एकूण 2 परिणाम
जुलै 26, 2018
फर्ग्युसन रस्ता : फर्ग्युसन महाविद्यालयाकडून हनुमान टेकडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक झाड पडले आहे. त्यामुळे हनुमान टेकडीकडे जाणारा रस्ता बंद पडला आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. तरी महारपालिकेच्या संबधित विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.  
जून 30, 2018
शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, कोल्हापूर हे मराठी शिक्षकांचे कोल्हापुरातील कृतीशील संघटन. मराठी भाषा, तिच्या बोली, मराठीचा अभ्याक्रम, विविध विषयांची चर्चासत्रे, कार्यशाळा आणि स्वत:ची त्रैमासिक संशोधन पत्रिका असे या संस्थेचे कार्य. या संस्थेला यावर्षी दहा वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने...