एकूण 158 परिणाम
जून 05, 2019
उस्मानाबाद - दहावी, बारावी हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. यानंतर पुढे काय? हा प्रश्‍न सर्वांसमोर असतो. अशावेळी तज्ज्ञांचे योग्य मार्गदर्शन लाभले तर करिअरला एक नवी दिशा मिळू शकते. निर्णय घेण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते. हे मार्गदर्शन संबधित विषयातील तज्ज्ञांकडून...
मे 13, 2019
इंदापूर : निरवांगी (ता. इंदापूर) येथील युवक निलेश नागनाथ रासकर (वय २७) हा युवक रांची येथील राजभवन (झारखंड) मधील ६२ एकर क्षेत्रावर जैविक शेतीचे धडे तेथील नागरिकांना गेले तीन वर्षापासून देत आहे. निलेश याने तेथील १ हजारहून जास्त शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीचे महत्व पटवून देवून त्यांना जैविक शेतीकडे वळवले...
एप्रिल 25, 2019
पुणे - अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे धडे मिळावे, त्यांना स्टार्टअप सुरू करण्यासाठी प्रेरणा मिळावी, यासाठी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) विद्यापीठे आणि महाविद्यालयांना ‘इनोव्हेशन लॅब’ करण्याचे सूचित केले आहे.  महाविद्यालयांमध्ये पायाभूत सुविधा असतात....
मार्च 31, 2019
अकोलाः लोकशाहीचे भवितव्य आणि पाइक आम्ही आहोत. निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव असेल, तर त्यापासून आम्ही दूर राहणार नाही. केवळ आम्ही स्वत:च नाही, तर आमचे पालक आणि मित्रांनाही मतदान करण्यास प्रवृत्त करू, असा निश्‍चय सिताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केला. 'सकाळ माध्यम समूह'...
मार्च 31, 2019
मुंबई : बालमृत्यू आणि कुपोषण रोखण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी "मिशन मेळघाट'चा अहवाल दाखल करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नुकतेच दिले. या उपक्रमात सर्व विभागांचा समन्वय साधून उपाययोजना राबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.  राज्यात कुपोषणाची समस्या सर्वांत गंभीर...
मार्च 28, 2019
इंदापूर वार्ताहर - इंदापूर नगरपरिषद, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, आरोग्य संदेश बहुद्देशीय प्रतिष्ठान तसेच नेहरू युवा केंद्राच्या वतीने महाविद्यालय प्रांगणात पार पडलेल्या  "होय मी मतदान करणारच "अभियानाचा लाभ ४ हजारहून जास्त...
मार्च 23, 2019
पुणे - तरुणाई देशाचे भविष्य असेल, तर तो लोकशाहीचा आधारही आहे. त्यामुळे लोकशाही सुदृढ होण्यासाठी आमचे कर्तव्य बजावण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे म्हणत हडपसर येथील जेएसपीएम महाविद्यालयातील तरुणांनी मतदानाची शपथ घेतली. ‘सकाळ’च्या आय विल व्होट या उपक्रमात शपथ घेण्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींची...
मार्च 20, 2019
पुणे - जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही देशाचे आम्ही जबाबदार नागरिक आहोत. त्यामुळे चांगले भविष्य घडविण्यासाठी आणि लोकशाहीला सुदृढ करण्यासाठी मतदान करूच, अशी शपथ ‘एसएनडीटी कॉलेज ऑफ होम सायन्स’च्या विद्यार्थिनींनी घेतली. ‘सकाळ’च्या ‘आय विल व्होट’ उपक्रमाअंतर्गत एसएनडीटी विद्यापीठात विद्यार्थ्यांना शपथ...
मार्च 15, 2019
पुणे : भारतीय निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार पुणे जिल्‍ह्यात सिस्‍टेमॅटीक वोटर्स एज्‍युकेशन अॅण्‍ड इलेक्‍टोरल पार्टीसिपेशन (स्वीप) या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्‍यात येत आहे. लोकसभा निवडणुकीच्‍या कालावधीत मतदारवर्गांना जागृत, प्रशिक्षित करून भारतीय लोकशाही मजबूत करणे आणि...
मार्च 14, 2019
सातारा - सकाळच्या प्रसन्न वातावरणात आपापल्या महाविद्यालयांचे झेंडे खांद्यावर घेऊन राष्ट्रीय छात्रसेनेच्या शिस्तीत भगवे स्नातक पोषाख परिधान करून पदवीच्या यशस्वितेचे तेज चेहऱ्यावर मिरवत काढलेल्या मिरवणुकीने आज येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये शिवाजी विद्यापीठाचा पदवी प्रदान सोहळा...
मार्च 14, 2019
आशाताई व संजय चव्हाण यांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या दिनेश उद्योग समूहाच्या माध्यमातून मंगल कार्यालय, डीजे, ॲडव्हर्टायझिंग, फ्लेक्‍स प्रिंटिंग, हॉटेल व्यवसाय, ॲक्वा, दूध डेअरी हे व्यवसाय सुरू केले. या व्यवसायाच्या माध्यमातून १५० जणांना रोजगार मिळाला आहे. मराठवाड्यातील माहेर असलेल्या सौ. आशाताई संजय...
