एकूण 7 परिणाम
ऑक्टोबर 10, 2019
सोयगाव (जि.औरंगाबाद) ः विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी सोयगाव येथील संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातील प्राध्यापकांसह जवळपास सर्वच कर्मचारी निवडणुकांच्या कामांना नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्यात गुरुवारपासून (ता. दहा) विद्यापीठाच्या प्रथम सत्र परीक्षा सुरू होत आहेत. त्यामुळे केवळ आठच कर्मचारी...
ऑगस्ट 09, 2018
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) परिचारिका व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा तिसऱ्या दिवशीही संप सुरूच आहे. तर महाराष्ट्र बंद मुळे बाह्यरुग्ण विभागात दिसणारी दररोजची गर्दी ओसरल्याचे चित्र आहे. तर आंतर रुग्णसेवा नर्सिंगचे विद्यार्थी व कंत्राटी कर्मचारी यांच्या...
मे 25, 2018
औरंगाबाद - वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे मेडिकल विभागाचे सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी शुक्रवारी (ता 25) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या पाहणीला सुरुवात केली.  सकाळी साडे दहा वाजता घाटी आलेल्या डॉ लहाने यांनी बाह्यरुग्ण विभागापासून पाहणीला सुरुवात केली. डॉ....
एप्रिल 23, 2018
औरंगाबाद- शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) येथील वॉर्ड 10 मध्ये गस्तीवरील पोलिसाला मारहाण करून उपचार घेणारे दोन कैदी पळाले. यात एकाला नागरिक व रुग्णवाहिका चालकांच्या मदतीने पकडण्यात आले. दुसरा मात्र मकाई गेटमार्गे पसार झाला.  सोमवारी (ता. 23) सकाळी सातच्या सुमारास ही घटना...
सप्टेंबर 14, 2017
रुग्णवाहिकांनाही शोधावा लागतो मार्ग, रिक्षा अन्‌ हॉकर्सचा अड्डा, बेशिस्त वाहन पार्किंग, रुग्णांची कसरत औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) काही करता वाहनांना शिस्त लागत नसल्याने रुग्णांनाही जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. पोलिसांनी शिस्तीचा अल्टिमेटम देऊन महिना...
जुलै 21, 2017
अठरा दिवसांपासून पथकामार्फत पाहणी - अपघात विभागात वादावादी बंद औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात (घाटी) गेल्या अठरा दिवसांपासून तीन डॉक्‍टरांचे पथक रात्रीच्या वेळी पाहणी व समस्या जाणून घेण्यासाठी फिरत आहे. त्यानिमित्ताने का होईना, अपघात विभागात कायम होणारी ओरड, तक्रारी...
जुलै 18, 2017
महापािलकेची सिडको एन-आठमध्ये सुविधा; प्रशासनाचा दरनिश्‍चितीचा प्रस्ताव औरंगाबाद - महापालिकेने नागरिकांना आता दातांच्या उपचारांची सुविधाही उपलब्ध करून दिली असून, केवळ दोनशे रुपयांत रूट कॅनॉल ट्रीटमेंट होणार आहे. तसा प्रस्ताव प्रशासनाने बुधवारी (ता.१९) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी...