एकूण 21 परिणाम
सप्टेंबर 17, 2019
पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तीन युवती कार्यकर्त्यानी सध्या महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झोप उडवली आंहे. या तीन युवतींविषयी जाणून घेऊया. HappyBirthdayPM : मोदी भक्ताकडून सोन्याचा मुकूट अर्पण अकोले येथे मुख्यमंत्र्यांच्या तापफ्यावर शाही फेकून आंदोलन करत...
ऑगस्ट 29, 2019
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी (ता. 28) शाळांना 20 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयावर समाधान व्यक्त करत 23 दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलनाला बसलेल्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी रात्री उशिरा आंदोलन मागे घेतले; मात्र एकाच प्रश्‍नावर सोबत लढा देणारे प्राथमिक...
ऑगस्ट 09, 2019
नागपूर ः राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील निवासी डॉक्‍टरांनी सामूहिक रजा आंदोलन (संप) पुकारले. संपावर जाण्यापासून रोखण्यासाठी सरकारने महाराष्ट्र अत्यावश्‍यक सेवा कायद्याचा (मेस्मा) डोस पहिल्याच दिवशी दिला. यामुळे भयभीत झालेल्या निवासी डॉक्‍टरांनी संप मागे घेतला....
जून 16, 2019
कोलकाता : पश्‍चिम बंगालमधील संपकरी डॉक्‍टरांसमोर आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सपशेल लोटांगण घातले. आम्ही डॉक्‍टरांच्या सर्व मागण्या मान्य करू, पण त्यांनी तातडीने कामावर रुजू व्हावे, असे आवाहन त्यांनी सायंकाळी पत्रकार परिषदेत केले. कोलकत्यामधील रुग्णालयात कनिष्ठ डॉक्‍टरांवर झालेला हल्ला...
जून 11, 2019
औरंगाबाद : पाच विभागातील विविध सेवांच्या खासगीकरणाविरुद्ध घाटी रुग्णालयातील राज्य कर्मचारी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी यल्गार आज सकाळपासून काम बंद आंदोलन सुरु केले. यापुर्वीच संघटनेने राज्य शासनाच्या धोरणाविरुद्ध आंदोलनाचा इशारा दिला होता. या आंदोलनाने रुग्णसेवेला फटका बसण्याची शक्‍यता आहे. ...
जानेवारी 28, 2019
पुणे :''दरोडेखोराच्या हातात तिजोरीची किल्ली असेल तर काय न्याय मागणार अन् आम्हाला अडविण्याचा त्यांना काय नैतिक अधिकार आहे ?'' असे टोला स्वाभिमाने शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सहकारमंत्र्यांना लगावला. पुण्यात काढण्यात आलेल्या शेतकरी मोर्चाच्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ''...
जानेवारी 28, 2019
पुणे : एकरकमी एफआरपीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काढलेला मोर्चा साखर आयुक्त कार्यालयावर अडविण्यात आला. यावेळी मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शेतकऱ्यांची जोरदार घोषणा बाजी चालू होती. आंदोलक शेतकऱ्यांचा पोलिसांबरोबर भाषणासाठी गाडी लावून देण्यावरून वाद...
जानेवारी 23, 2019
पुणे : "अब की बार, नौजवान तय करेंगे सरकार', अशा घोषणा देत शिक्षणाचे खासगीकरण, नोकऱ्यांमधील कंत्राटीकरण, सरकारी नोकऱ्यांमधील रिक्त पदे, सन्मानपूर्वक न मिळणारा रोजगार आदी सरकारच्या तरुणांविरोधी धोरणांचा विरोध करण्यासाठी यंग इंडिया अधिकार मोर्चातर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. फर्ग्युसन...
सप्टेंबर 03, 2018
परभणी : परभणीत वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी (ता.3) धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, महापौर, नागरसेवक, डॉक्टर सहभागी झाले. जिल्हा रुग्णालयात खाटांची...
ऑगस्ट 13, 2018
माझ्या ब्लॉकचे तीन हिरो आहेत. एक वाघमारे, दुसरे गायकवाड आणि तिसरे भिसे. हे तीन हिरो इतके उच्चशिक्षित आहेत, की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपण बहुजनांसाठी केलेल्या शैक्षणिक कामासाठी प्रचंड अभिमान वाटेल! एम. ए. एम. फील, पीएच. डी., नेट सेट अशा वरिष्ठ प्राध्यापकाला लागतील अशा सर्व डिग्र्या या तिघा...
