एकूण 6 परिणाम
मार्च 05, 2019
वज्रेश्वरी - भिवंडी तालुक्यातील भिवंडी वाडा रस्त्यावरील मध्यवर्ती बाजार पेठ असलेली आनगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राम शेलार, व उपसरपंच राजाराम राऊत यानी सतत शासन दरबारी येथील पाणी प्रश्न बाबत सतत पाठपुरावा करून अखेर खासदार कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने आनगांव ग्रामपंचायतीसाठी निधी उपलब्ध करून...
ऑक्टोबर 25, 2018
मुंबई - भारतात होणाऱ्या महिलांवरील अत्याचाराला आळा बसावा व जनजागृती व्हावी यासाठी राष्ट्रीय परिसंवादच आयोजन मुंबई विद्यापीठात करण्यात आले होते. या परिसंवादाचे उदघाटन सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. लैंगिक समानता आणि याची सामाजिक बाजू या विषयावर राष्ट्रीय परिषदेत चर्चा करण्यात आली...
जुलै 12, 2018
नागपूर  - अकरावीच्या केंद्रीय प्रवेशप्रक्रियेतील गोंधळाबाबत उत्तर दाखल न केल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक आणि विभागीय शिक्षण उपसंचालकांना गुरुवारी सुनावणीला व्यक्तिशः हजर राहण्याचे आदेश दिले.  महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील...
जून 01, 2018
मुंबई - सायन-कोळीवाडा येथील जीएनव्हीएस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून बेकायदा एक ते दीड लाखांचे अतिरिक्त शुल्क घेतले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत समाज कल्याण विभागाने महाविद्यालय प्रशासनाकडून खुलासा मागवला; मात्र...
फेब्रुवारी 27, 2018
राजकीय इच्छाशक्ती नसल्यानेच मराठी अभिजातपासून दूर मराठीला अभिजात साहित्याचा दर्जा मिळावा यासाठीच्या लढाईचे आता राजकीय इच्छाशक्तीवरच अवलंबून आहे. असा दर्जा तमिळ, तेलगू, मल्याळम, कानडी भाषेला आहे. दोन हजार वर्षांचा इतिहास असलेल्या भाषेला केंद्र सरकार हा दर्जा देते. डॉ. रंगनाथ पठारे यांच्या...
डिसेंबर 12, 2017
अकरा डिसेंबर 2001 रोजी चीनला जागतिक व्यापार संघटनेचा (डब्ल्यूटीओ) 143 वा सदस्य देश म्हणून "बिगर बाजारी अर्थव्यवस्था' या प्रवर्गात स्वीकृती देण्यात आली होती. त्याचबरोबर पुढील 15 वर्षांत चीनला "बाजार अर्थव्यस्थे'च्या प्रवर्गात प्रवेशाची ग्वाही अमेरिका आणि युरोपीय युनियनने (ईयू) दिली होती. या...