एकूण 4 परिणाम
मार्च 11, 2019
सोलापूर : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या सहकार्याने "सकाळ'ने जागतिक महिला दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या म्युझिकल हीलिंग कार्यक्रमाच्या माध्यमातून न्यासा संस्थेच्या संचालिका साधना गांगण यांनी सोलापूरकरांच्या चेतना जागविल्या. सोमवारी सकाळी पार्क स्टेडीअमवर हजारो सोलापूरकरांनी या कार्यक्रमास...
मे 28, 2018
येरवडा (पुणे) : येरवडा खुल्या कारागृहाच्या साठ एकर शेतीमध्ये राज्य कारागृह महानिरीक्षकांचे कार्यालयाची अर्थात मुख्यालयाची नवीन वास्तू साकारणार आहे. भव्य इमारत, तुरूंग रक्षकांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंचे प्रशिक्षण केंद्र, प्रशिक्षणार्थींची निवासस्थान आदींचे बांधकाम पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ...
एप्रिल 23, 2018
औरंगाबाद- शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) येथील वॉर्ड 10 मध्ये गस्तीवरील पोलिसाला मारहाण करून उपचार घेणारे दोन कैदी पळाले. यात एकाला नागरिक व रुग्णवाहिका चालकांच्या मदतीने पकडण्यात आले. दुसरा मात्र मकाई गेटमार्गे पसार झाला.  सोमवारी (ता. 23) सकाळी सातच्या सुमारास ही घटना...
फेब्रुवारी 02, 2018
येरवडा - डेक्कन महाविद्यालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड व बांबूची वने जाळली जात आहेत. स्थानिक रहिवासी अधर्वट जळालेले बांबू सरपणासाठी, तर काही जण दारू गाळण्याच्या भट्ट्यांसाठी घेऊन जात असल्याचे समोर आले आहे. वृक्षतोड करणाऱ्यांवर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करणार असल्याचे डेक्कन कॉलेजचे (...