एकूण 8 परिणाम
मे 12, 2019
औरंगाबाद - सेवाभाव, समर्पण आणि प्रेम याचा संगम म्हणजे परिचारिका. निःस्वार्थ भावनेने सुश्रूषा करताना रुग्णांना मानसिक आधार देण्याचे कामही त्या बजावतात. म्हणून नर्स रुग्णालयाचा मुख्य आधारस्तंभ मानला जातो. रुग्णसेवेचे व्रत घेतलेल्या या परिचारिकांच्या परिवारातही अशीच भावना तेवत ठेवली जाते. यातीलच एक...
फेब्रुवारी 06, 2019
सोलापूर : गेल्या आठ ते दहा वर्षांपासून चर्चेत असलेल्या सोलापुरातील उड्डाणपुलांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया नगररचना संचालक विभागाने सुरू केली आहे. सेक्‍शन एकमधील जुने पुणे नाका ते विजयपूर रस्त्यापर्यंतच्या 350 मिळकतींचा सातबारा तयार झाला आहे. बहुतांश मिळकतदारांनी टीडीआर किंवा एफएसआयऐवजी रोखीने भरपाई...
जानेवारी 28, 2019
उस्मानाबाद : सुपर स्पेशालिटी शिबीरातून निवडलेल्या 24 विद्यार्थ्यांना हृदय शस्त्रक्रियासाठी मुंबई येथे पाठविण्यात आले. (ता. 28) जिल्हा रुग्‍णालयातुन या मुलांना पाठविण्यात आले असुन 18 व 19 जानेवारीला भव्य सुपर स्पेशालिटी आरोग्य मेळावा घेण्यात आला होता. त्यातील 0 ते 18 वर्षे वयोगटातील संशयित हृदयरोग...
ऑक्टोबर 04, 2018
नागपूर : विदर्भातील संसर्गजन्य आजाराचे निदान पुण्यावर अवलंबून आहे, ही बाब उपराजधानीसाठी भूषणावह नाही. मात्र, आता एक खुशखबर! नागपुरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) लवकरच राज्यस्तरीय विषाणू प्रयोगशाळा (व्हायरल रिसर्च ऍण्ड डायग्नोस्टिक लॅबोरेटरी) उपकेंद्र सुरू करण्याचा...
सप्टेंबर 20, 2018
सोलापूर : गणेश विसर्जनाच्या दिवशी सकाळ यिन सदस्य विविध ठिकाणी निर्माल्य संकलन करणार आहेत. या उपक्रमाचे पाचवे वर्ष असून यंदा निर्माल्य संकलनासोबतच स्मार्ट सिटीचा जागरही करण्यात येणार आहे.  शहरातील संभाजी तलाव आणि सिद्धेश्वर तलाव या ठिकाणी निर्माल्य संकलन करण्यात येईल. यासाठी महापालिका घनकचरा...
सप्टेंबर 14, 2018
सोलापूर : शहरातील धर्मादाय रुग्णालयांची महापालिकेच्या विशेष पथकाकडून अचानक तपासणी केली जाणार आहे. या संस्थांनी निकष न पाळल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर कारवाईची शिफारस केली जाणार आहे.  जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी या मोहिमेसंदर्भात नुकतीच बैठक घेतली. त्यामध्ये महापालिका हद्दीतील दवाखाने...
एप्रिल 04, 2018
नागपूर - नुकतेच राज्य शासनात उंदीर घोटाळा झाला. सात दिवसांत ३ लाख १९ हजार उंदीर मारल्याच्या चर्चेने राज्य गाजले. मात्र, नागपुरातील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात (मेयो) उंदरांनी शवविच्छेदनगृहात मृतदेहाचे डोळे, नाक आणि कान कुरतडल्याची घटना राज्यभरातील शवविच्छेदनगृहांच्या आधुनिकीकरणास कारणीभूत...
ऑगस्ट 09, 2017
सरकारशी चर्चा होणार; दक्षिण मुंबईत शाळांना सुटी  मुंबई - मागील वर्षभर प्रत्येक जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाचे घोंघावणारे वादळ आता राजधानी मुंबईत धडकणार असून, अखेरचा मराठा क्रांती मूक मोर्चा ऐतिहासिक होण्यासाठी समग्र मराठा संघटनांनी सर्वतोपरी तयारी केली आहे.  मराठा समाजाच्या मागण्यांचा हा निर्णायक...