एकूण 17 परिणाम
मार्च 11, 2019
सोलापूर : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या सहकार्याने "सकाळ'ने जागतिक महिला दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या म्युझिकल हीलिंग कार्यक्रमाच्या माध्यमातून न्यासा संस्थेच्या संचालिका साधना गांगण यांनी सोलापूरकरांच्या चेतना जागविल्या. सोमवारी सकाळी पार्क स्टेडीअमवर हजारो सोलापूरकरांनी या कार्यक्रमास...
नोव्हेंबर 17, 2018
पंढरपूर- राज्यात प्रथमच पंढरपुरात कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने तीर्थक्षेत्र पोलिस हा नवा उपक्रम पोलिसांच्या माध्यमातून आज सुरू करण्यात आला. यासाठी शहरात चार ठिकाणी तात्पुरते मंडप उभारण्यात आले असून तिथे वारकऱ्यांना आवश्यक असलेली सर्व मदत व माहिती दिली जाणार आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील...
ऑक्टोबर 03, 2018
सोलापूर : युवा महोत्सवासाठी चार वर्षांपासून विद्यार्थ्यांकडून स्वतंत्र निधी गोळा केला जातो. परंतु, यजमानपद स्वीकारणाऱ्या महाविद्यालयास आतापर्यंत फक्‍त सहा लाख रुपयांचा निधी मिळायचा, तो आता 12 लाख रुपये केला आहे. तरीही निधीअभावी महाविद्यालये युवा महोत्सवाचे यजमानपद स्वीकारायला तयार नव्हती. परंतु,...
ऑक्टोबर 01, 2018
सोलापूर : सोलापुरातील ऋषिकेश नगर येथील उज्ज्वला निलेश यादव या स्वत: स्कूल व्हॅन चालवितात. त्यांनी पतीच्या संसाराला दिलेल्या साथीचे सर्वत्र कौतूक होत आहे.  ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालय, सिध्देश्‍वर वुमेन्स पॉलिटेक्‍निक कॉलेज यासह अन्य शाळांमधून लहान-मोठ्या विद्यार्थ्यांची जबाबदारीने...
सप्टेंबर 20, 2018
सोलापूर : गणेश विसर्जनाच्या दिवशी सकाळ यिन सदस्य विविध ठिकाणी निर्माल्य संकलन करणार आहेत. या उपक्रमाचे पाचवे वर्ष असून यंदा निर्माल्य संकलनासोबतच स्मार्ट सिटीचा जागरही करण्यात येणार आहे.  शहरातील संभाजी तलाव आणि सिद्धेश्वर तलाव या ठिकाणी निर्माल्य संकलन करण्यात येईल. यासाठी महापालिका घनकचरा...
ऑगस्ट 09, 2018
सोलापूर : राज्यातील बिगर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी राज्य सरकारच्यावतीने डॉ. पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी घरमालकासोबत बॉण्डवर भाडेकरार करण्याची अट घालण्यात आली आहे. घरमालक या लेखी करारासाठी...
मे 11, 2018
पुणे - बारावीनंतर अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र, कृषी आणि कृषी अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील प्रवेशासाठी "एमएचटी-सीईटी' ही सामाईक प्रवेश परीक्षा गुरुवारी झाली. राज्यातील सुमारे चार लाख 35 हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असून, परीक्षेचा निकाल तीन जून रोजी लागण्याची शक्‍यता आहे. जेईई मेन्सच्या...
फेब्रुवारी 14, 2018
सोलापूर : राज्यातील तंत्रशिक्षण महाविद्यालयात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर भत्ते वेळेवर न देणे किंवा कमी देणे असे प्रकार सर्रास घडत आहेत. या पार्श्‍वभूमीवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अडवणूक करणाऱ्या संस्थेविरोधात कारवाई करण्यात येईल., अशी तंबी राज्याच्या तंत्रशिक्षण...