मार्च 06, 2019
सोलापूर : "सकाळ'ने आयोजिलेल्या "जागर स्त्री-शक्तीचा' या उपक्रमामुळे कुटुंबात निर्माण झालेला गॅप दूर होईल. महिला सक्षमीकरण होईल, अशा प्रतिक्रिया विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केल्या आहे. येथील इंदिरा गांधी (पार्क) स्टेडियमवर 11 मार्च रोजी पहाटे सहा ते सकाळी नऊ या वेळेत स्त्रीशक्तीचा जागर...
फेब्रुवारी 18, 2019
पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने २४ फेब्रुवारीपर्यंत शहरात ‘पुणे स्मार्ट वीक’चे आयोजन केले आहे. त्या अंतर्गत बालगंधर्व रंगमंदिर व कलादालन, घोले रस्त्यावरील नेहरू सभागृह व पंडित राजा रवी वर्मा कलादालन, संभाजी उद्यान, शिवाजीनगर पोलिस मुख्यालयाचे मैदान या ठिकाणी सांस्कृतिकसह विविध...
फेब्रुवारी 04, 2019
जागतिक कॅन्सर दिवस सोमवारी (ता.४) आहे. सिंधुदुर्गात गेल्या काही वर्षात कॅन्सर रूग्णांची संख्या वाढत आहे. विशेषतः महिलांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक आहे. याची नेमकी कारणे स्पष्ट नसल्यामुळे कॅन्सर टाळण्यासाठी नेमके काय करायचे, याबाबत प्रश्‍न असतो. शिवाय जिल्ह्यात कॅन्सर निदानाची प्रभावी व्यवस्था नाही...
जानेवारी 29, 2019
सांगली - रयत शिक्षण संस्थेत दीर्घकाळ ज्ञानदान करून निवृत्त झालेल्या विठ्ठल कृष्णा पाटील यांनी निवृत्तीनंतर हाती आलेल्या २५ लाख रुपयांचे दान याच संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, एरंडोली या शाळेला दिले. प्रजासत्ताकदिनी हा दातृत्वाचा सोहळा रंगला. या मदतीतून एरंडोली हायस्कूल आता इमारतीचा विस्तार करणार...
जानेवारी 26, 2019
बारामती (पुणे): अठरा वर्षांपूर्वी स्वखर्चाने दवाखान्यात जाऊन मित्राला किडनी दान केलेल्या सांगली जिल्ह्यातील 67 वर्षीय प्रमोद महाजन यांनी अवयवदान जागृतीसाठी सुरू केलेली भारत परिभ्रमण यात्रा शुक्रवारी 100 दिवसांनी पूर्ण केली. त्यांनी 18 राज्यांमध्ये मिळून 10 हजार किलोमीटरचा प्रवास दुचाकीवर केला....
जानेवारी 24, 2019
पुणे - माझे फर्ग्युसन महाविद्यालय आता विद्यापीठ झाले. आम्हा सर्वांना याचा खूप अभिमान आहे, महाविद्यालयाचे विद्यापीठात रूपांतर होणार ही खरोखरच उत्तम आणि आनंद साजरा करण्याची गोष्ट आहे. ही केवळ कौतुकास्पद नव्हे तर अभिमानास्पद बाब असल्याची भावना या महाविद्यालयाच्या माजी...
जानेवारी 23, 2019
पुणे : पुणे येथील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या फर्ग्युसन महाविद्यालयाचे रूपांतर विद्यापीठात करण्यास काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या संदर्भातील अध्यादेश काढण्यासही मंजुरी देण्यात आली. नव्या फर्ग्युसन विद्यापीठाचे अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून...
जानेवारी 12, 2019
पुणे- नेतृत्व गुण हा उपजत असतो, असे आतापर्यंत आपल्याकडे म्हटले जात होते. हे काही अंशी खरे असले तरीही तो विकसितही करता येतो, हे आधुनिक शिक्षणशास्त्राने अधोरेखित केले आहे. नेतृत्व हे केवळ राजकीयच नसते, तर सोसायटीतील अध्यक्षपद हेदेखील त्याचेच उदाहरण आहे. असे वेगवेगवेगळ्या क्षेत्रातील नेतृत्व विकसित...
जानेवारी 03, 2019
नागपूर : स्वच्छता! शब्द वाचताच मनात सौंदर्य फुलते. स्वच्छतेने मन प्रसन्न राहते. या स्वच्छतारूपी सौंदर्याची आराधना करण्याची सवय अंगी बाळगण्याचा पहिला सुविचार शाळेच्या भिंतीवरून मिळतो. परंतु, मेडिकल मागील 60 वर्षांत कधीच स्वच्छ नव्हते. नाकाला रुमाल लावल्याशिवाय प्रवेश करणे कठीण होते. कधी नव्हे, ते...