एकूण 5 परिणाम
जुलै 30, 2019
मुरबाड : मुरबाड रेल्वेसाठी राज्य सरकारचा वाटा वेळेत देऊन येत्या सात-आठ महिन्यांत मुरबाड रेल्वेची निविदा काढून मुरबाडला रेल्वे आणणारच, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुरबाडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर कुणबी समाज हॉलमध्ये आयोजित सभेत...
जानेवारी 04, 2019
नागपूर - ज्येष्ठ गांधीवादी, लेखक, विचारवंत, माजी न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी (वय ९१) यांचे गुरुवारी पहाटे खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे न्या. सत्यरंजन व ॲड. आशुतोष, मुलगी डॉ. अरुणा पाटील असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
डिसेंबर 18, 2018
पुणे - हिंजवडी परिसरातील औद्योगिकरणाला चालना देण्याबरोबरच वाहतुकीची कोंडी फोडण्यास मदत करणाऱ्या पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाच्या कामाचे भूमीपूजन उद्या (मंगळवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. शहरातील हा मेट्रोचा तिसरा...
डिसेंबर 12, 2018
नागपूर - तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांनी रुग्णालयात स्वस्त दरात न्याहारी व भोजन देणारी योजना सुरू करतानाच प्रसूतीदरम्यान "शिशू केअर किट' उपलब्ध करून देण्याची कल्याणकारी योजना राबवली. याच धर्तीवर महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयात बाळंतिणीच्या हाती "बेबी किट' द्यावी यासंदर्भातील वृत्त "...
नोव्हेंबर 20, 2018
चंद्रपूर : चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या वास्तुचा आराखडा पूर्णत्वास येत असतानाच या अधिग्रहीत जमीनीवर एक मौल्यवान अश्मयुगीन स्थळ असून  दीड लाख वर्षांपासून पाषाणयुगीतील हत्यार निर्मितीचा हा कारखाना होता, असे संशोधनातून समोर आले आहे. याची दखल राज्य शासनाने घेतली आहे. शहरालगतच्या ज्या पापामिया...