एकूण 19 परिणाम
सप्टेंबर 17, 2019
पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तीन युवती कार्यकर्त्यानी सध्या महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झोप उडवली आंहे. या तीन युवतींविषयी जाणून घेऊया. HappyBirthdayPM : मोदी भक्ताकडून सोन्याचा मुकूट अर्पण अकोले येथे मुख्यमंत्र्यांच्या तापफ्यावर शाही फेकून आंदोलन करत...
ऑगस्ट 18, 2019
समाजातल्या गुणी, गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करणाऱ्या ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’नं या वर्षी साठ वर्षांचा कार्यकाळ (१९५९-२०१९) दिमाखात पार केला. अशा या न्यासाच्या आतापर्यंतच्या कार्याचं अवलोकन. प्रत्येक व्यक्तीचं आयुष्यात एक ध्येय असतं, की आपण कोणी तरी व्हावं किंवा काहीतरी करून...
ऑगस्ट 13, 2019
सोलापूर - राज्यातील 97 हजार कनिष्ठ महाविद्यालयांतील सुमारे चार कोटी 85 लाख युवकांसमोर युवा संसद या स्पर्धेच्या माध्यमातून शासकीय योजनांचा पाढा वाचला जाणार आहे. मागील पाच वर्षांतील सरकारच्या योजनांवरच विद्यार्थ्यांनी बोलावे, असे निर्देशही महाविद्यालयांना दिले आहेत. युवा जागर-महाराष्ट्रावर बोलू काही...
एप्रिल 18, 2019
         उद्योगक्षेत्रातील सुवर्णत्रिकोण आणि मुंबई-पुण्यानंतर शैक्षणिक हब म्हणून सर्वदूर ओळख निर्माण झालेल्या नाशिकने वैद्यकीय क्षेत्रातही आगेकूच केली आहे. असे असतानाही गेल्या कित्येक वर्षांपासून नाशिकमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठीचा प्रस्ताव अजूनही शासनदरबारी प्रलंबित आहे. जिल्हानजीकच्या...
जानेवारी 28, 2019
पुणे : ''शेतकऱ्यांचे प्रश्न हा देश पातळीवरील प्रश्न आहे. 30 वर्षांनंतर आज शेतकऱ्यांचा प्रश्न केंद्रस्थानी आला आहे. शेतकऱ्यांचा प्रश्नाच्या आधारवर पहिल्यांदा देशाच्या लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न महत्त्वाचा मुद्दा आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या संघर्षाला समर्थन...
डिसेंबर 12, 2018
नागपूर - तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांनी रुग्णालयात स्वस्त दरात न्याहारी व भोजन देणारी योजना सुरू करतानाच प्रसूतीदरम्यान "शिशू केअर किट' उपलब्ध करून देण्याची कल्याणकारी योजना राबवली. याच धर्तीवर महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयात बाळंतिणीच्या हाती "बेबी किट' द्यावी यासंदर्भातील वृत्त "...
नोव्हेंबर 04, 2018
"पुलं' या दोन अक्षरी विनोदमंत्रानं आख्खा महाराष्ट्र भारलेला आहे. "महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व' असंही सार्थ बिरुद पु. ल. देशपांडे अर्थात पुलं यांच्या नावामागं लावलं जातं. साहित्य, संगीत, नाटक, चित्रपट अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत हरहुन्नरी पुलंनी त्यांच्या सर्जनशीलतेचा ठसा उमटवला. येत्या आठ...
ऑगस्ट 09, 2018
नागठाणे : मराठा आरक्षणासाठी मराठा मोर्चाच्या समन्वय समितीच्या वतीने पुकारलेल्या 'महाराष्ट्र बंद'ला नागठाण्यासह परिसरातील गावांमधून उस्फूर्त पाठिंबा मिळाला आहे. नागठाण्यासह बोरगाव,  भरतगाव, अतित, अपशिंगे ( मिलिटरी), देशमुखनगर, वेणेेगाव, निसराळे, सासपडे आदी गावांमधून शंभर टक्के बंद पाळून उस्फूर्त...
ऑगस्ट 08, 2018
वाल्हेकरवाडी - राज्य सरकारी कर्मचा-यांनी सुरु केलेल्या संपाला पाठिंबा देण्यासाठी आकुर्डीतील प्रा.रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचा-यांनीही तीन दिवस काम बंद आंदोलन पुकारले आहे. यामुळे महाविद्यालयाचे प्रशासकीय कामकाज थंडावले आहे. प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय शिक्षकेतर...
जुलै 19, 2018
कोकणात स्वतंत्र मत्स्यविज्ञान विद्यापीठ स्थापन करण्याचे आश्वासन मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी महाराष्ट्र विधानसभेत पुरवणी मागण्यांचे वेळी दिले. मुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन सकारात्मक निर्णय करण्याचे आश्वासन दिल्यामुळे मत्स्यविद्यापीठाचा मार्ग मोकळा झाला आहे असे म्हणण्यास वाव आहे....
