एकूण 6 परिणाम
ऑगस्ट 10, 2018
पुणे, ता. ९ ः आरक्षणासाठी मराठा समाजाने गुरुवारी ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला होता. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. यामध्ये तरुण आणि तरुणींचा सहभाग लक्षणीय होता. या तरुण-तरुणींनी ‘सकाळ’शी साधलेला संवाद... मराठा समाजाने ५८ मूक मोर्चे काढले; पण सरकारने आमच्या मागण्यांकडे...
ऑगस्ट 09, 2018
सांगली - मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांतीतर्फे संपूर्ण जिल्ह्यात आज कडकडीत मात्र शांततेत बंद ठेवण्यात आला आहे. व्यापार, व्यवसाय, औद्योगिक वसाहती, बहुतांश साखर कारखाने, बॅंका, सहकारी संस्था, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिकसह सर्व महाविद्यालय बंद ठेवण्यात आली होती....
जुलै 29, 2018
अक्कलकोट : सकल मराठा समाज यांच्या वतीने मराठा समाजास स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्यावे या मागणीसाठी सोमवारी (ता.३० जुलै) अक्कलकोट बंदचे आवाहन सकल मराठा समाजाच्यावतीने आज शनिवारी आयोजित बैठकीत करण्यात आले आहे. सर्जेराव जाधव सभागृहात सकल मराठा समाजाची बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.  सोलापूर जिल्हा...
जुलै 24, 2018
शेगाव - मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाचा चक्का जाम व मुंडन करून सरकारचा निषेध करण्यात आला मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशा लक्षवेधी घोषणा करून सरकार विरोधी निषेध नोंदवून मुंडन आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिया आंदोलन करण्यात आला. आरक्षणाच्या मागणीसाठी आकोट-तेल्हारा रोडवरील...
जुलै 24, 2018
नांदेड - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काकासाहेब शिंदे यांनी आत्महत्या केल्याच्या निषेधार्थ आज ता.२४ जिल्हाभरात बंद पाळण्यात येत असून, हळू हळू त्याचे पडसाद जिल्ह्यात दिसून येत आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी कायगाव टोका येथील गोदावरी नदीवरील पुलाजवळ सोमवारी (ता. २3) काकासाहेब शिंदे यांनी आत्महत्या केली....
जून 19, 2018
कणकवली - मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सकारात्मक पाऊले उचलली जात आहेत, असे राज्य सरकारतर्फे सांगितले जात आहे; मात्र शैक्षणिक प्रवेशशुल्कात ५० टक्के सवलत मिळेल, अशी घोषणा करूनही अद्याप शैक्षणिक सवलतीबाबत शासन अध्यादेश जारी न केल्याने मराठा समाजात मोठी नाराजी पसरली आहे. राज्यभर मराठा समाजाने...