एकूण 9 परिणाम
जानेवारी 13, 2019
पुणे : जेवणाचा खर्च भागवण्यासाठी काही विद्यार्थ्यांवर केटरिंगच्या कामाला जाण्याची वेळ आली आहे, काहींना एक वेळच्या जेवणावर दिवस काढावा लागत आहे, तर कोणावर उधारीचा डोंगर जमा झाला आहे. ही स्थिती आहे महापालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांची. थेट लाभ हस्तांरण (डीबीटी)...
ऑगस्ट 08, 2018
पुणे : मराठा आंदोलनासाठी उद्या क्रांतीदिनी (ता. 9) महाराष्ट्र बंदची हाक मराठा संघटनांनी दिली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय आणि संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी शाळा, महाविद्यालय सेवा उद्या बंद आहेत. या बंदमुळे वाहतूक व्यवस्थेवर काय परिणाम होणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही. रेल्वे सेवा...
जून 09, 2018
पुणे : बालगंधर्व रंग मंदिराच्या पुनर्विकासासाठी राष्ट्रीय पातळीवर जाहिरात देऊन प्रस्ताव मागविण्यात येणार आहे. महापालिकेच्या अंदाजपत्रकातील प्रस्तावित महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.  महापौर मुक्ता टिळक यांनी ही बैठक बोलाविली होती. स्थायी समिती...
मे 28, 2018
येरवडा (पुणे) : येरवडा खुल्या कारागृहाच्या साठ एकर शेतीमध्ये राज्य कारागृह महानिरीक्षकांचे कार्यालयाची अर्थात मुख्यालयाची नवीन वास्तू साकारणार आहे. भव्य इमारत, तुरूंग रक्षकांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंचे प्रशिक्षण केंद्र, प्रशिक्षणार्थींची निवासस्थान आदींचे बांधकाम पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ...
फेब्रुवारी 02, 2018
येरवडा - डेक्कन महाविद्यालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड व बांबूची वने जाळली जात आहेत. स्थानिक रहिवासी अधर्वट जळालेले बांबू सरपणासाठी, तर काही जण दारू गाळण्याच्या भट्ट्यांसाठी घेऊन जात असल्याचे समोर आले आहे. वृक्षतोड करणाऱ्यांवर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करणार असल्याचे डेक्कन कॉलेजचे (...
ऑगस्ट 31, 2017
पुणे - ससून रुग्णालयात सध्या वेगवेगळ्या इमारतींमध्ये असलेले बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) एकाच ठिकाणी आणले जाणार असून, त्यामुळे एकाच ठिकाणी रुग्णांना सेवा देणे शक्‍य होईल. रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचा त्रास कमी होण्यास यामुळे मोठी मदत मिळेल, असा विश्‍वास ससून रुग्णालय प्रशासनातर्फे...
जुलै 13, 2017
बेकायदा हातगाड्या, स्टॉल्स काढले पुणे - रस्त्यावर, म्हणजे उघड्यावर खाद्यपदार्थ तयार करून त्यांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर महापालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असून, वेगवेगळ्या भागांतील सुमारे पावणेदोनशे व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. रस्त्यावरील बेकायदा हातगाड्या आणि स्टॉलही...
जुलै 10, 2017
शहरातील कोणताही रस्ता, चौक, बस स्थानक, रेल्वे स्थानक, रुग्णालये असो किंवा एखादी गल्ली... प्रत्येक ठिकाणी हातगाड्या व स्टॉल्सवरील खाद्य पदार्थांवर ताव मारणारे खवय्ये दिसणारच! गेल्या काही वर्षांत मुख्य रस्त्यांसह पेठांमध्येही अनेक खाऊगल्ल्या झाल्या आहेत. वडापाव, भजी, मिसळ, उत्तप्पा, डोसा, पॅटिस,...
जून 15, 2017
पुणे - झोपडपट्टीतील नागरिकांना ५०० चौरस फुटांचे हक्काचे घर मिळवून देणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाच्या धर्तीवर अन्य जिल्ह्यांतून शिक्षणासाठी येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महापालिकेचे आणखी एक वसतिगृह उभारण्यासाठी पाठपुरावा करून नवनाथ कांबळे यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची ग्वाही...