एकूण 14 परिणाम
ऑगस्ट 13, 2019
सोलापूर - राज्यातील 97 हजार कनिष्ठ महाविद्यालयांतील सुमारे चार कोटी 85 लाख युवकांसमोर युवा संसद या स्पर्धेच्या माध्यमातून शासकीय योजनांचा पाढा वाचला जाणार आहे. मागील पाच वर्षांतील सरकारच्या योजनांवरच विद्यार्थ्यांनी बोलावे, असे निर्देशही महाविद्यालयांना दिले आहेत. युवा जागर-महाराष्ट्रावर बोलू काही...
एप्रिल 30, 2019
सोलापूर - अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रात वाव मिळावा आणि त्यातून रोजगार निर्मिती व्हावी, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप इंडिया योजना सुरू केली; परंतु बॅंकांना थकबाकीची भीती अन्‌ शासनाची उदासीनता यामुळे लाभार्थ्यांनी बॅंकांचे उंबरठे झिजवूनदेखील लाभ मिळत...
सप्टेंबर 26, 2018
नाशिक - "नॅक'प्रमाणेच राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानात (रुसा) महाराष्ट्राने गरुडभरारी घेतली. "रुसा'च्या प्रत्येकी दोन कोटींच्या अनुदानात देशातील 472 महाविद्यालयांत महाराष्ट्रातील 226 महाविद्यालयांचा समावेश आहे. अनुदानातून उच्च शिक्षणासाठी पायाभूत सुविधांची उपलब्धता करण्यात येणार असली, तरीही...
ऑगस्ट 23, 2018
पुणे - अंगावरचे कपडे सोडले, तर आता आमच्याकडे काही नाही... पोटाची खळगी भरायला ५० वर्षांपूर्वी जसं आलो होतो, तशीच आमची आज अवस्था आहे... एका रात्रीत सर्व होत्याचे नव्हते झाले... त्या दिवशी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला. रात्रीत पाण्याची पातळी वेगाने वाढली. घरातील कोणती वस्तू घ्यायची आणि कोणती...
जून 06, 2018
इंदापूर - तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना तसेच कमवा व शिका योजनेतील 110 विद्यार्थ्यांनी मागील वर्षी जलदुत म्हणून काम केल्याने यंदा तीव्र  उन्हाळात सुध्दा तालुक्यात अद्याप एकाही टॅंकरची गरज पडली नाही. यंदा...
मार्च 09, 2018
राज्यावर एक आघात झालायं. सांगली, सातारा, सोलापूर कोल्हापूरसह पश्चीम महाराष्ट्रातील घराघरात आज शोककळा पसरली आहे. दुष्काळी पट्ट्यातील एक मुलाने पुण्यात येवून तथाकथीत हुशार लोकांच्या पेठेत स्वताचे विद्यापीठ स्थापन केले हेच अाश्चर्य कारक आहे. वयाच्या 21 व्या वर्षी विद्यापीठ स्थापन करून त्याचा विस्तार...
फेब्रुवारी 14, 2018
सोलापूर : राज्यातील तंत्रशिक्षण महाविद्यालयात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर भत्ते वेळेवर न देणे किंवा कमी देणे असे प्रकार सर्रास घडत आहेत. या पार्श्‍वभूमीवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अडवणूक करणाऱ्या संस्थेविरोधात कारवाई करण्यात येईल., अशी तंबी राज्याच्या तंत्रशिक्षण...
जानेवारी 18, 2018
वेंगुर्ले - मुंबई विद्यापीठाचा गेल्या पंधरा वर्षांत शैक्षणिक दर्जा घसरत असून अनागोंदी व बेजबाबदार कारभार सुरू आहे. त्यात आता राजकारण व भ्रष्टाचार घुसल्याने कोकणी विद्यार्थ्यांचे जीवन उद्‌ध्वस्त होत आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकण विभागासाठी रत्नागिरी येथे स्वतंत्र विद्यापीठ सुरू...
जानेवारी 10, 2018
खडकवासला (पुणे) : मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नवमहाराष्ट्र युवा अभियानातर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक व क्रीडा पुरस्कार २०१७’ ची घोषणा करण्यात आली आहे.  यातील यंदाचा सामाजिक पुरस्कार ताडोबा वनक्षेत्रात आदिवासी हक्कासाठी कार्यरत असलेल्या सतीश...
ऑगस्ट 11, 2017
महाविद्यालयीन अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवड; नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूरला रांगा पुणे - राज्यात सलग दोन वर्षे यशस्वीरीत्या नेतृत्व विकास कार्यक्रम राबविल्यानंतर यंदा तिसऱ्या वर्षी महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क'च्या (यिन) नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत मतदानाद्वारे...
जुलै 31, 2017
रॅगिंग टाळण्यासाठी यूजीसीच्या सूचना; दंडात्मक कारवाईचा इशारा सोलापूर - रॅगिंगच्या वाढत्या घटनांचा विचार करून यूजीसीने (विद्यापीठ अनुदान आयोग) विद्यापीठ व महाविद्यालयांना नव्या सूचना केल्या आहेत. यात महाविद्यालय व वसतिगृहात अलार्म बसविण्याची सूचना केली आहे. या संबंधीचे परिपत्रक...
एप्रिल 29, 2017
बारावीला गणित विषय असणे अनिवार्य; प्रवेशाचा विचार रिक्त जागांसाठीच सोलापूर - विज्ञान शाखेतून पदवी (बीएस्सी) मिळविलेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या (बी.ई. व बी. टेक) प्रथम वर्षास प्रवेश मिळणार आहे. यासाठीचा अधिनियम नुकताच महाराष्ट्र सरकारने प्रसिद्ध केला आहे. तंत्र शिक्षण...
एप्रिल 12, 2017
पुनर्प्रस्ताव पाठविण्याची मुदत संपली; तंत्रशिक्षण संचालनालय घेईल पुढील निर्णय  सोलापूर - शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव तंत्रनिकेतनतर्फे "एआयसीटीई'कडे (ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्‍निकल एज्युकेशन) पाठविला होता. हा प्रस्ताव "एआयसीटीई'ने फेटाळला आहे....
जानेवारी 25, 2017
पुणे - राष्ट्रीय मूल्यांकन आणि मानांकन परिषदेने (नॅक) तिसऱ्या फेरीत केलेल्या देशातील 24 महाविद्यालयांच्या मूल्यांकनात राज्यातील तीन महाविद्यालयांना "ए प्लस' दर्जा मिळाला आहे. त्यात शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयाचा समावेश आहे. कर्वेनगर येथील सिद्धिविनायक महाविद्यालयास "ए' दर्जा मिळाला आहे. "नॅक...