एकूण 16 परिणाम
November 26, 2020
नागपूर ः न्यायालयाने आरोग्य विभागातील डॉक्टरांच्या निवृत्तीचे वय वाढवू नये असा निर्णय दिला. परंतु या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही. सारे कागदी घोडे नाचवणारे अधिकारी वय वाढीचा लाभ घेत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.  आरोग्य विभागात निवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षांपर्यंत करण्याचा राज्य सरकारचा...
November 25, 2020
हिंगोली  :  हिंगोली येथे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी खासदार राजीव सातव यांनी सुरू केलेल्या पाठपुराव्यानंतर आणखी एक पुढचे पाऊल पडले आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी हिंगोलीला लवकरच पूर्वपाहणी पथक पाठविणार असून सरकार याबाबत सकारात्मक असल्याचे आश्वासन खा. सातव यांना दिले...
November 21, 2020
धामणगाव रेल्वे ( जि. अमरावती ) :  नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा 23 नोव्हेंबरपासून सुरू होत असून राज्य शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन शाळांसह विद्यार्थ्यांना करावे लागणार आहे. दरम्यान, शुकवारी (ता.20) तालुक्‍यातील 32 शाळांतील 240 शिक्षकांची कोरोना चाचणी येथील ग्रामीण रुग्णालयात...
November 21, 2020
लातूर : कोरोनाची दुसरी लाट येण्यापूर्वी तिला रोखण्यासाठी जिल्हा व आरोग्य प्रशासनातील प्रत्येक घटकांनी सज्ज राहावे. पूर्वतयारी म्हणून कोरोनाचा प्रसार करणाऱ्या सुपर स्पेडर्सची तपासणी करण्यासोबत संशयित व्यक्तींची तपासणी वाढवावी. कोणत्याही आजाराची थोडेही लक्षणे आढळलेल्या व्यक्तींवर तातडीने उपचार...
November 18, 2020
नागपूर ः भाजप सरकारने पाच वर्षें वेगवेगळ्या खेळीतून कॅन्सर इन्स्टिट्यूटचा प्रश्न रेंगाळत ठेवला. सुमारे ८ वर्षे लोटून गेल्यानंतरही मेडिकलमधील कॅन्सर इन्‍स्टिट्यूट कागदावरच आहे. विशेष असे की, प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्यानंतर न्यायालयाने २१ जून २०१७ रोजी दोन वर्षात कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारण्यात यावे...
November 17, 2020
बेळगाव : गेल्या अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मंगळवारपासून पदवी व डिप्लोमा महाविद्यालये सुरू झाली आहेत. मात्र विद्यार्थी व प्राध्यापकांना कोरोना चाचणी करून घ्यावी लागणार असल्याने पहिल्या दिवशी महाविद्यालयांच्या आवारात शुकशुकाट दिसून येत आहे.  हेही वाचा - मरेपर्यंत राजू शेट्‌टींसोबत जाणार नाही...
November 01, 2020
नागपूर ः राज्य सरकारच्या निर्देशानुसार महापालिकाच नव्हे तर विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हा प्रशासनाची लगबग बघता जानेवारीत कोरोनावरील लस येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कोरोनावरील लसीची प्रतीक्षा सुरू असतानाच महापालिका प्रशासनाने आरोग्य सेवेत काम करणारे शहरातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या संख्येबाबत...
October 30, 2020
अहमदनगर : कोरोनाची लस समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचत नाही तोपर्यंत शाळा महाविद्यालय सुरु करण्याचा प्रयत्न करु नये, अशी मागणी महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक फाऊंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब गोतारणे व सचिव बाजीराव सुपे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. पालक आपल्या मुलांना शाळेत...
October 24, 2020
नगर ः कर्जत-जामखेड तालुक्यात राजकीय रणसंग्राम पेटला आहे. एका वर्षानंतर पराभूत उमेदवार राम शिंदे यांनी कामाचा हिशेब विचारायला सुरूवात केली आहे. परंतु राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही नेहमीच कामात पारदर्शकता ठेवली आहे. निवडणुकीपूर्वीच पवार यांनी हा मतदारसंघ आदर्शवत करण्याचा निश्चय केला आहे....
October 24, 2020
पुणे : पुण्यात नेमक्‍या किती जणांना पहिल्या टप्प्यात कोरोना प्रतिबंधक लस द्यावी लागेल, याची माहिती संकलीत करण्यास महापालिकेने आता सुरवात केली आहे. शहरातील सरकारी, महापालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णसेवा करणाऱ्यांना सुरवातीला ही लस देण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांची नेमकी संख्या या माहिती...
October 20, 2020
परभणी ः परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी परभणीत सांगितले. राज्य सरकार पहिल्यापासूनच परभणी येथील वैद्यकीय महाविद्यालयासाठी सकारात्मक असल्याचे वारंवार घोषित केले जाते. परंतू, त्याची प्रक्रिया इतक्या...
October 15, 2020
नागपूर : राज्यात १९९५ साली युती सरकार असताना कंत्राटी नियुक्तीचे धोरण शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागात राबवण्यास सुरुवात झाली. राज्यातील १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात साडेपाचशेपेक्षा जास्त वैद्यकीय शिक्षक (सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक)कंत्राटी पद्धतीवर...
October 07, 2020
पृथ्वीवर सजीव सृष्टीची निर्मिती प्रक्रिया प्रारंभ झाली हे सगळ्यात मोठं वास्तव आणि आश्चर्य आहे. त्यातही प्रामुख्यानं मनुष्य निर्माण झाला हीच गोष्ट सर्वोच्च स्थानी मानायला हवी. कारण एकूण सर्व सजीवांमध्ये मनुष्य हाच एक विचार आणि त्या विचाराप्रमाणे कृती करू शकतो. त्याचं वेगळं वैशिष्ट्य हेच की,...
October 06, 2020
नागपूर : कुठलाही आजार झाला तर सर्वसामान्यपणे अॅलोपॅथी औषधांकडे आपला कल असतो. पण,  याच काळात एका फायदेशीर उपचारपद्धतीकडे आपले दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. ही उपचार पद्धती म्हणजे होमिओपॅथी. यामुळे आजार हळूहळू बरा होत जातो. परंतु, रुग्ण पूर्णपणे बरा होतो. मात्र, सार्वजनिक आरोग्यसेवेत होमिओपॅथी...
October 03, 2020
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने (मेडीकल)राज्यातील पहिले कोविड रुग्णालय  तयार केले. ९ महिन्यांपासून येथील रेडिओलॉजी विभागातील 'एमआरआय' यंत्र बंद पडले आहे. या नऊ महिन्यांच्या कालावधीत सुमारे ५ हजारावर रुग्णांना एमआरआय काढण्यासाठी मेडिकलने खासगीचा किंवा मेयोचा रस्ता दाखवला आहे.  विदर्भात केवळ...
September 15, 2020
नागपूर : नागपुरात कोरोनाने विक्राल रूप धारण केले आहे. कोरोना रुग्णांचा आकडा ५३ हजारांवर गेला आहे. तसेच आजवर सतराशे जणांना आपला जीवही गमवावा लागला आहे. रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने सरकारी आणि खाजगी रुग्णालयात बेड्स उपलब्ध नाहीत. उपचाराअभावी रुग्णांचा जीव जात आहे. याचीही नागरिकांना भीती वाटत आहे....