एकूण 7 परिणाम
सप्टेंबर 18, 2019
सोलापूर : शासनाकडून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविला जात असला तरी शाळा, महाविद्यालय परिसरासह सार्वजनिक ठिकाणी बिनधास्तपणे सिगारेट ओढले जात असल्याचे दिसून येत आहे. सोलापुरात सिगारेट ओढण्याचे अड्डे वाढत आहेत. सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार असूनही...
मार्च 11, 2019
सोलापूर : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या सहकार्याने "सकाळ'ने जागतिक महिला दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या म्युझिकल हीलिंग कार्यक्रमाच्या माध्यमातून न्यासा संस्थेच्या संचालिका साधना गांगण यांनी सोलापूरकरांच्या चेतना जागविल्या. सोमवारी सकाळी पार्क स्टेडीअमवर हजारो सोलापूरकरांनी या कार्यक्रमास...
जून 06, 2018
इंदापूर - तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना तसेच कमवा व शिका योजनेतील 110 विद्यार्थ्यांनी मागील वर्षी जलदुत म्हणून काम केल्याने यंदा तीव्र  उन्हाळात सुध्दा तालुक्यात अद्याप एकाही टॅंकरची गरज पडली नाही. यंदा...
ऑक्टोबर 18, 2017
पुणे - सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे ऐन दिवाळीत मंगळवारी पुण्यासह राज्यातील सार्वजनिक वाहतूक जवळपास ठप्प झाली. या संपात पुणे विभागातील कर्मचारीही मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने पुणे विभागाच्या 13 डेपोमधील एकही गाडी रस्त्यावर धावू शकली नाही...
ऑगस्ट 09, 2017
सरकारशी चर्चा होणार; दक्षिण मुंबईत शाळांना सुटी  मुंबई - मागील वर्षभर प्रत्येक जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाचे घोंघावणारे वादळ आता राजधानी मुंबईत धडकणार असून, अखेरचा मराठा क्रांती मूक मोर्चा ऐतिहासिक होण्यासाठी समग्र मराठा संघटनांनी सर्वतोपरी तयारी केली आहे.  मराठा समाजाच्या मागण्यांचा हा निर्णायक...
ऑगस्ट 08, 2017
मुंबईः राजधानी मुंबईतला उद्याचा मराठा क्रांती मोर्चा ऐतिहासिक होण्याची सर्व तयारी पुर्ण झाली असून, राज्यभरातील मराठा बांधव मुंबईच्या वेशीवर पोहचण्यास सुरूवात झाली आहे. उद्याच्या या मोर्चासाठी मराठा संयोजक समिती, मराठा स्वयंसेवक, पोलिस व वाहतूक प्रशासन सज्ज झाले आहे. मुंबईत किमान पन्नास हजार वाहने...
जुलै 31, 2017
दत्ता देशमुख वाढती रुग्णसंख्या आणि अपुरी जागा यामुळे काही वॉर्डांचा नुसता कोंडवाडा झाला आहे. जागा मिळण्यासाठीच्या बैठका आणि घोषणेपलीकडे तीन वर्षांपासून काहीही झाले नाही. सीटी स्कॅन बंद असल्याने रुग्णांच्या खिशालाही झळ बसत आहे.  जिल्हा रुग्णालयाची सध्याची आंतररुग्ण क्षमता ३२० इतकी असून आघाडी...