एकूण 1 परिणाम
ऑगस्ट 13, 2017
शेवंती या फुलपिकाची लागवड आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पूर्ण करावी. पावसाळ्यात लागवडीनंतर मुळे ‍कुजण्याची शक्यता असल्याने बीजप्रक्रिया करूनच लागवड करावी. दसरा, दिवाळी, नाताळ यांसारख्या सणांमुळे शेवंतीसारख्या फुलांना चांगली मागणी असते. शेतकऱ्याला त्यापासून चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो...