एकूण 90 परिणाम
जून 14, 2019
नागपूर : गरीब व गरजू रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचा लाभ मिळण्यासोबतच गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया अचूक पद्धतीने करण्यासाठी अत्यंत आधुनिक रोबोटिक शस्त्रक्रिया विभागासाठी मेडिकलला जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या निधीमधून 16 कोटी देण्याची घोषणा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केली. खनिज...
जून 14, 2019
इस्लामपूर - ‘‘काँग्रेस देशासह महाराष्ट्रातून अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे.  विधानसभा निवडणुकीतही हेच चित्र पहायला मिळेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे विरोधी पक्षनेताही राहिला नाही. बुडत्या जहाजात बसलेल्या माजी मुख्यमंत्र्यांना अतुल भोसलेंचे आव्हान पेलवणार नाही.’’  असे प्रतिपादन महसुलमंत्री ...
मे 27, 2019
सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी शिवसेनेचे प्रवक्‍ते विजय शिवतारे यांची निवड झाली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. वर्षानुवर्षे कॉंग्रेसी विचारांचा पगडा असलेल्या सातारा जिल्ह्यात ते स्वाभाविकच होते. मात्र, शिवतारे यांनी आपल्या धडाडीच्या जोरावर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली....
एप्रिल 16, 2019
राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आणि उदयनराजे भोसले यांच्यासारखा तगडा उमेदवार सातारा मतदारसंघात असल्यामुळे शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यासाठी युतीने आपली सारी ताकद पणाला लावली आहे. दोन्हीही उमेदवार मतदारसंघ पिंजून काढत आहेत. सुरवातीच्या काळात अगदी एकतर्फी वाटत असलेल्या सातारा मतदारसंघातील...
एप्रिल 10, 2019
२० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. सांगलीचं वर्णनच खोक्‍याचं शहर असं केलं जात होतं. दिवंगत नेते आर. आर. आबांची एक कृपा सांगलीवर नक्‍की आहे की, त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सांगलीत भरवलं आणि त्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना निमंत्रित केलं. राष्ट्रपती...
मार्च 22, 2019
पुणे - समाजात वेगाने बदल होत असताना लोकप्रतिनिधी मात्र ठराविक आडनावाचेच होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील गेल्या २७ वर्षांतील निवडणुकांचा एका अभ्यासकाने अभ्यास केला आहे. त्यातून लोकप्रतिनिधिपदावर १२९ आडनावांचेच प्राबल्य असल्याचे उघड झाले आहे. महापालिका असो अथवा लोकसभा, विधनासभा निवडणुका. त्यात...
मार्च 11, 2019
सातारा - वाई मतदारसंघात भाजपला मदन भोसलेंच्या माध्यमातून सक्षम नेतृत्व मिळाले आहे. हा ‘मदन’बाण आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला घायाळ करण्याच्या इराद्यानेच भाजपने सोडला आहे. पण, त्यासोबतच लोकसभा निवडणुकीसाठीही राष्ट्रवादीला अडचणीचा ठरणार आहे. मदन भोसलेंच्या भाजप प्रवेशाने वाई मतदारसंघातील...
मार्च 08, 2019
ऋतुराज पाटील यांनी आज ‘सकाळ’शी संवाद साधला. सध्या ते जरी परदेशात असले तरीही मोबाईलवरून त्यांनी आपली सविस्तर भूमिका स्पष्ट केली. या वेळी पाटील म्हणाले, की आपण परदेशात पाहतो, लोकांना स्वयंशिस्त आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांची येथे गरज नाही. प्रत्येक जण शिस्त पाळून पुढे जातो. अशा प्रकारची शिस्त लावून...
फेब्रुवारी 23, 2019
धुळे ः राहुरी (जि. नगर) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विभाजनांतर्गत नवीन कृषी विद्यापीठ धुळे जिल्ह्यासाठी अनुकूल असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते जळगाव येथे स्थापन होण्यासाठी तत्वतः मान्यता दिली. यात नाराज माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांना खूश करण्यासाठी असा निर्णय...
फेब्रुवारी 23, 2019
पुणे - अर्थसंकल्पाचे आकडे फुगविण्यात महापालिकेच्या स्थायी समितीने आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले. पुढील वर्षी (२०१९ -२०) ६ हजार ८५ कोटी रुपये उत्पन्न मिळेल, असे महापालिका प्रशासनाने गृहीत धरले होते. परंतु त्यापुढे एक पाऊल टाकत उत्पन्नवाढीची कोणतेही ठोस उपयोजना न सुचविता प्रशासनाने सादर केलेल्या...