ऑगस्ट 09, 2018
सांगली - मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांतीतर्फे संपूर्ण जिल्ह्यात आज कडकडीत मात्र शांततेत बंद ठेवण्यात आला आहे. व्यापार, व्यवसाय, औद्योगिक वसाहती, बहुतांश साखर कारखाने, बॅंका, सहकारी संस्था, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिकसह सर्व महाविद्यालय बंद ठेवण्यात आली होती....
ऑगस्ट 08, 2018
वाल्हेकरवाडी - राज्य सरकारी कर्मचा-यांनी सुरु केलेल्या संपाला पाठिंबा देण्यासाठी आकुर्डीतील प्रा.रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचा-यांनीही तीन दिवस काम बंद आंदोलन पुकारले आहे. यामुळे महाविद्यालयाचे प्रशासकीय कामकाज थंडावले आहे. प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय शिक्षकेतर...
ऑगस्ट 08, 2018
बारामती शहर - राज्य सरकारी कर्मचा-यांनी सुरु केलेल्या संपाला पाठिंबा देण्यासाठी येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचा-यांनीही तीन दिवस काम बंद आंदोलन पुकारले आहे. या मुळे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या महाविद्यालयाचे प्रशासकीय कामकाज थंडावले आहे.  तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय...
ऑगस्ट 08, 2018
औरंगाबाद - सातव्या वेतन आयोगासह विविध मागण्यांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले. मंगळवारी संपामुळे कामकाजावर मोठा परिणाम झाला. अनेक कार्यालयांमध्ये अधिकारी हजर असले तरी कर्मचारीच नसल्याने कामे ठप्प झाली होती. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या कामांचा खोळंबा झाला. कर्मचाऱ्यांनी...
जुलै 29, 2018
अक्कलकोट : सकल मराठा समाज यांच्या वतीने मराठा समाजास स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्यावे या मागणीसाठी सोमवारी (ता.३० जुलै) अक्कलकोट बंदचे आवाहन सकल मराठा समाजाच्यावतीने आज शनिवारी आयोजित बैठकीत करण्यात आले आहे. सर्जेराव जाधव सभागृहात सकल मराठा समाजाची बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.  सोलापूर जिल्हा...
जुलै 24, 2018
शेगाव - मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाचा चक्का जाम व मुंडन करून सरकारचा निषेध करण्यात आला मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशा लक्षवेधी घोषणा करून सरकार विरोधी निषेध नोंदवून मुंडन आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिया आंदोलन करण्यात आला. आरक्षणाच्या मागणीसाठी आकोट-तेल्हारा रोडवरील...
जून 06, 2018
मोहोळ (सोलपूर) : जिल्ह्यातील सेतू कार्यालयातील सर्वच कारभार मनमानी पद्धतीने सुरू असुन. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे नियम पाळले जात नाहीत. सेतुमधल्या या मनमानी कारभारावर जिल्हा प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांच्या...
जून 01, 2018
मुंबई - सायन-कोळीवाडा येथील जीएनव्हीएस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून बेकायदा एक ते दीड लाखांचे अतिरिक्त शुल्क घेतले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत समाज कल्याण विभागाने महाविद्यालय प्रशासनाकडून खुलासा मागवला; मात्र...
फेब्रुवारी 27, 2018
पुणे - राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाअंतर्गत असलेली शासकीय रुग्णालये "सार्वजनिक खासगी भागीदारी'(पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप-पीपीपी) तत्त्वावर खासगी संस्थांना चालविण्यासाठी देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातील एक भाग म्हणून केसपेपर, एक्‍स रे, रक्त तपासणी, सोनोग्राफी, सीटी स्कॅन, एमआरआय आणि...
डिसेंबर 12, 2017
अकरा डिसेंबर 2001 रोजी चीनला जागतिक व्यापार संघटनेचा (डब्ल्यूटीओ) 143 वा सदस्य देश म्हणून "बिगर बाजारी अर्थव्यवस्था' या प्रवर्गात स्वीकृती देण्यात आली होती. त्याचबरोबर पुढील 15 वर्षांत चीनला "बाजार अर्थव्यस्थे'च्या प्रवर्गात प्रवेशाची ग्वाही अमेरिका आणि युरोपीय युनियनने (ईयू) दिली होती. या...