एकूण 6 परिणाम
मार्च 14, 2019
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय पक्षांकडून आता मतदारांना विविध आश्‍वासने दिली जातील. अनेक प्रकारची स्वप्ने दाखवली जातील. पण पुण्यातील नागरिकांना नेमकं काय हवं आहे, याचा कानोसा ‘सकाळ’ने जनतेच्या जाहीरनाम्याद्वारे घेतला. त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी जाहीरनाम्यात काय असावे याचे सविस्तर...
फेब्रुवारी 04, 2019
पुणे - अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमानंतर (डिप्लोमा) पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेशासाठी असलेला २० टक्के जागांचा कोटा पूर्णपणे बंद करण्याची मागणी राज्य सरकार आणि अभियांत्रिकी महाविद्यालये चालविणाऱ्या शिक्षण संस्थाचालकांनी केली होती. मात्र, हा कोटा पूर्णपणे रद्द न करता १० टक्के जागा...
जून 01, 2018
मुंबई - सायन-कोळीवाडा येथील जीएनव्हीएस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून बेकायदा एक ते दीड लाखांचे अतिरिक्त शुल्क घेतले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत समाज कल्याण विभागाने महाविद्यालय प्रशासनाकडून खुलासा मागवला; मात्र...
एप्रिल 04, 2018
पुणे : विद्येचे माहेरघर हा लौकिक सार्थ ठरविताना पुण्यातील चार विद्यापीठांनी राष्ट्रीय क्रमवारीत पहिल्या शंभर विद्यापीठांमध्ये स्थान मिळविले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने राष्ट्रीय क्रमवारीत दहाव्यावरून नवव्या क्रमाकांवर झेप घेतली. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या राष्ट्रीय क्रमवारीत...
जानेवारी 19, 2018
पुणे - "मराठीला अभिजातचा दर्जा मिळावा, याविषयी सरकार म्हणून जे काही करणे शक्य आहे, ते सर्व करुन झाले आहे. हा प्रस्ताव आता केंद्र सरकारकडे आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, असे मलाही वाटते. मात्र मी केंद्रीय कॅबिनेटचा सदस्य नाही. माझ्या हातात आता काहीच नाही." असे उद्गार काढत मराठी भाषेला...
ऑगस्ट 10, 2017
पुणे - ‘‘शिक्षण क्षेत्रातील गैरव्यवहार हे मोठे आव्हान आहे. शिक्षण संस्थांनी गैरव्यवहार रोखण्याची सुरवात स्वत:पासून सुरू करावी. महाविद्यालयांची तपासणी करण्यासाठी येणाऱ्या चौकशी समित्यांचे लाड करू नका. त्यांच्या मनाप्रमाणे ‘तारांकित’ सोयी-सुविधा आणि त्यांना भेटी देणे थांबवा. अशा प्रकारांना थारा न...