एकूण 6 परिणाम
ऑगस्ट 25, 2019
चिपळूण - येथील डीबीजे महाविद्यालयातील मराठी विषयाचे निवृत्त प्राध्यापक मधुकर जाधव यांचे सोलापूर येथे निधन झाले. गेले काही दिवस ते कर्करोगाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांनी देहदानाचा निर्णय घेतला होता. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे.  प्रा. मधुकर जाधव यांनी मराठीत विपूल...
नोव्हेंबर 17, 2018
पंढरपूर- राज्यात प्रथमच पंढरपुरात कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने तीर्थक्षेत्र पोलिस हा नवा उपक्रम पोलिसांच्या माध्यमातून आज सुरू करण्यात आला. यासाठी शहरात चार ठिकाणी तात्पुरते मंडप उभारण्यात आले असून तिथे वारकऱ्यांना आवश्यक असलेली सर्व मदत व माहिती दिली जाणार आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील...
ऑक्टोबर 03, 2018
सोलापूर : युवा महोत्सवासाठी चार वर्षांपासून विद्यार्थ्यांकडून स्वतंत्र निधी गोळा केला जातो. परंतु, यजमानपद स्वीकारणाऱ्या महाविद्यालयास आतापर्यंत फक्‍त सहा लाख रुपयांचा निधी मिळायचा, तो आता 12 लाख रुपये केला आहे. तरीही निधीअभावी महाविद्यालये युवा महोत्सवाचे यजमानपद स्वीकारायला तयार नव्हती. परंतु,...
जून 30, 2018
शिर्सुफळ (पुणे) : कष्टकरी शेतकरी हा देशाचा आर्थिक कणा असल्याने शेतकरी टिकला तर देश टिकेल. शेतीचे तुकडे करून विकण्यापेक्षा प्रगत व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक उत्पन्न घेऊन आपल्यासमवेत देशाचा उत्कर्ष साधा असे आवाहन कृषीदूतांनी केले. कटफळ (ता.बारामती) येथे कृषी महाविद्यालय...
एप्रिल 29, 2017
बारावीला गणित विषय असणे अनिवार्य; प्रवेशाचा विचार रिक्त जागांसाठीच सोलापूर - विज्ञान शाखेतून पदवी (बीएस्सी) मिळविलेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या (बी.ई. व बी. टेक) प्रथम वर्षास प्रवेश मिळणार आहे. यासाठीचा अधिनियम नुकताच महाराष्ट्र सरकारने प्रसिद्ध केला आहे. तंत्र शिक्षण...
सप्टेंबर 05, 2016
पुणे - मतपेटीतून एकएक मत काढले जात होते, तशी धाकधकू वाढत होती. मिनिटागणिक, मतागणिक उत्सुकता ताणली जात होती. प्रत्येक मत महत्त्वाचे आणि निर्णायक ठरू शकते, याची जाणीवही होती. थोडासा तणाव, काहीशी भीती आणि तितकाच उत्साह अशाच काहीशा वातावरणात "सकाळ माध्यम समूहा‘च्या "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क‘द्वारे...