एकूण 13 परिणाम
मार्च 15, 2019
अनेकांना नोकरी करताना, त्यातही सरकारी नोकरी करताना नकारात्मक भाव मनात येतात किंवा असतात. पण मी पूर्णपणे सकारात्मक असल्याने मला नोकरीतील आव्हानांची कधीच काळजी वाटली नाही किंबहुना मला ती आवडतात म्हणूनच जाणूनबुजून, समजून-उमजून मी या क्षेत्रात आले.  महसूल खात्यातील अधिकारी हा २४ तास कर्तव्यावर असतो,...
फेब्रुवारी 25, 2019
मुंबई - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य मंडळाला ५ जूनपूर्वी बारावीचा निकाल जाहीर करणे अपेक्षित आहे; मात्र कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांनी प्रलंबित मागण्या मान्य होईपर्यंत पेपर न तपासण्याची भूमिका घेतली असल्याने बारावीचा निकाल रखडण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत चार भाषांचे पेपर झाले असून,...
जानेवारी 28, 2019
पुणे : ''शेतकऱ्यांचे प्रश्न हा देश पातळीवरील प्रश्न आहे. 30 वर्षांनंतर आज शेतकऱ्यांचा प्रश्न केंद्रस्थानी आला आहे. शेतकऱ्यांचा प्रश्नाच्या आधारवर पहिल्यांदा देशाच्या लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न महत्त्वाचा मुद्दा आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या संघर्षाला समर्थन...
जानेवारी 04, 2019
नागपूर - ज्येष्ठ गांधीवादी, लेखक, विचारवंत, माजी न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी (वय ९१) यांचे गुरुवारी पहाटे खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे न्या. सत्यरंजन व ॲड. आशुतोष, मुलगी डॉ. अरुणा पाटील असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
डिसेंबर 31, 2018
नवी मुंबई - 'थर्टीफर्स्ट'निमित्त चिकन आणि मटणाचा बेत आखत असाल, तर सावध व्हा... नियमित पुरवठ्यापेक्षा खवय्यांकडून अधिक मागणी झाल्याने रोगट कोंबड्या आणि बकऱ्यांचे चिकन व मटण विक्री होण्याची भीती आहे. त्यामुळे मटण आणि चिकनवर ताव मारताना काळजी घ्या, असे आवाहनच सरकारी यंत्रणांनी केले आहे....
डिसेंबर 12, 2018
नागपूर - तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांनी रुग्णालयात स्वस्त दरात न्याहारी व भोजन देणारी योजना सुरू करतानाच प्रसूतीदरम्यान "शिशू केअर किट' उपलब्ध करून देण्याची कल्याणकारी योजना राबवली. याच धर्तीवर महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयात बाळंतिणीच्या हाती "बेबी किट' द्यावी यासंदर्भातील वृत्त "...
नोव्हेंबर 04, 2018
"पुलं' या दोन अक्षरी विनोदमंत्रानं आख्खा महाराष्ट्र भारलेला आहे. "महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व' असंही सार्थ बिरुद पु. ल. देशपांडे अर्थात पुलं यांच्या नावामागं लावलं जातं. साहित्य, संगीत, नाटक, चित्रपट अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत हरहुन्नरी पुलंनी त्यांच्या सर्जनशीलतेचा ठसा उमटवला. येत्या आठ...
सप्टेंबर 04, 2018
पुणे - भारतीय तरुण-तरुणींना उत्कृष्ट इंग्रजीत बोलता यावे. त्यांना कौशल्याभिमुख रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून राज्य सरकारशी सामंजस्य करार केला आहे. या अनुषंगाने महाराष्ट्रातील तीस हजार शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. वाचकांना केव्हा व कोठेही पुस्तके वाचता यावीत. यासाठी ब्रिटिश लायब्ररीने एक लाख...
ऑगस्ट 10, 2018
पुणे, ता. ९ ः आरक्षणासाठी मराठा समाजाने गुरुवारी ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला होता. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. यामध्ये तरुण आणि तरुणींचा सहभाग लक्षणीय होता. या तरुण-तरुणींनी ‘सकाळ’शी साधलेला संवाद... मराठा समाजाने ५८ मूक मोर्चे काढले; पण सरकारने आमच्या मागण्यांकडे...
ऑगस्ट 09, 2018
नागठाणे : मराठा आरक्षणासाठी मराठा मोर्चाच्या समन्वय समितीच्या वतीने पुकारलेल्या 'महाराष्ट्र बंद'ला नागठाण्यासह परिसरातील गावांमधून उस्फूर्त पाठिंबा मिळाला आहे. नागठाण्यासह बोरगाव,  भरतगाव, अतित, अपशिंगे ( मिलिटरी), देशमुखनगर, वेणेेगाव, निसराळे, सासपडे आदी गावांमधून शंभर टक्के बंद पाळून उस्फूर्त...
ऑगस्ट 08, 2018
वाल्हेकरवाडी - राज्य सरकारी कर्मचा-यांनी सुरु केलेल्या संपाला पाठिंबा देण्यासाठी आकुर्डीतील प्रा.रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचा-यांनीही तीन दिवस काम बंद आंदोलन पुकारले आहे. यामुळे महाविद्यालयाचे प्रशासकीय कामकाज थंडावले आहे. प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय शिक्षकेतर...
जुलै 19, 2018
कोकणात स्वतंत्र मत्स्यविज्ञान विद्यापीठ स्थापन करण्याचे आश्वासन मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी महाराष्ट्र विधानसभेत पुरवणी मागण्यांचे वेळी दिले. मुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन सकारात्मक निर्णय करण्याचे आश्वासन दिल्यामुळे मत्स्यविद्यापीठाचा मार्ग मोकळा झाला आहे असे म्हणण्यास वाव आहे....
जुलै 18, 2018
नागपूर - प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारणे ही सरकारची भूमिका आहे. पुढील वर्षीपासून उस्मानाबाद जिल्ह्यासह कोकणात वैद्यकीय महाविद्यालय सुरू होईल, अशी घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी आज विधान परिषदेत केली. अमरसिंह पंडित यांनी उपस्थित केलेल्या...