एकूण 55 परिणाम
नोव्हेंबर 08, 2019
कोलकता - ‘‘समाजातील इतर क्षेत्रांप्रमाणे संशोधन क्षेत्रातही महिलांना प्रोत्साहन मिळत नाही. पदव्युत्तर शिक्षणानंतर पीएच.डी. आणि संशोधन क्षेत्रात येणाऱ्या महिलांची संख्या फारच नगण्य आहे. ही समस्या जगभरात आहे, असा सूर भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवात उमटला.  महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी गुरुवारी...
ऑक्टोबर 10, 2019
श्रीनगर - कलम ३७० हटविल्यानंतर काश्‍मीर खोऱ्यात बंद असलेली महाविद्यालये आज सुरू झाली. मात्र विद्यार्थी हजर न राहिल्याने प्रशासनाच्या प्रयत्नास यश आले नाही. दरम्यान, आज ६६ व्या दिवशीही श्रीनगर शहरातील बहुतांश भागातील बाजारपेठ बंदच होती.  जम्मू आणि काश्‍मीरचे विभागीय आयुक्त बशीर खान यांनी गेल्या...
सप्टेंबर 23, 2019
बेळगाव - शहरात लवकरच इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग करण्यासाठी पॉईंट सुरू केले जाणार आहेत. यासाठी हेस्कॉमने पुढाकार घेतला आहे.  हेस्कॉमच्या अखत्यारीत येणाऱ्या सात जिल्हांमध्ये 100 ठिकाणी वाहन चार्जिंग केंद्रे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. बेळगाव व धारवाड - हुबळी शहरात प्रत्येकी 25 ठिकाणी तर बागलकोट,...
ऑगस्ट 16, 2019
श्रीनगर : जम्मू काश्मीरातील कलम 370 हटविल्यानंतर राज्यात अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, मागील 2-3 दिवसांपासून काश्मीरातील परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे राज्य प्रशासनाकडून राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालय आणि सरकारी कार्यालये येत्या सोमवारपासून सुरु...
ऑगस्ट 09, 2019
जम्मू : जम्मूमध्ये लागू असलेले कलम 144 आज (शुक्रवार) हटवण्यात आले आहे. त्यामुळे उद्यापासून (शनिवार) सर्व शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्यात येणार आहेत, अशी माहिती जम्मूच्या उपायुक्त सुषमा चौहान यांनी दिली आहे. तसेच राज्यातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येणार आहे, असेही त्या म्हणाल्या. जम्मू आणि...
जुलै 25, 2019
रामपूरहट (पश्‍चिम बंगाल) ः तोंडावाटे घेतलेले अन्न हे पोटात जाऊन भूक शांत होते. म्हणूनच उदरभरण करणे पहिले कार्य मानले जाते. पण, या पोटात अन्नाशिवाय इतर काही साठू शकते का? तर त्याचे उत्तर हो, असे आता द्यावे लागेल. पश्‍चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात एका महिलेच्या पोटातून दीड किलो...
जून 16, 2019
कोलकाता : पश्‍चिम बंगालमधील संपकरी डॉक्‍टरांसमोर आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सपशेल लोटांगण घातले. आम्ही डॉक्‍टरांच्या सर्व मागण्या मान्य करू, पण त्यांनी तातडीने कामावर रुजू व्हावे, असे आवाहन त्यांनी सायंकाळी पत्रकार परिषदेत केले. कोलकत्यामधील रुग्णालयात कनिष्ठ डॉक्‍टरांवर झालेला हल्ला...
जून 16, 2019
कोलकाता : पश्‍चिम बंगालमधील संपकरी डॉक्‍टरांसमोर आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सपशेल लोटांगण घातले. आम्ही डॉक्‍टरांच्या सर्व मागण्या मान्य करू, पण त्यांनी तातडीने कामावर रुजू व्हावे, असे आवाहन त्यांनी सायंकाळी पत्रकार परिषदेत केले. कोलकत्यामधील रुग्णालयात कनिष्ठ डॉक्‍टरांवर झालेला हल्ला...
जून 13, 2019
कोलकता ः "कामावर रुजू व्हा, अथवा कारवाईला तयार व्हा,' असा निर्वाणीचा इशारा पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संपावरील डॉक्‍टरांना गुरुवारी दिला. मात्र, या इशाऱ्यानंतरही डॉक्‍टरांनी संप मागे घेण्यास नकार दिला. उलट मुख्यमंत्री आम्हाला धमकावत असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, तृणमूल...
