एकूण 73 परिणाम
जून 14, 2019
नाशिक- दहावीसाठी तीन भाषा आणि समाजशास्त्रे या विषयांचे अंतर्गत गुण बंद करण्यात आल्याने यंदा निकाल घसरणार याची कुणकुण शिक्षण विभागाला कशी लागली नाही, असा गंभीर प्रश्‍न अकरावी प्रवेशाच्या "विनोदा'तून उभा ठाकला आहे. ऐन प्रवेशाच्या तोंडावर "सीबीएसई' आणि "आयसीएसई'च्या लेखी गुणांसाठी दिल्ली दरबारात...
जून 11, 2019
औरंगाबाद : पाच विभागातील विविध सेवांच्या खासगीकरणाविरुद्ध घाटी रुग्णालयातील राज्य कर्मचारी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी यल्गार आज सकाळपासून काम बंद आंदोलन सुरु केले. यापुर्वीच संघटनेने राज्य शासनाच्या धोरणाविरुद्ध आंदोलनाचा इशारा दिला होता. या आंदोलनाने रुग्णसेवेला फटका बसण्याची शक्‍यता आहे. ...
मे 27, 2019
औरंगाबाद - आपल्या कार्यक्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवून समाजात आदर्श निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्‍तींचा, त्यांच्या विधायक कार्याचा ‘सकाळ’ मराठवाडा आवृत्तीच्या विसाव्या वर्धापनदिनानिमित्त शनिवारी (ता. एक जून) जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज सिडको नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात सायंकाळी साडेसात...
मे 16, 2019
औरंगाबाद : विजयवाडा येथून शिर्डीकडे रेल्वेतून प्रवास करताना 60 वर्षीय महिलेला हृदयविकाराचा झटका आला. अचानक घडलेल्या घटनेनंतर प्रवाशाच्या सतर्कतेमुळे महिलेचा जीव वाचविण्यात यश आले आहे. शिर्डी एक्सप्रेसमधून  विजयवाडा येथील 60 वर्षीय महिला वातानुकूलित डब्यातुन शिर्डीकडे जात होत्या. जालना स्टेशन हुन...
एप्रिल 28, 2019
बुऱ्हाणपूरकडून औरंगाबाद-दौलताबाद या दख्खनेत प्रवेशणाऱ्या मुख्य मार्गावरील अजिंठा-फर्दापूर सरायांपाशी ब्रिटिश घोडदळाचा मुक्काम होता. त्यातील एक लष्करी अधिकारी, जॉन स्मिथ, वाघोरा नदीच्या खोऱ्यात शिकारीला भटकत असताना, वाघाचा माग काढत विस्तीर्ण दरीच्या तोंडापाशी येऊन ठेपला. या निबिड दरीच्या तळाला वाघ...
नोव्हेंबर 20, 2018
जळगाव ः धावण्याची गती अन्‌ वेळ सांभाळत मॅरेथॉनमध्ये अनेकजण धावतात. मुंबई- पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये फूल मॅरेथॉनमध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिलाही धावतात. पण जळगावसाठी मॅरेथॉनचे कल्चर जरा नवीन आहे. मात्र, याची हळूहळू सवय लागली आणि जळगावकर धावू लागले आहेत. मुख्य म्हणजे यात महिला देखील मागे...
सप्टेंबर 17, 2018
नागपूर - राज्यातील होमगार्ड जवानांनी गणेशोत्सवातील बंदोबस्तावर बहिष्कार घातल्यामुळे पोलिस विभाग अडचणीत सापडला आहे. होमगार्ड अभावी पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण वाढल्याने कायदा व सुव्यवस्था प्रभावीत झाली आहे. परिणामी, तपास आणि गस्तीसाठी पोलिस बळ अपुरे पडत असल्याने शहरातील गुन्हेगारीत वाढ झाल्याचे उघड...