जून 17, 2018
लातूर : गरोदर मातांची तपासणी, सुरक्षित बाळंतपण, नवजात अर्भकावरील उपचाराचे विशेष केंद्र, सोनाग्राफी, रक्त तपासणीसह रक्त साठवणूक केंद्र, कुटुंब नियोजन व सिझेरियन शस्त्रक्रिया, भोजन व नास्ता, प्रसूतीनंतर सरकारी वाहनाने घरी नेऊन सोडणे, प्रशस्त तीन मजली ईमारत आदीसह येथील स्त्री रूग्णालयातील विविध सुविधा...
मे 26, 2018
पुणे - ‘‘करिअरसाठी पालकांनी मुलांवर दबाव टाकू नये. त्यांचा कल जाणून घेऊन त्यांना आवडीच्या क्षेत्रात करिअरची संधी द्यावी. त्यामुळे मुलांना हव्या त्या क्षेत्रात यशाचे शिखर गाठता येईल आणि स्वबळावर केलेल्या करिअरचा आनंद त्यांच्यासाठी वेगळाच असेल,’’ असा सल्ला बृहन्‌ महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाचे...
फेब्रुवारी 27, 2018
राजकीय इच्छाशक्ती नसल्यानेच मराठी अभिजातपासून दूर मराठीला अभिजात साहित्याचा दर्जा मिळावा यासाठीच्या लढाईचे आता राजकीय इच्छाशक्तीवरच अवलंबून आहे. असा दर्जा तमिळ, तेलगू, मल्याळम, कानडी भाषेला आहे. दोन हजार वर्षांचा इतिहास असलेल्या भाषेला केंद्र सरकार हा दर्जा देते. डॉ. रंगनाथ पठारे यांच्या...
फेब्रुवारी 06, 2018
मुंबई - मुंबईतील टाटा कर्करोग रुग्णालयाच्या धर्तीवर औरंगाबादमध्ये शासकीय कर्करोग रुग्णालयाची यशस्वी उभारणी केल्यानंतर चंद्रपूरमध्येही सरकारी कर्करोग रुग्णालयाच्या उभारणीच्या चाचपणीला वेग आला आहे. भविष्यात राज्यातील सर्व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांच्या अखत्यारीत अत्याधुनिक कर्करोग रुग्णालये...
जानेवारी 19, 2018
पुणे - "मराठीला अभिजातचा दर्जा मिळावा, याविषयी सरकार म्हणून जे काही करणे शक्य आहे, ते सर्व करुन झाले आहे. हा प्रस्ताव आता केंद्र सरकारकडे आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, असे मलाही वाटते. मात्र मी केंद्रीय कॅबिनेटचा सदस्य नाही. माझ्या हातात आता काहीच नाही." असे उद्गार काढत मराठी भाषेला...
जानेवारी 04, 2018
पुणे - कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या महाराष्ट्र बंदचा थेट परिणाम वैद्यकीय सेवेवर झाल्याचे चित्र बुधवारी पुण्यात दिसले. महापालिका, सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात रुग्णांअभावी शुकशुकाट होता. तसेच डायग्नॉस्टिक सेंटरवर तपासणीसाठी पुढची वेळ घेतल्याची माहिती पुढे...
जानेवारी 01, 2018
पुणे : "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथविधीनंतर "भारतीय राज्यघटना' हा सर्वश्रेष्ठ धर्मग्रंथ असल्याचे सांगितले होते. तसेच, आमचा राज्यकारभार राज्यघटनेच्या चौकटीत राहून करण्याचे आश्‍वासन दिले होते. परंतु, केंद्रीय राज्यमंत्री अनंत हेगडे यांचे राज्यघटना बदलण्याबद्दलचे मत व्यक्तिगत असून, आम्ही...
नोव्हेंबर 15, 2017
पुणे - शहरासह देश-विदेशात रुग्णांची सेवा करणाऱ्या असंख्य डॉक्‍टरांना वैद्यकीय धडे देणाऱ्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयास स्वायत्तता मिळावी, असा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला आहे. अतिविशेष उपचार, प्रगत वैद्यकीय शिक्षण आणि आंतरराष्ट्रीय संशोधनाच्या व्यवस्थापनासाठी ही स्वायत्तता महत्त्वाची...
नोव्हेंबर 09, 2017
पुणे - ""काळा पैसा सरकारी तिजोरीत जमा होईल, दहशतवादी कारवायांना आळा बसेल, देशाच्या पारदर्शी कारभाराची यातून सुरवात होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी करताना सांगितले होते. मात्र, या आर्थिक भूकंपाचा दुष्परिणाम जनतेला भोगावा लागत आहे. याचे उत्तर पंतप्रधानांनी जनतेला दिलेच पाहिजे,''...