एकूण 2 परिणाम
डिसेंबर 04, 2019
नागपूरः मृत्यू होण्याच्या पाच कारणांपैकी "हृदयविकार' हे एक प्रमुख कारण आहे. हृदयनिकामी झालेल्या रुग्णांसाठी "प्रत्यारोपण' हा शेवटचा पर्याय आहे. राज्यात पुणे, मुंबई व औरंगाबाद आणि नागपुरात खासगी रुग्णालयात "हृदय प्रत्यारोपणा'ची सोय आहे. परंतु, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (...
ऑगस्ट 08, 2018
औरंगाबाद - सातव्या वेतन आयोगासह विविध मागण्यांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले. मंगळवारी संपामुळे कामकाजावर मोठा परिणाम झाला. अनेक कार्यालयांमध्ये अधिकारी हजर असले तरी कर्मचारीच नसल्याने कामे ठप्प झाली होती. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या कामांचा खोळंबा झाला. कर्मचाऱ्यांनी...