एकूण 2067 परिणाम
जुलै 16, 2019
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज (मंगळवार) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाचे नाव इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या...
जुलै 16, 2019
पिंपरी - शिकवणी व महाविद्यालयात ये-जा करण्यासाठी अनेक अल्पवयीन मुले सर्रासपणे दुचाकींचा बेकायदा वापर करीत आहेत. त्याकडे वाहतूक पोलिसांनी दुर्लक्ष केले असून, ठोस कारवाईअभावी दिवसेंदिवस या प्रकारांत वाढ होत आहे. शहरात विविध सुमारे ७० ते ७५ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांमध्ये सुमारे एक...
जुलै 16, 2019
नागपूर : मेडिकल असो की, शासकीय दंत महाविद्यालय. येथील विद्यार्थ्यांना वर्गात बसण्यास रस नाही. वर्गाला दांडी मारल्यामुळे विद्यार्थ्यांची हजेरी कमी असते. यामुळे यावर्षी शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात बीडीएसच्या अंतिम वर्षाच्या काही विद्यार्थी, विद्यार्थिनींची हजेरी कमी...
जुलै 15, 2019
अंबासन, (जि.नाशिक) बागलाण तालुक्यातील नामपुर येथील पाणीपुरवठा योजनेला अंतिम मंजुरी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या माध्यमातून शासनाकडून 30 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झाला आहे .सटाणा तालुक्यातील वेगाने विकसित होणारे नामपूर शहरासाठी शासनाकडून तीस कोटी रुपयाच्या हरणबारी थेट धरणातून पाणीपुरवठा योजनेला...
जुलै 15, 2019
जळगाव - शहरातील एका प्रेमवीराला प्रेयसीला भेटणे चांगलेच महागात पडले. मू. जे. महाविद्यालय परिसरात राहणाऱ्या तरुणाने आपल्या प्रेयसीला काल रूमवरच बोलावून घेतले. मात्र, त्याचवेळी ‘पोलिस’ असल्याची बतावणी करून काही तरुणांनी दार ठोठावले. दार उघडताच संबंधित तरुणाच्या कानफट्यात लगावून एकाने...
जुलै 15, 2019
जळगाव : शहरातील एका प्रेमविराला प्रेयसीला भेटणे चांगलेच महागात पडले. मू. जे. महाविद्यालय परिसरात राहणाऱ्या तरुणाने आपल्या प्रेयसीला आज रुमवरच बोलावून घेतले. मात्र, त्याचवेळी "पोलिस' असल्याची बतावणी करून काही तरुणांनी दार ठोठावले. दार उघडताच संबंधित तरुणाच्या कानफट्यात लगावून एकाने...
जुलै 15, 2019
खडकवासला : दुपारनंतर अचानक पावसाळी वातावरण झाल्याने रविवारी (ता.14) सिंहगड-पानशेतकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या अचानक वाढली. खडकवासला धरण चौकात रस्त्यावर पावसाचे पाणी साठल्याने रस्ता एकेरी करावा लागला. परिणामी वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. किमान चार ते पाच किलोमीटर अंतरपर्यंत वाहनांच्या रांगा...
जुलै 14, 2019
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील अभियांत्रिकीच्या पेपरफूट प्रकरणात पहिल्यांदाच वाशीमच्या संमती महाविद्यालयाच्या प्राचार्यांसह केंद्राधिकारी व विद्यापीठाचे अधिकारी यांना समोरासमोर हजर करून फ्रेजरपुरा पोलिसांनी चौकशी केली. वाशीमच्या संमती अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ....
जुलै 14, 2019
औरंगाबाद : पत्रकार ते राजकारणी असा प्रवास केलेले औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांचे पुत्र बिलाल हे देखील आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात प्रवेश करण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून एमएची पदवी घेतल्यानंतर बिलाल यांनी तिथेच पत्रकारितेचे धडे...
जुलै 13, 2019
नाशिक - कधीकाळी अत्यंत प्रतिष्ठेच्या समजला जाणारा शिक्षकी पेशा आता युवकांना नकोसा वाटू लागलाय की काय, असा विचार करण्याची वेळ आली आहे. राज्यात डी.एड. अभ्यासक्रमाच्या उपलब्ध ५३ हजार जागांसाठी अवघे चौदा हजार अर्ज प्राप्त झाल्याने, आता कुणाला शिक्षक व्हायचंच नाही का, असा प्रश्‍न उपस्थितीत होतोय. दीर्घ...
जुलै 13, 2019
पुणे - अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीत 48 हजार 701 विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालय देण्यात आले आहे. या फेरीत विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पसंती वाणिज्य शाखेला दिली. मराठी आणि इंग्रजी माध्यम मिळून या शाखेला 21 हजार 683 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे.  पहिल्या फेरीची...