जून 10, 2019
नवी दिल्ली : आरोग्य क्षेत्रात पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, म्हणून आरोग्य मंत्रालयानेच पुढाकार घेतला असून, याअन्वये देशभरातील 75 रुग्णालयांचे रूपांतर वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये केले जाणार आहे. जिल्हा रुग्णालयांमध्ये सोयीसुविधा वाढवून त्यांचे वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रूपांतर करण्याचा केंद्र...
फेब्रुवारी 23, 2019
पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना एन्डोस्कोपी करण्यासाठी आज (शनिवार) सायंकाळी उशिरा गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात हलविण्यात आले आहे. पुढील ४८ तास ते सतत वैद्यकीय निरीक्षणाखाली असतील, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली आहे. गेले दोन दिवस मुख्यमंत्र्यांची प्रकृती...
फेब्रुवारी 07, 2019
नवी दिल्ली : केरळच्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयात सरस्वती पूजा करण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. सर्वधर्मीय परंपरा मानणारी आपली संस्था आहे, असे कारण महाविद्यालय प्रशासनाने दिले आहे. केरळच्या अलाप्पुझा जिल्ह्यात कोचीन महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात ही परवानगी...
जानेवारी 08, 2019
निपाणी - मोटार वाहन मसुदा व केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा विविध मागण्यासाठी कामगार संघटनांनी मंगळवारी (ता.८)  पुकारलेल्या बंदला हिंदी क्षेत्रातील कामगारांसह नागरिकांनी पाठिंबा दिला. त्यामुळे निपाणी शहरातील बस सह बँका दिवसभर बंद राहिल्या. त्यामुळे बस स्थानकात शुकशुकाट  पसरला होता. त्यामुळे...
जानेवारी 06, 2019
गोवा - बाणस्तारी येथे टेंपो चालकाचा वाहनावरील नियंत्रण गेल्याने टेंपो उलटून रस्त्याच्या बाजूला पडला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर नऊजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आलेे आहे.  फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टेंपो बाणस्तारीहून...
डिसेंबर 27, 2018
शिमला : हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या बस अपघातात 35 विद्यार्थी जखमी झाले आहेत. हा अपघात कांग्रा जिल्ह्यात झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'जन आधार रॅली'ला जाताना या बसला अपघात झाला. ही बस एका खासगी शाळेची असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पंतप्रधान मोदींच्या 'जन आधार रॅली'ला जाणाऱ्या बसमध्ये एकूण 45...
डिसेंबर 20, 2018
रत्नागिरी : समुद्रात बसविलेल्या "वेव्ह रायडर बोया' या यंत्राद्वारे संभाव्य मासेमारी क्षेत्राची माहिती मच्छीमारांना मिळणार आहे. सागरी हवामानाची पूर्वकल्पना मच्छीमारांना मोबाईल संदेशाद्वारे मिळणार आहे. त्याचा उपयोग मच्छीमारांना सुरक्षितता आणि साधनसामग्री वाचविण्यासाठी करता येईल, असे प्रतिपादन...
डिसेंबर 15, 2018
पणजी : केंद्र सरकार शैक्षणिक सुधारणांसाठी विविध उपक्रम राबवत आहे. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अहवाल सरकारकडे सोपवला आहे. त्या अनुषंगाने सरकार लवकरच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर करणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. ते आज गोवा...
नोव्हेंबर 06, 2018
नवी दिल्ली : उत्तरप्रदेशमधील फैजाबाद जिल्ह्याचे नाव बदलण्यात आले असून, या जिल्ह्याचे नाव अयोध्या करण्यात आले आहे, याबाबतची घोषणा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज (मंगळवार) केली. दिवाळीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात योगी आदित्यनाथ यांनी ही घोषणा केली. यापूर्वी योगी आदित्यनाथ यांनी...
ऑक्टोबर 11, 2018
नवी दिल्ली : विद्यार्थ्यांनी एखाद्या महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर नंतर त्यापेक्षा चांगल्या महाविद्यालयात त्यांना प्रवेश मिळाला, तर पहिल्यांदा प्रवेश घेतलेले महाविद्यालय त्यांचा शाळा सोडल्याचा दाखला व इतर मूळ कागदपत्रे देण्यास अडवणूक करतात व हे लक्षात घेऊन विद्यापीठ अनुदान आयोगाने (...
ऑक्टोबर 06, 2018
पणजी - मृतदेहाची अदलाबदल होऊन यानूश गोन्सालवीस या तरुणाच्या मृतदेहावर बेवारस म्हणून अंत्यसंस्कार झाल्याची घटना ताजी असतानाच गोवा वैद्यकीय महाविद्यालय शवागारातील कोट्यवधींचा घोटाळा चर्चेत आला आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात 40 कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक शवागार उभारण्यात आले मात्र ते...