एकूण 10 परिणाम
ऑक्टोबर 14, 2018
मोखाडा- रयत शिक्षण संस्थेच्या, शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने, मोखाड्यातील महाविध्यालयात कार्यकर्ते आणि माजी विद्यार्थी यांचा संयुक्त मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात येथील शाळा, महाविध्यालयात शिक्षण घेतलेल्या विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, व्यापारी आणि शासकीय सेवेतील...
जुलै 15, 2018
महाड : महामार्ग विभागाची कोणतीही पूर्वं परवानगी न घेता मुंबई गोवा महामार्गावरून आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी जोडरस्ता तयार करणाऱ्यांना महामार्ग विभागाने दणका दिला आहे. महाड मधील गॅरेज, हॉटेल व्यवसायीक, मोटार भाग विक्रेते आदींचा व्यवसायिकांना याबाबत नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. यानुसार अनेकांवर...
जून 30, 2018
शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, कोल्हापूर हे मराठी शिक्षकांचे कोल्हापुरातील कृतीशील संघटन. मराठी भाषा, तिच्या बोली, मराठीचा अभ्याक्रम, विविध विषयांची चर्चासत्रे, कार्यशाळा आणि स्वत:ची त्रैमासिक संशोधन पत्रिका असे या संस्थेचे कार्य. या संस्थेला यावर्षी दहा वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने...
जून 30, 2018
येवला : थ्री इडियटस चित्रपट पाहतांना एक डायलॉग मनात घर करून जातो... ‘काबील बनो काबील,कामयाबी तो साली झक मारके पीछे आयेगी..!’ हि शब्द रचना खरी होऊ शकते याचे उदाहरण पहायचे असेल तर येवल्याच्या दराडे कुटुंबाकडे पहा..प्रचंड मेहनत व जिद्दीच्या बळावर महत्वकांक्षा ठेऊन शून्यातून आपले अस्तित्व उभे करणाऱ्या...
जून 11, 2018
पुणे : दहावी-बारावीमध्ये दोन विषयांत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठीची लेखी परीक्षा 17 जुलैपासून सुरु होणार आहे. या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक, श्रेणी आणि तोंडी परीक्षा 9 ते 16 जुलैमध्ये होणार आहे. दहावीच्या फेरपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 14 जूनपासून अर्ज भरता येणार आहे. परीक्षेचे सविस्तर...
एप्रिल 04, 2018
बारामती (पुणे) : उच्च व तंत्र शिक्षण, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये, कृषी व पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्या अखत्यारीतील मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांमध्ये केंद्रीभूत प्रवेश अथवा विहीत पध्दतीने प्रवेश घेणाऱ्या (व्यवस्थापन कोटा / संस्थास्तरावरील प्रवेश वगळून) आर्थिकदृष्टया...
फेब्रुवारी 02, 2018
प्रत्येक अर्थसंकल्प ही तारेवरची कसरत असते. समाजातील विविध घटकांच्या मागण्यांसाठी तरतूद करण्याकरिता आर्थिक पुरवठा लागतो. या मागण्यांची अपेक्षा मोठी असते. ही आर्थिक गरज दोन मार्गांनी पूर्ण केली जाते. एक सरकारचे उत्पन्न आणि दुसरे सरकारने घेतलेले कर्ज. उत्पन्न मुख्यतः अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष करांमधून...
ऑक्टोबर 09, 2017
नागपूर - निवासी डॉक्‍टरांच्या सामूहिक रजा आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी मेडिकलमध्ये सर्व वॉर्ड रिकामे दिसले. एकही डॉक्‍टर कर्तव्यावर दिसत नव्हते. तर निवासी डॉक्‍टरांच्या संपकाळात वरिष्ठ डॉक्‍टर सेवा देतात, परंतु रविवार असल्याने वरिष्ठ डॉक्‍टरांनीही मेडिकलकडे पाठ फिरवल्याने येथील रुग्णसेवा वाऱ्यावर आहे...
जुलै 16, 2017
लातूर - शेतीला जोडधंदा म्हणून बरेच शेतकरी, मजूरही शेळीपालन करतात. मराठवाड्यासह राज्यातील बहुतांश शेतकरी उस्मानाबादी शेळीला पसंती देतात. आतापर्यंत उस्मानाबादी शेळीने एकावेळी चार-पाच करडांना जन्म दिल्याची नोंद आहे. पण पोहरेगाव (ता. रेणापूर, जि. लातूर) येथील श्‍यामल दादाराव गायकवाड यांच्याकडील...
जुलै 10, 2017
शहरातील कोणताही रस्ता, चौक, बस स्थानक, रेल्वे स्थानक, रुग्णालये असो किंवा एखादी गल्ली... प्रत्येक ठिकाणी हातगाड्या व स्टॉल्सवरील खाद्य पदार्थांवर ताव मारणारे खवय्ये दिसणारच! गेल्या काही वर्षांत मुख्य रस्त्यांसह पेठांमध्येही अनेक खाऊगल्ल्या झाल्या आहेत. वडापाव, भजी, मिसळ, उत्तप्पा, डोसा, पॅटिस,...