एकूण 81 परिणाम
जून 02, 2019
पुणे - पादचारी मार्ग मोठे केले जात असले, तरी त्याचा फायदा पादचाऱ्यांऐवजी पथारी व्यावसायिक व दुकानादारांनाच होत आहे. या मार्गांवरून पादचाऱ्यांना कशीबशी वाट काढत चालावे लागते किंवा रस्त्याचा आधार घ्यावा लागत असल्याची विदारक स्थिती शहारात आहे.   महापालिकेच्या पथ विभागाकडून ‘अर्बन स्ट्रीट गाईडलाईन्स’...
मे 12, 2019
अकोला : वाहनांच्या वेगाला आवर घालण्यासाठी गतिरोधक आवश्यकच आहेत. पण, याच गतिरोधकांची नको तेथे, नको त्या जागी होणारी अडचण अकोलेकरांना सहन करावी लागत आहे. विशेष म्हणजे, जुने शहरातील वाशीम बायपास ते किल्ला चौक या पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर सुमारे अठरा गतिरोधक आहेत. एकाच रस्त्यावर बोटाच्या...
मार्च 10, 2019
नाटकाचा काहीही संबंध नसताना एका मित्राच्या आग्रहामुळं मी पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेसाठी बॅकस्टेज करायला लागलो आणि नाटक या प्रकारानं मला झपाटून टाकलं. "पुरुषोत्तम करंडक जिंकायचाच' या स्वप्नाचा हा प्रवास पुढं सन 1999 मध्ये पूर्ण झाला. "पुरुषार्थ' या एकांकिकेमुळं वर्तुळ पूर्ण झालं. मात्र, हा...
फेब्रुवारी 23, 2019
पुणे - अर्थसंकल्पाचे आकडे फुगविण्यात महापालिकेच्या स्थायी समितीने आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले. पुढील वर्षी (२०१९ -२०) ६ हजार ८५ कोटी रुपये उत्पन्न मिळेल, असे महापालिका प्रशासनाने गृहीत धरले होते. परंतु त्यापुढे एक पाऊल टाकत उत्पन्नवाढीची कोणतेही ठोस उपयोजना न सुचविता प्रशासनाने सादर केलेल्या...
फेब्रुवारी 08, 2019
जळगाव ः रेडक्रॉस सोसायटीने सेवाभावी कार्यातही आपले पाऊल रोवले आहे. रक्‍तदान करणाऱ्या दात्यांची काळजी घेण्यासोबतच दर महिन्याला रक्‍ताची आवश्‍यकता असणाऱ्या थॅलेसिमिया रुग्ण असलेल्या मुलांसाठी विनामूल्य रक्‍तपिशवी उपलब्ध करून देण्याचे सेवाभावी कार्य रक्‍तपेढीकडून सुरू आहे. गेल्या वर्षभरात एक हजार 416...
फेब्रुवारी 01, 2019
नागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) एक दिवसापूर्वीच केवळ दुसऱ्या युनिटचा रुग्ण असल्याने त्याच्यावर योग्य उपचार झाले नाहीत. अखेर हा रुग्ण मृत्यू पावला. ही घटना ताजी असतानाच बुलडाण्याहून उपचारासाठी आलेले दोन रुग्ण मागील दोन दिवसांपासून डॉक्‍टरांना भरती करून...
जानेवारी 30, 2019
वणी (नाशिक) : शहरात राबविण्यात येणारी हेल्मेट सक्ती मोहीम आता जिल्ह्यातील ग्रामीण भागातही एक फेब्रूवारीपासून राबविण्यात येणार असून, त्यादृष्टीने ग्रामिण भागातील पोलिस ठाण्याच्यावतीने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. नाशिक ग्रामिण पोलिस अधिक्षक संजय दराडे यांनी १४ जानेवारी घेतलेल्या गुन्हे...
जानेवारी 06, 2019
गोवा - बाणस्तारी येथे टेंपो चालकाचा वाहनावरील नियंत्रण गेल्याने टेंपो उलटून रस्त्याच्या बाजूला पडला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर नऊजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आलेे आहे.  फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टेंपो बाणस्तारीहून...
जानेवारी 05, 2019
मोखाडा : महाविद्यालय सुटल्यानंतर एकाच दुचाकीवरून चौघे विद्यार्थी जात होते. त्यादरम्यान मोखाड्यावळील काजू पाडा येथे समोरून येणाऱ्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीवर धडकल्याने गणेश चंदर दुमाड (21) व देविदास गंगाराम दुमाड (20) यांचा मृत्यू झाला. तर संदीप दुमाड आणि पांडुरंग टोपले हे गंभीर...
जानेवारी 04, 2019
नागपूर : अपघातामध्ये किंवा इतर कारणांमुळे दात गमावून बसलेल्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुलविण्याच्या उपचारासाठी कॅडकॅम नावाचे उपकरण शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाला वर्षभरापूर्वी मिळाले. 1 कोटी 71 लाख रुपयाच्या यंत्रावर गेल्या वर्षभरात 800 रुग्णांवर उपचार झाले. मात्र, या कॅडकॅमवर...
