एकूण 12 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
सोलापूर - अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात एक ते दोन विषयांत नापास झालेल्या अन्‌ उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या वर्षात प्रोव्हिजनल (तात्पुरता) प्रवेश घेता येतो. मात्र, त्या वेळी विद्यार्थ्यांकडून महाविद्यालय १०० टक्‍के शुल्क घेते....
एप्रिल 30, 2019
सोलापूर - अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रात वाव मिळावा आणि त्यातून रोजगार निर्मिती व्हावी, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप इंडिया योजना सुरू केली; परंतु बॅंकांना थकबाकीची भीती अन्‌ शासनाची उदासीनता यामुळे लाभार्थ्यांनी बॅंकांचे उंबरठे झिजवूनदेखील लाभ मिळत...
मार्च 09, 2018
राज्यावर एक आघात झालायं. सांगली, सातारा, सोलापूर कोल्हापूरसह पश्चीम महाराष्ट्रातील घराघरात आज शोककळा पसरली आहे. दुष्काळी पट्ट्यातील एक मुलाने पुण्यात येवून तथाकथीत हुशार लोकांच्या पेठेत स्वताचे विद्यापीठ स्थापन केले हेच अाश्चर्य कारक आहे. वयाच्या 21 व्या वर्षी विद्यापीठ स्थापन करून त्याचा विस्तार...
डिसेंबर 06, 2017
नागपूर - सहा डिसेंबर हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. बाबासाहेबांची महापरिनिर्वाण यात्रा अंत्यसंस्कारासाठी मुंबईत राजगृहातून दादरच्या भागेश्‍वर स्मशानभूमीत पोहोचली. समुद्रकिनाऱ्यावर चंदनाच्या चितेवर बाबासाहेबांचे शव चढवले. आणि ती चैत्यभूमी बनली. या चैत्यभूमीत बाबासाहेबांच्या चितेला...
ऑक्टोबर 03, 2017
पुणे - राज्यभरातील अनेक प्रमुख शहरांतील रस्त्यांवर सोमवारी सकाळी स्वच्छतेचा गजर झाला अन्‌ बघता- बघता तो परिसर चकाचकही झाला! त्याचे निमित्त ठरले, ते "सकाळ माध्यम समूहा'च्या स्वच्छता मोहिमेचे. या शहरांतील शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने मोहिमेत...
ऑगस्ट 12, 2017
मुंबई - राज्यात सहा ठिकाणी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये उभारण्याचा सरकारचा मानस होता. मात्र, रत्नागिरी व सोलापूर येथील लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार येथील शासकीय तंत्रनिकेतन बंद करणार नाही, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले. सदस्य प्रणिती...
ऑगस्ट 11, 2017
महाविद्यालयीन अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवड; नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूरला रांगा पुणे - राज्यात सलग दोन वर्षे यशस्वीरीत्या नेतृत्व विकास कार्यक्रम राबविल्यानंतर यंदा तिसऱ्या वर्षी महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क'च्या (यिन) नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत मतदानाद्वारे...
ऑगस्ट 09, 2017
सरकारशी चर्चा होणार; दक्षिण मुंबईत शाळांना सुटी  मुंबई - मागील वर्षभर प्रत्येक जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाचे घोंघावणारे वादळ आता राजधानी मुंबईत धडकणार असून, अखेरचा मराठा क्रांती मूक मोर्चा ऐतिहासिक होण्यासाठी समग्र मराठा संघटनांनी सर्वतोपरी तयारी केली आहे.  मराठा समाजाच्या मागण्यांचा हा निर्णायक...
ऑगस्ट 08, 2017
मुंबईः राजधानी मुंबईतला उद्याचा मराठा क्रांती मोर्चा ऐतिहासिक होण्याची सर्व तयारी पुर्ण झाली असून, राज्यभरातील मराठा बांधव मुंबईच्या वेशीवर पोहचण्यास सुरूवात झाली आहे. उद्याच्या या मोर्चासाठी मराठा संयोजक समिती, मराठा स्वयंसेवक, पोलिस व वाहतूक प्रशासन सज्ज झाले आहे. मुंबईत किमान पन्नास हजार वाहने...
जुलै 08, 2017
आर्थिक स्थिती चांगली नसल्याने राज्य सरकारने घेतला निर्णय सोलापूर - राज्याची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे कारण देत स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या राज्यातील 100 शैक्षणिक संस्थांना विशेष आर्थिक मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने रद्द केला आहे. अर्थ विभागाने दिलेल्या अभिप्रायानंतर...
एप्रिल 29, 2017
बारावीला गणित विषय असणे अनिवार्य; प्रवेशाचा विचार रिक्त जागांसाठीच सोलापूर - विज्ञान शाखेतून पदवी (बीएस्सी) मिळविलेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या (बी.ई. व बी. टेक) प्रथम वर्षास प्रवेश मिळणार आहे. यासाठीचा अधिनियम नुकताच महाराष्ट्र सरकारने प्रसिद्ध केला आहे. तंत्र शिक्षण...
नोव्हेंबर 19, 2016
सोलापूर - कुंभारी येथील अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात गुलबर्गा येथील रुग्णावर शुक्रवारी पहाटे मूत्रपिंडाचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. पुणे येथून ब्रेनडेड रुग्णाची मूत्रपिंड आणली होती. सोलापूर जिल्ह्यातील ही पहिलीच प्रत्यारोपण शस्त्रक्रिया असल्याचे अधिष्ठाता...