जानेवारी 20, 2018
सोलापूर : अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी 75 टक्के हजेरी बंधनकारक असण्याचा नियम रद्द केल्याचे परिपत्रक एआयसीटीईच्या (ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्‍निकल एज्युकेशन ) नावाने सोशल मिडीयावर फिरत आहे. हे व्हायरल परिपत्रक खोटे असून असे परिपत्रक तयार करण्याऱ्या विरोधात सायबर क्राईम विभागाकडे तक्रार...
ऑक्टोबर 18, 2017
पुणे - सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे ऐन दिवाळीत मंगळवारी पुण्यासह राज्यातील सार्वजनिक वाहतूक जवळपास ठप्प झाली. या संपात पुणे विभागातील कर्मचारीही मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने पुणे विभागाच्या 13 डेपोमधील एकही गाडी रस्त्यावर धावू शकली नाही...
ऑगस्ट 12, 2017
मुंबई - राज्यात सहा ठिकाणी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये उभारण्याचा सरकारचा मानस होता. मात्र, रत्नागिरी व सोलापूर येथील लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार येथील शासकीय तंत्रनिकेतन बंद करणार नाही, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले. सदस्य प्रणिती...
मे 25, 2017
सोलापूर - देश महासत्ता बनला पाहिजे, ही सर्वांची इच्छा आहे. त्यासाठी तरुणांचे संघटन हवे. तरुणांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन व योग्य प्रेरणा असेल तर देश महासत्ता होणे शक्‍य आहे. तरुणांनी मानसिकता बदलून स्वत:मध्ये बदल करणे आवश्‍यक आहे. या ‘समिट’मधील विचार तरुणाईला गती देणारे असतील, असा सूर विविध वक्‍...
एप्रिल 29, 2017
बारावीला गणित विषय असणे अनिवार्य; प्रवेशाचा विचार रिक्त जागांसाठीच सोलापूर - विज्ञान शाखेतून पदवी (बीएस्सी) मिळविलेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या (बी.ई. व बी. टेक) प्रथम वर्षास प्रवेश मिळणार आहे. यासाठीचा अधिनियम नुकताच महाराष्ट्र सरकारने प्रसिद्ध केला आहे. तंत्र शिक्षण...
एप्रिल 12, 2017
पुनर्प्रस्ताव पाठविण्याची मुदत संपली; तंत्रशिक्षण संचालनालय घेईल पुढील निर्णय  सोलापूर - शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव तंत्रनिकेतनतर्फे "एआयसीटीई'कडे (ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्‍निकल एज्युकेशन) पाठविला होता. हा प्रस्ताव "एआयसीटीई'ने फेटाळला आहे....
मार्च 21, 2017
सोलापूर - नानासाहेब महाडिक अभियांत्रिकी महाविद्यालय पेठ नाका (ता. वाळवा, जिल्हा सांगली) येथे 42 वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन होणार आहे. 5 ते 8 एप्रिल दरम्यान होणाऱ्या या प्रदर्शनात राज्यभरातून विद्यार्थी सहभागी होणार आहेत. राज्यामध्ये जिल्हास्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी...
जानेवारी 22, 2017
सोलापूरमधील माजी विद्यार्थी पुढे सरसावले; लोकप्रतिनिधींनीही द्यावे लक्ष सोलापूर - राज्य सरकारच्या आदेशानुसार सोलापुरातील शासकीय तंत्रनिकेतन टप्प्याटप्प्याने बंद करून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यात येत आहे. तंत्रनिकेतन बंद करू नये, या मागणीसाठी माजी विद्यार्थी पुढे...
जानेवारी 11, 2017
सोलापूर - सत्रकामासाठी एक हजार 710 विद्यार्थी 10 लाख 26 हजार कागदांचा वापर करतात. जर या विद्यार्थ्यांनी कागदाचा दोन्ही बाजूंचा वापर केल्यास चार लाख दहा हजार कागदांची बचत होऊ शकते. म्हणूनच पर्यावरणसंवर्धनाचा विचार करून तंत्रशिक्षण कार्यालयाने राज्यातील सर्व महाविद्यालयांना कागदाचा दोन्ही बाजूने...