एकूण 8 परिणाम
जानेवारी 29, 2018
उन्हाळी हंगामामध्ये सिंचनाची सोय असल्यास भुईमुगाचे उत्पादन खरिपाच्या तुलनेमध्ये चांगले येते. या पिकाला उन्हाळी हंगामातील भरपूर सूर्यप्रकाश व कोरडे हवामान मानवते. रोग, किडींचा प्रादुर्भाव नगण्य राहतो. मात्र शेंगा उत्तमरीतीने पोसण्यासाठी गादीवाफ्यावर भुईमुगाची लागवड करावी. भुईमुगा हे पाण्यासाठी...
डिसेंबर 13, 2017
शेळ्यांतील माज अोळखण्यासाठी शेळी गाभण राहिली असल्यास २१ दिवसांत परत माजावर येत नाही. ३ महिन्यांनंतर शेळीचे पोट वाढू लागते व योनी सुजल्यासारखी दिसते. विल्यानंतर जास्त थंडीपासून शेळीचे संरक्षण करावे.   शेळ्यांतील माजाची लक्षणे      माजावर आलेली शेळी बेचैन असते.     भूक मंदावते.     शेपूट सारखे हलविते...
ऑक्टोबर 11, 2017
कोंबड्यांतील मरतुकीच्या अनेक कारणांपैकी बुरशीमुळे विषबाधा हे एक कारण असून, या आजारांमध्ये इतर आजारांच्या तुलनेत जास्त प्रमाणात मरतूक आढळून येते. खाद्यातील अचानक बदल व ओलावा बुरशीच्या वाढीस उपयुक्त ठरतो.   कुक्कुटपालनात खाद्यावर ७५ ते ८० टक्के खर्च होतो. पावसाळा व हिवाळा ऋतूमध्ये खाद्यामध्ये बुरशी...
जुलै 25, 2017
सध्या काही ठिकाणी भात पीक फुटवे येण्याच्या अवस्थेत अाहे. येत्या काळामध्ये पिकावर बुरशीजन्य पर्ण करपा, करपा, कडा करपा या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. रोगांची लक्षणे ओळखून नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात. साधारणपणे ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पीक फुटवे येण्याच्या उत्तर अवस्थेत आणि पोटरी अवस्थेत...
जुलै 16, 2017
चंदन रोपांची लागवड करताना सुरू, मॅझियम, जांभूळ, डाळिंब, पेरू, करवंद, नीम, मेलिया डुबिया उपयुक्त सहयोगी वनस्पतींची लागवड करावी. सुरवातीच्या काळामध्ये चंदनाच्या रोपांभोवती ५ ते १० तुरीची रोपे लावावीत. सुरवातीची तीन वर्षे चांगली निगा घ्यावी. रोपांना योग्य मात्रेत खत आणि पाणी दिल्याने जोमदार वाढ होते...
जुलै 16, 2017
लातूर - शेतीला जोडधंदा म्हणून बरेच शेतकरी, मजूरही शेळीपालन करतात. मराठवाड्यासह राज्यातील बहुतांश शेतकरी उस्मानाबादी शेळीला पसंती देतात. आतापर्यंत उस्मानाबादी शेळीने एकावेळी चार-पाच करडांना जन्म दिल्याची नोंद आहे. पण पोहरेगाव (ता. रेणापूर, जि. लातूर) येथील श्‍यामल दादाराव गायकवाड यांच्याकडील...
जून 29, 2017
चिकू फळातील फळगळ नियंत्रण - रोगकारक बुरशी - फायटोप्थोरा लक्षणे -   बुरशीची वाढ पहिल्यांदा कळी अवस्था, छोट्या फळांवर दिसते. प्रादुर्भावग्रस्त फळे सुकलेली दिसतात. बागेत सुकलेल्या फळांची गळ झालेली दिसून येते. प्रसाराची कारणे - सतत पडणाऱ्या पावसामुळे वाढलेली सापेक्ष आर्द्रता ९० ते १०० टक्के आणि तापमान...
जून 28, 2017
दूषित चारा अाणि पाण्यातून जंत शेळ्या-मेंढ्यांच्या शरिरात प्रवेश करून पचन संस्थेमध्ये, रक्तामध्ये व विविध अवयवांमध्ये वाढतात. त्यामुळे शरीरातील रक्त कमी होणे, जनावर अशक्त होणे, वजन घटणे, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे अशी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे शेळ्यांमधील जंतनिर्मूलनाकडे वेळीच लक्ष द्यावे.   ...