एकूण 12 परिणाम
ऑगस्ट 16, 2019
श्रीनगर : जम्मू काश्मीरातील कलम 370 हटविल्यानंतर राज्यात अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, मागील 2-3 दिवसांपासून काश्मीरातील परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे राज्य प्रशासनाकडून राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालय आणि सरकारी कार्यालये येत्या सोमवारपासून सुरु...
जुलै 30, 2019
मुरबाड : मुरबाड रेल्वेसाठी राज्य सरकारचा वाटा वेळेत देऊन येत्या सात-आठ महिन्यांत मुरबाड रेल्वेची निविदा काढून मुरबाडला रेल्वे आणणारच, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुरबाडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर कुणबी समाज हॉलमध्ये आयोजित सभेत...
ऑगस्ट 29, 2018
वाडा : आपल्या विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज (ता. 29) शेतकरी कामगार पक्षातर्फे तहसीलदार कार्यालयावर भव्य मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.  या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय, लाल सलाम लाल सलाम, कोण म्हणतो देणार नाय,...
ऑगस्ट 09, 2018
सांगली - मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांतीतर्फे संपूर्ण जिल्ह्यात आज कडकडीत मात्र शांततेत बंद ठेवण्यात आला आहे. व्यापार, व्यवसाय, औद्योगिक वसाहती, बहुतांश साखर कारखाने, बॅंका, सहकारी संस्था, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिकसह सर्व महाविद्यालय बंद ठेवण्यात आली होती....
जून 06, 2018
मोहोळ (सोलपूर) : जिल्ह्यातील सेतू कार्यालयातील सर्वच कारभार मनमानी पद्धतीने सुरू असुन. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे नियम पाळले जात नाहीत. सेतुमधल्या या मनमानी कारभारावर जिल्हा प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांच्या...
जून 01, 2018
मुंबई - सायन-कोळीवाडा येथील जीएनव्हीएस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून बेकायदा एक ते दीड लाखांचे अतिरिक्त शुल्क घेतले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत समाज कल्याण विभागाने महाविद्यालय प्रशासनाकडून खुलासा मागवला; मात्र...
एप्रिल 27, 2018
नागपूर - राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील औषधींसह वैद्यकीय उपकरणांची खरेदी हाफकिन बायो-फार्मास्युटिकल्स्‌ कॉर्पोरेशन लिमिटेडमार्फतच करण्याची सक्ती राज्य शासनाने घालून दिली. मात्र, आठ महिन्यांनंतरही खरेदीचे धोरण हाफकिनने ठरविले नाही. रुग्णांची ओरड सुरू झाल्यानंतर...
मार्च 08, 2018
जयपूर : राजस्थानातील सरकारी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी शिक्षण संचालनालयाकडून नवा ड्रेसकोड लागू केला जाणार आहे. यासाठी मार्गदर्शक तत्वे शिक्षण संचालनालयाकडून जारी करण्यात आली आहेत. त्यानुसार महाविद्यालयीन तरूणींना सलवार, कमीज सक्तीचा केला जाणार आहे. शिक्षण संचालनालयाकडून 219...
मार्च 07, 2018
कार्यालय प्रमुखांसाठी पथ्ये -  महिलांच्या सुरक्षिततेबाबत सार्वजनिक आस्थापनांच्या प्रमुखांनी दक्ष राहून काही पथ्ये पाळली पाहिजेत. त्यातले पहिले काम म्हणजे कार्यालय ‘सीसीटीव्ही’च्या कक्षेत आणले पाहिजे. त्याचा नकळतपणे कार्यालयीन वर्तन व्यवहारावर, सुरक्षिततेवर चांगला परिणाम होतो. जिथे महिलांच्या...
जानेवारी 31, 2018
पुणे - ""राष्ट्रीय पोलिस आयोग व सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांच्या कार्यपद्धतीत सुधारणा व्हावी, यासाठी वारंवार उपाय सुचविले. त्या दृष्टीने काही राज्यांनी कायद्यात बदल केले; परंतु या सुधारणांची अंमलबजावणी कधीच झाली नाही. स्वातंत्र्यानंतर देशाचा विकास झपाट्याने झाला, पोलिस प्रशासनात कधीच बदल घडला नाही...
जानेवारी 24, 2018
कोल्हापूर - इर्षा व चुरशीने महाविद्यालयीन व शिवाजी विद्यापीठ अधिविभाग सचिवपदाची (जीएस) निवड प्रक्रिया आज जल्लोषात झाली. (व्हिडिआे - मोहन मिस्त्री)  समर्थकांनी गुलालाच्या उधळणीत व हलगी, घुमकं कैताळाच्या ठेक्‍यावर महाविद्यालयाचा परिसर दणाणून सोडला. विजयी उमेदवाराला खांद्यावर घेऊन दुचाकीवरून शहर...
डिसेंबर 12, 2017
अकरा डिसेंबर 2001 रोजी चीनला जागतिक व्यापार संघटनेचा (डब्ल्यूटीओ) 143 वा सदस्य देश म्हणून "बिगर बाजारी अर्थव्यवस्था' या प्रवर्गात स्वीकृती देण्यात आली होती. त्याचबरोबर पुढील 15 वर्षांत चीनला "बाजार अर्थव्यस्थे'च्या प्रवर्गात प्रवेशाची ग्वाही अमेरिका आणि युरोपीय युनियनने (ईयू) दिली होती. या...