जुलै 13, 2019
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांनी ऍन्टी रॅगिंग सेलला मूठमाती दिल्याचे समजते. विशेष म्हणजे दरवर्षी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून महाविद्यालयात ऍन्टी रॅगिंग सेलची स्थापना करण्याचे पत्र दिले जाते. गेल्या अकरा वर्षांत केवळ 60 महाविद्यालयांकडून या सेलची स्थापना...
जुलै 12, 2019
नाशिकः इतर सर्वच क्षेत्रात झटपट पद,प्रतिष्ठा आणि बक्कळ पगार देणारी नोकरी उपलब्ध होते, त्यामुळेच डीएडकडे वळण्याचा मुलांचा कल कमी झाला आहे. पवित्र पोर्टलवर नोंदणी करूनही पुढे काहीच होत नाही, असा नाराजीचा सूर व्यक्त होऊ लागला आहे. सर्व प्रकारच्या पात्रता मिळवूनही शिक्षक भरती होत नसल्याने माझ्यासारखे...
जुलै 12, 2019
नाशिक- जिल्ह्यातील 45 महाविद्यालायापैकी 17 महाविद्यालये विद्यार्थी प्रवेशच घेत नसल्याने माघील दोन वर्षात बंद पडलीत. सध्या जिल्ह्यात 28 महाविद्यालयांपैकी 6 शासकीय महाविद्यालय तर 22 खासगी विनाअनुदानित महाविद्यालये आहेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षात प्रवेशाला मिळालेला अत्याल्प प्रतिसाद पाहता...
जुलै 12, 2019
नाशिक/खामखेडा : कधी काळी अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणारा शिक्षकी पेशा आता युवकांना नकोसा वाटू लागलाय की काय, असा विचार करण्याची वेळ आली आहे. राज्यातील महाविद्यालयांमध्ये डी.एड. अभ्यासक्रमाच्या उपलब्ध असलेल्या 53 हजार जागांसाठी चौदाच हजार अर्ज प्राप्त झाले असल्याने आता कुणाला शिक्षक व्हायचं नाही...
जुलै 12, 2019
कृषी क्षेत्रातील होत असलेले बदल, आर्थिक गुंतवणूक, नवनवीन कृषी उद्योग, प्रक्रिया उद्योग, अन्नसाखळीचा विचार करून कृषी क्षेत्रात संधी वाढत आहेत. कृषी क्षेत्रामध्ये एकूण आठ शाखा आहेत. यामध्ये कृषी शास्त्र व अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाचा अंतर्भाव असणारी शाखा म्हणजे बी.टेक. (कृषी अभियांत्रिकी)....
जुलै 11, 2019
पावसाळी काळात वातावरणात बदल होत असतात. याचबरोबरीने जनावरांच्या प्रजननात बदल घडून येतो. गाई, म्हशीतील ताण कमी करणे, प्रजनन प्रक्रियेवर लक्ष द्यावे. भरपूर पाणी, मुबलक हिरवा व वाळलेला चारा, संतुलित खाद्याचा योग्य प्रमाणात पुरवठा करावा. अधिक दूध उत्पादनाकरिता दुधाळ गाई, म्हशीतील प्रजनन सक्षम असणे...
जुलै 11, 2019
नाशिक - शहराला सध्या कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. त्यातही जे पाणी नळांना येते त्यालाही उग्र वास येत असल्याने पाण्यात क्‍लोरिन अधिक वापरले जात असल्याचे स्पष्ट होत आहे. पाणी शुद्धीकरणासाठी अधिक क्‍लोरिनचा वापर होत असला, तरी त्याचे शरीरावर दुष्परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शहराला...
जुलै 11, 2019
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) वर्षभरात सात ते आठ लाख रुग्ण आसपासच्या दहा ते बारा जिल्ह्यातून येतात. येथील निष्णात तज्ज्ञ हजारोंच्या संख्येत किचकट, गुंतागुतीच्या जटील शस्त्रक्रीया यशस्वी करतात. मात्र, शस्त्रक्रियेसाठी आवश्‍यक असलेल्या साहित्याची घाटीत कमतरता...
जुलै 11, 2019
जळगाव : जिल्ह्यामध्ये विकासकामे करण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातर्फे सर्व विभागांना निधी वितरित केला जातो. जिल्हा परिषदेला नियोजन मंडळातून सुमारे 370 कोटी रुपयांचा निधी दिली होता. मात्र गेल्या तीन वर्षांपासून अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे हा निधी खर्च न झाल्यामुळे यातील सुमारे 32 कोटी रुपयांचा निधी...