एकूण 10 परिणाम
फेब्रुवारी 11, 2020
अकोला : हिंगणघाटातील दारोडा येथील तरुण प्राध्यापिकेला आठ दिवसांपूर्वी एका नराधमाने पेटवून दिले आणि तिचा सोमवारी (ता.१०) मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर महाराष्ट्रभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. विद्यार्थिनींनी त्यांच्या वेदना व्यक्त केल्या. विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारले आणि...
जानेवारी 30, 2020
सोलापूर ः केंद्र सरकार समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून शिक्षण विभागासाठी निधी उपलब्ध करून देते. वेगवेगळ्या योजनांसाठी हा निधी वापरला जातो. विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे आवश्‍यक आहे. त्यासाठी शिक्षकांची इतर कामांतून सुटका व्हायला हवी. मोफत गणवेश हे राज्यातील सर्व शाळांमधील सरसकट...
डिसेंबर 14, 2019
नांदेड : स्त्रीभ्रूणहत्या वरील हस्तशिल्प असो की बलात्कारामुळे हतबल झालेल्या मुली- महिला भारतमातेकडे शरण मागत असल्याचे चित्र असो की पद्मपाणी, फ्लाईंग अप्सरा, ग्लोबल वार्मिंग या संकल्पना मुक्ताबाई आपल्या कलाद्वारे व्यक्त करतात. अशा या बहुआयामी महिला कलाकाराची प्रत्यक्ष भेट घेतल्यानंतर त्यांनी आपल्या...
डिसेंबर 03, 2019
नांदेड :  देशातील अनेक शाळा आपल्या आगळ्या वेगळ्या उत्कृष्ट उपक्रमाने ओळखल्या जातात. यातील काही शाळा व महाविद्यालय, इतर शिक्षणसंस्थांसाठी प्रेरणास्त्रोत ठरतात. अशातच विद्यार्थ्याना पाणी प्यायला लावण्याच्या ‘वॉटर बेल’ उपक्रम राबविणाऱ्या शाळांची भर पडली आहे.   भारतात सर्वाधिक साक्षरता...
नोव्हेंबर 01, 2019
नागपूर ः शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी (मेडिकल) संलग्न बीएसस्सी नर्सिंग अभ्यासक्रम 2006 साली सुरू झाले. 13 वर्षांचा कालावधी लोटला. मात्र, अद्याप पदनिर्मितीचा प्रश्‍न सुटला नाही. दरवर्षी धोक्‍यात येत असलेली बीएसस्सी नर्सिंगची मान्यता येथे कार्यरत ट्यूटरच्या भरवशावर मिळते....
मार्च 15, 2019
अनेकांना नोकरी करताना, त्यातही सरकारी नोकरी करताना नकारात्मक भाव मनात येतात किंवा असतात. पण मी पूर्णपणे सकारात्मक असल्याने मला नोकरीतील आव्हानांची कधीच काळजी वाटली नाही किंबहुना मला ती आवडतात म्हणूनच जाणूनबुजून, समजून-उमजून मी या क्षेत्रात आले.  महसूल खात्यातील अधिकारी हा २४ तास कर्तव्यावर असतो,...
फेब्रुवारी 13, 2019
पुणे - गिर्यारोहणाची आवड असणाऱ्या सौरभ पवार यांना भूगर्भशास्त्रात रस वाटू लागला. मग हाच करिअरचा मार्ग त्यांनी निवडला. या क्षेत्रातील शिखर गाठायचे म्हणून पदवी, पदव्युत्तर पदवी शिक्षण घेत त्यांनी स्पर्धा परीक्षेची वाट धरली.  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्यांनी देशात तिसरा क्रमांक मिळविला. ते...
ऑक्टोबर 25, 2018
मुंबई - भारतात होणाऱ्या महिलांवरील अत्याचाराला आळा बसावा व जनजागृती व्हावी यासाठी राष्ट्रीय परिसंवादच आयोजन मुंबई विद्यापीठात करण्यात आले होते. या परिसंवादाचे उदघाटन सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. लैंगिक समानता आणि याची सामाजिक बाजू या विषयावर राष्ट्रीय परिषदेत चर्चा करण्यात आली...
जुलै 19, 2018
कोकणात स्वतंत्र मत्स्यविज्ञान विद्यापीठ स्थापन करण्याचे आश्वासन मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी महाराष्ट्र विधानसभेत पुरवणी मागण्यांचे वेळी दिले. मुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन सकारात्मक निर्णय करण्याचे आश्वासन दिल्यामुळे मत्स्यविद्यापीठाचा मार्ग मोकळा झाला आहे असे म्हणण्यास वाव आहे....
फेब्रुवारी 02, 2018
प्रत्येक अर्थसंकल्प ही तारेवरची कसरत असते. समाजातील विविध घटकांच्या मागण्यांसाठी तरतूद करण्याकरिता आर्थिक पुरवठा लागतो. या मागण्यांची अपेक्षा मोठी असते. ही आर्थिक गरज दोन मार्गांनी पूर्ण केली जाते. एक सरकारचे उत्पन्न आणि दुसरे सरकारने घेतलेले कर्ज. उत्पन्न मुख्यतः अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष करांमधून...