फेब्रुवारी 13, 2019
पुणे - पौड रस्ता, कर्वे रस्ता आणि विधी महाविद्यालय (लॉ कॉलेज) रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी फोडण्यास पर्याय ठरणाऱ्या बालभारती ते पौड फाटादरम्यान रस्त्यासाठी महापालिकेकडून पर्यावरण आणि वाहतुकीचा अभ्यास करण्यासाठी सल्लागार नेमण्यात आला आहे. सल्लागारांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर उच्च...
फेब्रुवारी 12, 2019
जळगाव: महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरीचे विभाजन करून उत्तर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र कृषी विद्यापीठ स्थापन करण्याबाबत अधिकाऱ्यांच्या बैठकित चर्चा करण्यात आली. हा प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली. त्यांच्या...
फेब्रुवारी 04, 2019
हदगाव (जि. नांदेड) : हदगाव-हिमायतनगर मतदारसंघाचे माजी आमदार बापुराव पाटील आष्टीकर यांचे सोमवार (ता. 4) सकाळी 9 वाजता आश्विनी हॉस्पिटल, नांदेड येथे दुःखद निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. माजी आमदार आष्टीकर हे शिवसेनेचे विद्यमान आमदार नागेश पाटील आष्टीकर यांचे वडील होत. आष्टीकर हे हदगाव पंचायत समितीचे...
फेब्रुवारी 03, 2019
पुणे - केंद्र सरकारने पुण्यातील ऐतिहासिक फर्ग्युसन महाविद्यालयाला स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा दिलेला आहे. असा दर्जा मिळवणारी ही पुण्यातील पहिलीच संस्था आहे. या निमित्ताने शिक्षण संस्था संचालकांचा एकत्रित चहापानाचा कार्यक्रम शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार विजय काळे यांनी आयोजित केला होता....
जानेवारी 13, 2019
पुणे : पाणावलेल्या डोळ्यांनी मेजर शशिधारण नायर यांना शेवटचा निरोप देण्यात आला. भारत मातेचा सुपुत्र अनंतात विलीन झाला. मेजर शशी नायर यांचे मावसभाऊ आश्वात नायर यांनी मुखाग्नी दिला.  जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी घडवलेल्या आयईडीच्या स्फोटात भारतीय लष्कराचे मेजर शशीधरन व्ही. नायर...
जानेवारी 12, 2019
जळगाव : आयुष्यात अनेक सन्मान मिळाले. महामंडळ, परिषदा, साहित्य संमेलनांचाही मी अध्यक्ष राहिलो. पण, सध्याचे यामधील वाद निरर्थक आहेत. साहित्य संमेलनांमधून केवळ साहित्यावर नव्हे, तर समाजातील प्रश्‍नांवर चर्चा झाली पाहिजे, असे स्पष्ट मत ज्येष्ठ कविवर्य पद्मश्री ना. धों. महानोर यांनी व्यक्त केले. ...
नोव्हेंबर 20, 2018
पुणे - घुमानच्या साहित्य संमेलनानंतर पंजाब सरकारने संत नामदेवांच्या नावाने महाविद्यालय सुरू केले. आपल्या सरकारकडे चंद्रभागेच्या तीरावर नामदेवांचे स्मारक उभारण्याचा प्रस्ताव पडून आहे. परंतु सरकार स्मारक उभारणार नाही, असे मत ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी व्यक्त केले.  नामदेव...
ऑक्टोबर 30, 2018
मंचर (पुणे) : "आंबेगाव विधानसभा मतदारसंघात दुष्काळामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आहे. सरकारी यंत्रणेने दुर्लक्ष केले, तरी भीमाशंकर कारखाना, बाजार समिती, शरद बॅंक आदी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले जाईल. पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर व पशुधन वाचवण्यासाठी चाऱ्याची सोय केली जाईल...
सप्टेंबर 22, 2018
मुरबाड (ठाणे) : शिवळे महाविद्यालयात शनिवारी (ता 22) महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये सोनुभाऊ बसवंत कॉलेज शहापूर, अगरवाल कॉलेज कल्याण, शिवळे महाविद्यालय, कला व वाणिज्य महाविद्यालय किन्हवली, पी डी कारखानीस कॉलेज...
सप्टेंबर 21, 2018
पाचोरा : माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नुकताच पाचोरा व भडगाव तालुक्‍यांचा म्हणजे पाचोरा विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला. या दौऱ्यामागे पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन व भडगाव येथील रजनीताई देशमुख महाविद्यालय इमारतीचे...