालयाने प्रकाशित केलेल्या ‘ऊर्जा’ विशेषांकाचे...
डिसेंबर 30, 2016
दापोलीचा सुपुत्र - किशोर वयात घेतलेला ध्यास पूर्णत्वास दापोली - हवाई दलात सामील होण्याचा ध्यास रोहन पवारने घेतला होता. किशोर वयातच रोहनने त्याचे सुभेदार असलेल्या आजोबांच्या छायाचित्रासोबत इंडियन एअरफोर्सच्या विमानाचे पोस्टर लावले होते. हा ध्यास आज त्याने पूर्ण केला. रोहन कोकणातील वायुदलातील पहिला...