एकूण 4 परिणाम
जुलै 24, 2018
सोलापूर- सोलापूर महापालिका आयुक्त यांचे स्वीय सहायक सुनील क्षिरसागर यांच्या नातेवाईकांच्या परवानगीने किडनी, नेत्र आणि लिव्हरचे अवयदान करण्यात आले. मागील चार- पाच दिवसांपूर्वी ड्यूटी संपवून रात्री घरी जाताना मोटारसायकल अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर सोलापुरातील आश्विनी सहकारी रुग्णालयात...
मार्च 19, 2018
मोहोळ (सोलापूर) : अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकी देणाऱ्या पालकांच्या विरोधात मोहोळ पोलीसांनी कारवाईची मोहिम सुरू केली असुन एकुण वीस पालकांवर कारवाई केली आहे. दहा जणांच्या केसेस आज (ता. 19) मोहोळ येथील न्यायालयात पाठविल्या असता न्यायालयाने प्रत्येकी एक हजार रुपये दंड ठोठावला आहे. त्यामुळे पालकांची...
फेब्रुवारी 26, 2018
सोलापूरच्या तरुणांचा प्रयत्न; पाच मिनिटात केली मांडणी सोलापूर : मृत्यूनंतर अवयवदान केल्याने एखाद्याला नवे आयुष्य मिळू शकते. प्रत्येकाने अवयवदानाचा फॉर्म भरावा आणि इतरांना आनंद द्यावा हा संदेश देण्यासाठी सोलापूरच्या तरुणांनी "एण्डलेस खुशियाँ' या लघुपटाची निर्मिती केली आहे. पाच मिनिटाच्या लघुपटाचे...
जुलै 31, 2017
दत्ता देशमुख वाढती रुग्णसंख्या आणि अपुरी जागा यामुळे काही वॉर्डांचा नुसता कोंडवाडा झाला आहे. जागा मिळण्यासाठीच्या बैठका आणि घोषणेपलीकडे तीन वर्षांपासून काहीही झाले नाही. सीटी स्कॅन बंद असल्याने रुग्णांच्या खिशालाही झळ बसत आहे.  जिल्हा रुग्णालयाची सध्याची आंतररुग्ण क्षमता ३२० इतकी असून आघाडी...