डिसेंबर 27, 2018
शिमला : हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या बस अपघातात 35 विद्यार्थी जखमी झाले आहेत. हा अपघात कांग्रा जिल्ह्यात झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'जन आधार रॅली'ला जाताना या बसला अपघात झाला. ही बस एका खासगी शाळेची असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पंतप्रधान मोदींच्या 'जन आधार रॅली'ला जाणाऱ्या बसमध्ये एकूण 45...
नोव्हेंबर 20, 2018
औरंगाबाद: औरंगाबादेतील पैठण रस्त्यावर भरधाव आयशरच्या धडकेत नृत्यशिक्षक ठार झाल्याने मंगळवारी (ता. 20) सकाळी 10 च्या सुमारास संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केला, परिणामी बीड बायपास व रेल्वेस्थानकाकडून येणारी वाहतूक अर्ध्या तासापासुन ठप्प झाली. शिक्षक संतोष गायकवाड यांचा रास्ता ओलांडताना सोमवारी...
ऑक्टोबर 29, 2018
जळगाव शहरातून जाणारा महामार्ग, त्यावरील प्रचंड वाढलेली वाहतूक, समांतर रस्त्यांचा रखडलेला प्रश्‍न आणि त्यातून अपघातांचे प्रमाण वाढून त्यात बळी जाणाऱ्यांची संख्या.. या सर्व घटकांनी महामार्गाला ‘मृत्यूचा सापळा’ हे बिरुद कधीच चिकटवून टाकलेय.. डंपर, ट्रॅक्‍टर आणि अवजड वाहनांच्या वर्दळीने महामार्ग...
ऑक्टोबर 05, 2018
सिंधुदुर्गनगरी - मुंबई -गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम जोरदार सुरू असून न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कसाल येथे शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी कोणतीही उपाययोजना होताना दिसत नाही. तरी विद्यार्थी संख्या व त्यांची भविष्यात उद्‌भवणारी समस्या लक्षात...
सप्टेंबर 19, 2018
बोर्डी  - महामार्ग अथवा ग्रामीण भागात वाहनांचा सुळसुळाट वाढला आहे. त्याच सोबत वाढलेले अपघात चिंतेचा विषय आहे. रस्ते अपघातात वर्षाकाठी हजारो लोकांचा बळी जातो. मात्र रस्ते विकास करणाऱ्या कंपन्या आणि सार्वजनीक बांधकाम खाते यातून धडे घेताना दिसत नाही. किंबहुना, पुढे धोकादायक वळण आहे किंव्हा पुढे अपघात...
ऑगस्ट 31, 2018
कोल्हापूर - दुर्घटनेच्या काळात छत्रपती प्रमिलाराजे इस्पितळ (सीपीआर) अनेकांच्या पाठीशी उभे राहते; पण आता सीपीआरच्या पाठीशीच करवीरवासीयांनी उभे राहण्याची वेळ आली आहे. कारण एखाद्या अपघातानंतर रुग्णांना मोठा आधार ठरणाऱ्या सीपीआरमधील ट्रॉमा केअर युनिटचे अस्तित्व काही महिन्यांपुरतेच उरले आहे. जर या...
ऑगस्ट 24, 2018
औरंगाबाद - ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार महिला ठार झाली, तर त्यांची मुलगी किरकोळ जखमी झाली. ही घटना बीड बायपास रस्त्यावरील संग्रामनगर चौकात गुरुवारी (ता. २३) सकाळी घडली. लता श्रीरंग लोलवार (वय ४८, प्लॉट क्रमांक ७४, नारायणनगर सातारा) असे मृत महिलेचे नाव आहे. या अपघातात त्यांची मुलगी अंजली किरकोळ जखमी...
जुलै 27, 2018
नागपूर - इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) मेंदू मृत झालेल्या ४६ वर्षीय रुग्णाच्या यकृतासह दोन किडनी दानातून तीन जणांना जीवदान मिळाले आहे. तर दोघांच्या काळोख दाटलेल्या डोळ्यांमध्ये उजेड पेरण्याचे सत्कर्म मेयोतील पहिल्या अवयवदानातून झाले.  राम काकुमल खिलनानी (वय ४६)...
जुलै 24, 2018
सोलापूर- सोलापूर महापालिका आयुक्त यांचे स्वीय सहायक सुनील क्षिरसागर यांच्या नातेवाईकांच्या परवानगीने किडनी, नेत्र आणि लिव्हरचे अवयदान करण्यात आले. मागील चार- पाच दिवसांपूर्वी ड्यूटी संपवून रात्री घरी जाताना मोटारसायकल अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर सोलापुरातील आश्विनी सहकारी रुग्णालयात...
जुलै 14, 2018
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) कारभारात सुसूत्रता व समन्वय आणण्यासाठी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी गाजावाजा करून वर्षभरापूर्वी सुरू केलेली हॉस्पिटल सपोर्ट सिस्टीम (एचएसएस) केवळ नावापुरती उरली आहे. एचएसएस पथकातील सदस्यांना सुविधांचा अभाव व सूचनांकडे...