एकूण 1 परिणाम
नोव्हेंबर 15, 2018
नागपूर - राज्यातील सिकलसेलचे सर्वाधिक रुग्ण विदर्भात आहेत. यामुळे सिकलसेल नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाने पथदर्शी प्रकल्प आखला. २०१६ मध्ये महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी प्रकल्प हाती घेण्यात आला. यासाठी निधीही मंजूर झाला. मात्र सार्वजनिक आरोग्य विभागाने अडचणी पुढे...