एकूण 159 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
सातारा : येथे गुरुवारी (ता. 17) होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सभेच्या दिवशी शहरातील वाहतुकीतही बदल करण्यात आले आहेत.   लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मोदी गुरुवारी (ता. 17) सातारा शहरात येत आहेत. येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर...
ऑक्टोबर 10, 2019
सोयगाव (जि.औरंगाबाद) ः विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी सोयगाव येथील संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातील प्राध्यापकांसह जवळपास सर्वच कर्मचारी निवडणुकांच्या कामांना नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्यात गुरुवारपासून (ता. दहा) विद्यापीठाच्या प्रथम सत्र परीक्षा सुरू होत आहेत. त्यामुळे केवळ आठच कर्मचारी...
ऑक्टोबर 10, 2019
औरंगाबाद  (जि.औरंगाबाद) ः पगाराचा फरक व वार्षिक वेतनवाढ सातव्या वेतन आयोगाप्रमाणे लागू करण्यासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाकडून चार हजार रुपयांची लाच घेताना येथील नगर परिषदेच्या दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपतच्या पथकाने पकडले. वरिष्ठ लिपिक सर्जेराव रामराव गव्हाणे, लिपिक अशोक बाबूराव वाणी अशी...
ऑक्टोबर 09, 2019
बोगस महाविद्यालय स्थापनकरून  विद्यार्थ्यांची केली फसवणूक  जळगाव : शहरातील भास्कर मार्केटमध्ये मोशन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज नावाचे बेकायदेशीर महाविद्यालय स्थापन करून विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांची फी घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांना तक्रारी...
ऑक्टोबर 03, 2019
सातारा ः छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल निवडणुकीच्या कामासाठी वापरण्यास देऊ नये, या भूमिकेतून जिल्ह्यातील विविध क्रीडा संघटनांबरोबर आता कनिष्ठ महाविद्यालय, क्रीडा शिक्षक, हौशी धावपटूंनीदेखील निवेदन देण्यास प्रारंभ केला आहे. दुसरीकडे ऑक्‍टोबरच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या आंतरशालेय...
सप्टेंबर 30, 2019
काटोल : घराचा एकुलता, तेवढाच लाडका अन्‌ अभ्यासातही हुशार असल्याने तो सर्वांचाच आवडता होता. त्याने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षाही उत्तीर्ण केली होती. नियुक्तीचे पत्र न आल्याने तो वनविभागाच्या वनरक्षकाच्या शारीरिक चाचणीसाठी नागपुरात आला. पात्रतेसाठी 25 किमीचे अंतर निर्धारित वेळात वेगाने...
सप्टेंबर 29, 2019
मालवण - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने भंडारी एज्युकेशन सोसायटी (मालवण) मुंबईचे अध्यक्ष विजय पाटकर यांची कोकण विभागीय मंडळावर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. श्री. पाटकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात भरीव अशी कामगिरी केली आहे. त्यांच्या या...
सप्टेंबर 27, 2019
नागपूर : अमरावती मार्गावरील गोंडखैरी येथील विद्यानिकेतन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग ऍण्ड टेक्‍नॉलॉजी या सत्रापासून बंद होत आहे. त्यामुळे शेवटच्या वर्षात अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी प्रवेशापासून वंचित झालेले आहेत. याविरोधात अकरा विद्यार्थ्यांनी शुक्रवारी (ता. 27) विद्यापीठात महाविद्यालयाविरोधात...
सप्टेंबर 26, 2019
नागपूर : तत्काळ उपचार देऊन रुग्णाला होणारा त्रास कमी करावा, हाच कुठल्याही शासकीय रुग्णालयाचा हेतू असतो. परंतु, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) गंभीर उपचाराकडे दुर्लक्ष होण्याचे प्रमाण वाढले आहे. गंभीर अपघाताचा तसेच गंभीर दुखणे घेऊन आलेल्या रुग्णांना पहिले एक्‍स-रे...
सप्टेंबर 25, 2019
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)च्या अतिदक्षता विभागात एका खासगी पॅथॉलॉजीच्या तंत्रज्ञ नियमबाह्य रुग्णाचे नमुने घेत होता. ही बाब उघडकीस आणणाऱ्या रुग्णाच्या नातेवाइकाला येथील सुरक्षा रक्षकाने मारहाण केली. मात्र, अतिदक्षता विभागात भरती असलेल्या तक्रारकर्त्या...
