एकूण 6 परिणाम
डिसेंबर 08, 2019
नागपूर : मुंबईच्या आरे प्रकल्पात जसे वृक्षतोड थांबवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले, त्याच धर्तीवर नागपूरच्या मेडिकलमध्ये दिव्यांग विभागीय संमिश्र समायोजन केंद्रासाठी वृक्षतोड होणार आहे. येथील वृक्षांचा श्‍वास धोक्‍यात आला आहे. मात्र आता सरकार बदलले, पर्यावरणवाद्यांनी ही वृक्षतोड...
एप्रिल 18, 2019
         उद्योगक्षेत्रातील सुवर्णत्रिकोण आणि मुंबई-पुण्यानंतर शैक्षणिक हब म्हणून सर्वदूर ओळख निर्माण झालेल्या नाशिकने वैद्यकीय क्षेत्रातही आगेकूच केली आहे. असे असतानाही गेल्या कित्येक वर्षांपासून नाशिकमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठीचा प्रस्ताव अजूनही शासनदरबारी प्रलंबित आहे. जिल्हानजीकच्या...
जानेवारी 15, 2019
पस्तीशीच्या खाली असणाऱ्या निम्म्याहून अधिक युवक लोकसंख्येचे ‘उत्पादक मानवी संसाधनात’ रूपांतर करणे हे नजीकच्या भविष्यातील मोठे आव्हान आहे. त्यासाठी परिघावरील युवकांना सामावून घेणारा सर्वस्पर्शी कार्यक्रम आखावा लागेल. ‘यु वकांच्या संपूर्ण क्षमतांचा विकास घडवून आणणे आणि या सबलीकरणातून जागतिक पातळीवर...
फेब्रुवारी 06, 2018
मुंबई - मुंबईतील टाटा कर्करोग रुग्णालयाच्या धर्तीवर औरंगाबादमध्ये शासकीय कर्करोग रुग्णालयाची यशस्वी उभारणी केल्यानंतर चंद्रपूरमध्येही सरकारी कर्करोग रुग्णालयाच्या उभारणीच्या चाचपणीला वेग आला आहे. भविष्यात राज्यातील सर्व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांच्या अखत्यारीत अत्याधुनिक कर्करोग रुग्णालये...
फेब्रुवारी 02, 2018
प्रत्येक अर्थसंकल्प ही तारेवरची कसरत असते. समाजातील विविध घटकांच्या मागण्यांसाठी तरतूद करण्याकरिता आर्थिक पुरवठा लागतो. या मागण्यांची अपेक्षा मोठी असते. ही आर्थिक गरज दोन मार्गांनी पूर्ण केली जाते. एक सरकारचे उत्पन्न आणि दुसरे सरकारने घेतलेले कर्ज. उत्पन्न मुख्यतः अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष करांमधून...
डिसेंबर 24, 2017
मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (एमसीआय) मोडीत काढून, त्याच्या जागी राष्ट्रीय वैद्यकीय परिषद (एनएमसी) स्थापन करण्यासाठीच्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं गेल्या आठवड्यात मंजुरी दिली. आता याबाबतची प्रक्रिया पार पडून, अंतिमतः एमसीआयच्या जागी नवी परिषद येईल, अशी चिन्हं आहेत. हे नवं सरकारी ‘...