एकूण 9 परिणाम
मार्च 31, 2019
अकोलाः लोकशाहीचे भवितव्य आणि पाइक आम्ही आहोत. निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव असेल, तर त्यापासून आम्ही दूर राहणार नाही. केवळ आम्ही स्वत:च नाही, तर आमचे पालक आणि मित्रांनाही मतदान करण्यास प्रवृत्त करू, असा निश्‍चय सिताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केला. 'सकाळ माध्यम समूह'...
मार्च 31, 2019
मुंबई : बालमृत्यू आणि कुपोषण रोखण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी "मिशन मेळघाट'चा अहवाल दाखल करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नुकतेच दिले. या उपक्रमात सर्व विभागांचा समन्वय साधून उपाययोजना राबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.  राज्यात कुपोषणाची समस्या सर्वांत गंभीर...
मार्च 23, 2019
पुणे - तरुणाई देशाचे भविष्य असेल, तर तो लोकशाहीचा आधारही आहे. त्यामुळे लोकशाही सुदृढ होण्यासाठी आमचे कर्तव्य बजावण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे म्हणत हडपसर येथील जेएसपीएम महाविद्यालयातील तरुणांनी मतदानाची शपथ घेतली. ‘सकाळ’च्या आय विल व्होट या उपक्रमात शपथ घेण्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींची...
जानेवारी 23, 2019
पुणे : पुणे येथील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या फर्ग्युसन महाविद्यालयाचे रूपांतर विद्यापीठात करण्यास काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या संदर्भातील अध्यादेश काढण्यासही मंजुरी देण्यात आली. नव्या फर्ग्युसन विद्यापीठाचे अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून...
डिसेंबर 15, 2018
पणजी : केंद्र सरकार शैक्षणिक सुधारणांसाठी विविध उपक्रम राबवत आहे. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अहवाल सरकारकडे सोपवला आहे. त्या अनुषंगाने सरकार लवकरच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर करणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. ते आज गोवा...
एप्रिल 08, 2018
कल्याण - सहयोग सामाजिक संस्था आणि कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या वतीने कल्याण पूर्व मध्ये एक अभिनव उपक्रम राबविला जात आहे . 50 मायक्रॉंन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीक अथवा थर्माकॉल पासून बनविलेले साहित्य वापरण्यास बंद केले आहे. कल्याण पूर्व शहर स्वच्छ व पर्यावरण प्रदूषण मुक्त ठेवण्यास सहकार्य...
फेब्रुवारी 27, 2018
राजकीय इच्छाशक्ती नसल्यानेच मराठी अभिजातपासून दूर मराठीला अभिजात साहित्याचा दर्जा मिळावा यासाठीच्या लढाईचे आता राजकीय इच्छाशक्तीवरच अवलंबून आहे. असा दर्जा तमिळ, तेलगू, मल्याळम, कानडी भाषेला आहे. दोन हजार वर्षांचा इतिहास असलेल्या भाषेला केंद्र सरकार हा दर्जा देते. डॉ. रंगनाथ पठारे यांच्या...
जानेवारी 24, 2018
कोल्हापूर - इर्षा व चुरशीने महाविद्यालयीन व शिवाजी विद्यापीठ अधिविभाग सचिवपदाची (जीएस) निवड प्रक्रिया आज जल्लोषात झाली. (व्हिडिआे - मोहन मिस्त्री)  समर्थकांनी गुलालाच्या उधळणीत व हलगी, घुमकं कैताळाच्या ठेक्‍यावर महाविद्यालयाचा परिसर दणाणून सोडला. विजयी उमेदवाराला खांद्यावर घेऊन दुचाकीवरून शहर...
ऑगस्ट 25, 2017
लोक एकत्र आले आणि समस्या सुटली किंवा सुटण्यास मदत झाली, अशी प्रेरणा देणारी काही उदाहरणे आपल्या आजूबाजूला दिसत आहेत. असेच आणखी एक उदाहरण तयार होत होते... ते म्हणजे स्त्री जन्माचे स्वागत व्हावे, स्त्रियांना सन्मान मिळावा यासाठी महिलांनी एकत्र येऊन ‘परिवर्तनाच्या दूत’ बनण्याचा घेतलेला निर्णय. ‘नकुशी...