एकूण 9 परिणाम
डिसेंबर 14, 2019
सोलापूर ः शहरातील हेरिटेज इमारतींची वर्गवारी महापालिकेने निश्‍चित केली आहे. त्यानुसार जाहीर प्रसिद्धकरण करण्यात आले असून, संबंधित मिळकतींच्या मालकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यावर जानेवारी 2020 मध्ये सुनावणी होईल.  हेही वाचा... माझ्या लढण्याची प्रेरणा माझी आई आणि सर्वसामान्य माणूस  समिती...
डिसेंबर 12, 2019
नागपूर : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या टीबी वॉर्डाचे छत कोसळल्याची घटना गुरुवारी (ता. 12) घडली. या घटनेत सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाल्याची माहिती असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. यापैकी महिलेची प्रकृतीचिंताजनक आहे.  रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण  शासकीय वैद्यकीय...
डिसेंबर 11, 2019
नाशिक : हैदराबादला गेल्याच आठवड्यात पशुवैद्यकीय डॉक्‍टरवर लैंगिक अत्याचार करून निर्घृणपणे जाळण्याच्या धक्कादायक प्रकाराने देशभरात संतापाची लाट उसळी असताना, उन्नावच्या अल्पवयीन पीडितेचीही जाळून हत्या करण्यात आली. नाशिकमध्येही अवघ्या सातवर्षीय चिमुकलीवर अत्याचाराची घटना समोर आली. त्यामुळे देशभरातील...
डिसेंबर 08, 2019
नागपूर : मुंबईच्या आरे प्रकल्पात जसे वृक्षतोड थांबवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले, त्याच धर्तीवर नागपूरच्या मेडिकलमध्ये दिव्यांग विभागीय संमिश्र समायोजन केंद्रासाठी वृक्षतोड होणार आहे. येथील वृक्षांचा श्‍वास धोक्‍यात आला आहे. मात्र आता सरकार बदलले, पर्यावरणवाद्यांनी ही वृक्षतोड...
डिसेंबर 04, 2019
नागपूर ः महामार्गावर अपघात झाल्यानंतर जखमी झालेल्यांचे प्राण वाचविण्यास मदत होणारे ट्रॉमा सेंटर विकसित करण्याचा अजेंडा शासनाचा आहे. मात्र, अनेक महामार्गांवर अपघातानंतर शंभर किलोमीटरपर्यंत उपचाराची सोय नाही. ही बाब लक्षात घेत प्रत्येक महामार्गावर ट्रॉमा सेंटर उभारण्याची संकल्पना पुढे आली. यातूनच...
डिसेंबर 03, 2019
औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील ट्रॉमा केअर युनिटमध्ये दहापैकी नऊ व्हेंटिलेटर बंद असल्याची परिस्थिती "सकाळ'ने समोर आणली. त्याचबरोबर घाटीतील सध्या सुरू असलेली व्हेंटिलेटर, महत्त्वाच्या यंत्रांपैकी निम्मी यंत्रे ही वर्षभरात कालबाह्य होत भंगारात जातील. पर्यायी व्यवस्था गरजेची असल्याने प्रशासनाने गेल्या...
नोव्हेंबर 24, 2019
मुंबई : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या व शेतमजुरांच्या मुलांना परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. त्यानुसार नुकसानीच्या पंचनाम्याची प्रत महाविद्यालयांनी तहसील कार्यालयाकडून घेऊन नोंदणीची खात्री करून घ्यावी. तसेच विद्यार्थ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी ...
नोव्हेंबर 22, 2019
औरंगाबाद : शासकीय दंत महाविद्यालयाच्या (डेंटल) विद्यार्थी वसतिगृहाचे तब्बल अकरा वर्षे चाललेले काम अखेर पूर्ण झाले. ऑगस्टपासून घाटीच्या थकबाकीमुळे अडलेले वीज कनेक्‍शन मिळाल्याने फर्निचरची वाट न पाहता जुन्या वसतिगृहातील 140 पैकी 60 विद्यार्थ्यांना नव्या वसतिगृहात खोल्या देण्यात आल्या. 80 विद्यार्थिनी...
नोव्हेंबर 19, 2019
गडचिरोली : आई-वडील आपल्या मुलांवर चांगले संस्कार घडविण्यासाठी सतत धडपडत असतात. आपला पाल्य उच्च शिक्षित व्हावा यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असते. त्याला चांगल्या गोष्टी समजावून सांगितले जातात आणि वाईट गोष्टींपासून दूर राहण्याचा दम दिला जातो. यासाठी पालक आपल्या पाल्यांवर सतत पाळत ठेऊन असतात. कुणाशी...