सप्टेंबर 19, 2019
नागपूर ः एचआयव्हीग्रस्तांच्या रोगप्रतिकार शक्तीचे मोजमाप करणे आणि त्यानंतर एड्‌सग्रस्तांसाठी उपचाराची दिशा ठरविण्याचे सामाजिक कार्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) तेरा वर्षांपासून होत आहे. विदर्भातील एड्‌सग्रस्तांच्या मदतीसाठी बिल क्‍लिटंन फाउंडेशनने 13 वर्षांपूर्वी...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर ः स्वाइन फ्लूसाठी उन्हाळा असो की पावसाळा. सारेच ऋतू सारखे झाले आहेत. उन्हाच्या तडाख्यात स्वाइन फ्लूचा विषाणू तग धरू शकत नाही हा आरोग्य विभागाचा दावा फोल ठरला. जानेवारी ते आजपर्यंत स्वाइन फ्लू बाधितांची संख्या 366 वर पोहचली असून यातील 42 जण दगावले आहेत. विशेष असे की, सरकारी रुग्णालयांच्या...
सप्टेंबर 10, 2019
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने परीक्षा शुल्काच्या नावावर विद्यार्थ्यांची लूट सुरू केली आहे. परीक्षा शुल्क जमा करण्यासाठी 7 सप्टेंबर ही शेवटची तारीख असताना त्यापूर्वीच शुल्क भरण्याचे संकेतस्थळ बंद करण्यात आले. दोन दिवस संकेतस्थळ बंद ठेवल्यावर सोमवारी महाविद्यालय...
सप्टेंबर 09, 2019
नागपूर, ता. 8 ः सात ते आठ वर्षांपूर्वी आमदारांच्या अंदाज समितीने "मेयो म्हणजे कत्तलखाना' अशा शब्दात विडंबना केली होती. मात्र, गरिबांना खासगीतील उपचार परवडणारे नसल्यामुळे इंदिरा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) उपचाराशिवाय पर्याय नाही. तरीदेखील दर दिवसाला गरीब...
सप्टेंबर 06, 2019
मेडिकल ः शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) टीबी वॉर्ड परिसरात वॉर्ड क्रमांक 42 समोर गटारातून घाण पाणी वाहत आहे. याच पाण्यातून वाट काढत रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना वॉर्डात प्रवेश करावा लागतो. अशा घाण साचलेल्या दुर्गंधीयुक्त वातावरणात क्षयग्रस्तांवर उपचार सुरू आहेत...
सप्टेंबर 04, 2019
नागपूर ः इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथील अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) 31 ऑगस्टच्या मध्यरात्री पावणेतीन वाजता शॉर्टसर्किटमुळे आग लागली. परिचारिकेच्या सतर्कतेमुळे 9 नवजात शिशूंचा जीव वाचला. सुदैवाने कोणतीही जीवहानी झाली नाही. मात्र वारंवार होणाऱ्या...
सप्टेंबर 03, 2019
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो). नवजात बालकांचा अतिदक्षता विभाग. मध्यरात्री पावणे तीनची वेळ. अचानक आगीचा भडका उडाला. नऊ नवजात शिशूंचा व्हेंटिलेटर, वॉर्मरवर श्‍वास सुरू होता. त्यांचा जीव गुदमरतो की काय अशी भीती. परिचारिका एकटीच कर्तव्यावर. तिने...
ऑगस्ट 31, 2019
नागपूर : राज्यातील अल्पसंख्याक महाविद्यालयांना अल्पसंख्याक विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे. अल्पसंख्याक महाविद्यालयांना मिळणाऱ्या योजनांचा फायदा घेत असलेली अनेक महाविद्यालये कोणतीही पूर्वपरवानगी न घेता सामान्य अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या जागेवर सामान्य विद्यार्थ्यांना प्रवेश देत आहेत. शहरासह...
ऑगस्ट 29, 2019
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी (ता. 28) शाळांना 20 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयावर समाधान व्यक्त करत 23 दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलनाला बसलेल्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी रात्री उशिरा आंदोलन मागे घेतले; मात्र एकाच प्रश्‍नावर सोबत लढा देणारे प्राथमिक...
ऑगस्ट 28, 2019
नागपूर ः शाळा व महाविद्यालयांच्या कॅंटीनमध्ये पिझ्झा, बर्गरसारखे जंक फूड दिले जात आहे का? याची तपासणी अन्न व औषधी प्रशासन विभागाची पाच सदस्यांची समिती करणार आहे. "शाळा व महाविद्यालयांच्या कॅंटीनमधून पिझ्झा, बर्गर यासारखे जंक फूड हद्दपार करून पारंपरिक खाद्यपदार्थ, फळे, कडधान्यासारखे पोषक अन्नघटक...