एकूण 6 परिणाम
सप्टेंबर 03, 2019
नागपूर ः गावखेड्यातील झोपडपट्ट्यांतील गरिबांच्या आरोग्याचा आधार इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आहे. दरवर्षी लाखो रुग्ण येथे भरती होतात. मात्र येथील व्यवस्थेचा बोजवारा वाजल्याने रुग्णांना उच्च दर्जाच्या सुविधा मिळत नसल्याचे विदारक वास्तव पुढे आले आहे. 2018 मध्ये दोन...
मे 15, 2019
नागपूर - ‘डॉ. सतीश गोगुलवार समिती’ आज नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) पोहोचली. स्वतः डॉ. गोगुलवार आणि समितीतील दुसरे सदस्य डॉ. मनोहर मुदेश्‍वर यांनी रुग्णालयात फिरून तपासणी केली. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्याशी ‘तपासणी शीट’मधील १५ मुद्द्यांवर चर्चा...
मार्च 06, 2019
पुणे - सुई नाही की दोरा नाही... मग ऑपरेशन करू तरी कसे? कधी ग्लोज तर, कधी बॅंडेज नसते. अशा स्थितीत कोणता डॉक्‍टर ऑपरेशन करेल... असा सवाल राज्याच्या सरकारी रुग्णालयांमधील शल्यचिकित्सकांनी केला आहे.  राज्यातील आरोग्य खात्याच्या जिल्हा रुग्णालय आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या अंतर्गत वैद्यकीय...
ऑगस्ट 10, 2018
सावंतवाडी - सिंधुदुर्गातील आरोग्य सुविधांचा तुटवडा दूर करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, या मागणीसाठीचा लोकशाही मार्गाने लढा तीव्र करण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे. यासाठी येत्या स्वातंत्र्यदिनी  होणाऱ्या ग्रामसभांमध्ये वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रत्येक गावाने ठराव...
एप्रिल 27, 2018
नागपूर - राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील औषधींसह वैद्यकीय उपकरणांची खरेदी हाफकिन बायो-फार्मास्युटिकल्स्‌ कॉर्पोरेशन लिमिटेडमार्फतच करण्याची सक्ती राज्य शासनाने घालून दिली. मात्र, आठ महिन्यांनंतरही खरेदीचे धोरण हाफकिनने ठरविले नाही. रुग्णांची ओरड सुरू झाल्यानंतर...
डिसेंबर 24, 2017
मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (एमसीआय) मोडीत काढून, त्याच्या जागी राष्ट्रीय वैद्यकीय परिषद (एनएमसी) स्थापन करण्यासाठीच्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं गेल्या आठवड्यात मंजुरी दिली. आता याबाबतची प्रक्रिया पार पडून, अंतिमतः एमसीआयच्या जागी नवी परिषद येईल, अशी चिन्हं आहेत. हे नवं सरकारी ‘...