एकूण 8 परिणाम
जून 16, 2019
कोलकाता : पश्‍चिम बंगालमधील संपकरी डॉक्‍टरांसमोर आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सपशेल लोटांगण घातले. आम्ही डॉक्‍टरांच्या सर्व मागण्या मान्य करू, पण त्यांनी तातडीने कामावर रुजू व्हावे, असे आवाहन त्यांनी सायंकाळी पत्रकार परिषदेत केले. कोलकत्यामधील रुग्णालयात कनिष्ठ डॉक्‍टरांवर झालेला हल्ला...
डिसेंबर 20, 2018
रत्नागिरी : समुद्रात बसविलेल्या "वेव्ह रायडर बोया' या यंत्राद्वारे संभाव्य मासेमारी क्षेत्राची माहिती मच्छीमारांना मिळणार आहे. सागरी हवामानाची पूर्वकल्पना मच्छीमारांना मोबाईल संदेशाद्वारे मिळणार आहे. त्याचा उपयोग मच्छीमारांना सुरक्षितता आणि साधनसामग्री वाचविण्यासाठी करता येईल, असे प्रतिपादन...
डिसेंबर 15, 2018
पणजी : केंद्र सरकार शैक्षणिक सुधारणांसाठी विविध उपक्रम राबवत आहे. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अहवाल सरकारकडे सोपवला आहे. त्या अनुषंगाने सरकार लवकरच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर करणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. ते आज गोवा...
सप्टेंबर 25, 2018
पणजी : काही दिवसांपूर्वीच मडगावमध्ये आणि गोवा वैद्यकीय महाविद्यालय, बाबोळी येथे दोन रुग्ण दगावले. हे दोन्ही रुग्ण स्वाईन फ्ल्यूमुळे नाही तर हृदयाच्या गंभीर आजारामुळे दगावले असल्याची माहिती आरोग्य संचालनालयातील साथीरोगतज्ञ डॉ.उत्कर्ष बेतोडकर यांनी दिली. या दोन्ही रुग्णांना स्वाईन...
जुलै 16, 2018
मिदनापूर (पश्चिम बंगाल): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा सुरू असताना मंडप कोसळल्याने 22 हून अधिक जखमी झाल्याची घटना आज (सोमवार) घडली. जखमींना मिदनापूरच्या वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमीत भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांचा समावेश आहे. दरम्यान, सभा...
मार्च 08, 2018
जयपूर : राजस्थानातील सरकारी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी शिक्षण संचालनालयाकडून नवा ड्रेसकोड लागू केला जाणार आहे. यासाठी मार्गदर्शक तत्वे शिक्षण संचालनालयाकडून जारी करण्यात आली आहेत. त्यानुसार महाविद्यालयीन तरूणींना सलवार, कमीज सक्तीचा केला जाणार आहे. शिक्षण संचालनालयाकडून 219...
फेब्रुवारी 01, 2018
नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (गुरुवार) संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प मांडताना देशातील सुमारे 10 कोटी कुटूंबांना वैद्यकीय सुविधा पुरविणाऱ्या आरोग्य योजनेची घोषणा केली. आरोग्य क्षेत्रांतील इतर तरतुदींच्या घोषणाही जेटली यांनी यावेळी केल्या. जेटली म्हणाले -  देशभरातील...
जानेवारी 01, 2018
नवी दिल्ली : लोकसभेच्या आगामी निवडणुकीत 350 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट जाहीर करण्याच्या भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या योजनेमुळे अस्वस्थ मित्रपक्षांनी तोंड उघडण्यास प्रारंभ केला आहे. सर्वांत जुने मित्रपक्ष गणले जाणारे अकाली दल व शिवसेना हे पक्ष यात आघाडीवर आहेत. केवळ भाजपबद्दलच नव्हे तर इतर मूग गिळून...