सप्टेंबर 16, 2018
जळगाव ः पाच अभ्यासक्रम एकाच ठिकाणी सुरू करण्याची संकल्पना घेऊन "मेडिकल हब' उभारण्यात येत आहे. यात चांगल्यात चांगली रुग्णसेवा देण्यासाठी पदविका अभ्यासक्रम सुरू व्हायला हवा. पण "एमबीबीएस'ची पहिली बॅच पासआऊट होत नाही, तोपर्यंत यासाठी अर्ज करता येणार नाही. म्हणूनच पदविका अभ्यास सुरू करण्याच्या दृष्टीने...
ऑगस्ट 13, 2018
माझ्या ब्लॉकचे तीन हिरो आहेत. एक वाघमारे, दुसरे गायकवाड आणि तिसरे भिसे. हे तीन हिरो इतके उच्चशिक्षित आहेत, की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपण बहुजनांसाठी केलेल्या शैक्षणिक कामासाठी प्रचंड अभिमान वाटेल! एम. ए. एम. फील, पीएच. डी., नेट सेट अशा वरिष्ठ प्राध्यापकाला लागतील अशा सर्व डिग्र्या या तिघा...
ऑगस्ट 09, 2018
वडीगोद्री (जालना) - वडीगोद्री येथे औरंगाबाद बीड रोडवर  रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी बाजारपेठ शाळा, महाविद्यालय बंद. ठेवून एक तासा पासुन, आंदोलन सुरू केले आहे.  मराठा आरक्षणाच्या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी गुरुवारी (ता.९) क्रांतिदिनी मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने...
ऑगस्ट 09, 2018
जालना- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी (ता.9) जालना जिल्ह्यात ठीक-ठिकाणी चक्काजाम आंदोलनासह जिल्हात बंद पाळण्यात आला आहे. जालना शहरात येणाऱ्या सर्व चौकात चक्काजाम  आंदोलन सुरु करण्यात आले आहे. दरम्यान अंबड चौफुली, इंदेवाडी, भोकरदन तालुक्यातील तळेगाव, बबदनापुर तालुक्यातील चिखली येथे रोडवर टायर...
ऑगस्ट 08, 2018
औरंगाबाद - सातव्या वेतन आयोगासह विविध मागण्यांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले. मंगळवारी संपामुळे कामकाजावर मोठा परिणाम झाला. अनेक कार्यालयांमध्ये अधिकारी हजर असले तरी कर्मचारीच नसल्याने कामे ठप्प झाली होती. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या कामांचा खोळंबा झाला. कर्मचाऱ्यांनी...
ऑगस्ट 05, 2018
लातूर : येथील कृषी महाविद्यालयाच्या संपादित केलेल्या जमिनीच्या वाढीव मावेजाचे प्रकरण सध्या न्यायालयात सुरु आहे. यात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने वाढीव मावेजाची 50 टक्के रक्कम अनामत न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ही रक्कम राज्य शासनाने आता परभणीच्या वसंतराव नाईक...
जून 19, 2018
वणी (नाशिक) : राज्यातील खाजगी शिकवणी वर्गांवर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने विज्ञान शाखेच्या सर्व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातून विद्यार्थ्यांची उपस्थिती बायोमेट्रिक पद्धतीने सुरु करण्याचे आदेश १५ जुन रोजी जारी करण्यात आला आहे. महाविद्यालय ही पद्धती अवलंबविणार नाहीत त्यांची मान्यता काढून...
जून 02, 2018
औरंगाबाद : तालूक्‍यातील भालगावच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थी बीएएमएसच्या परीक्षेत काही विषयात नापास झाले. त्यांना नव्याने परीक्षेला बसण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रक्कम अकारून अर्ज स्वीकारण्याचे महाविद्यालयास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने चपराक दिली आहे. वसतीगृह अथवा...
मे 04, 2018
मुंबई - राज्यातील विविध महाविद्यालये-शैक्षणिक संस्थांमध्ये 2017-18 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या मागास प्रवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची प्रलंबित रक्कम वितरित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या रकमेतील निर्वाह...
एप्रिल 28, 2018
फुलंब्री (औरंगाबाद) : शेती व टेम्पो चालवून पोटाला चिमटा घेऊन सलमानला यशाच्या शिखरावर पोहचविण्याचे काम त्याचे वडील शेख उमर यांनी केले आहे. फुलंब्री येथील शेख सलमान शेख उमर याने चौथ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत देशातून 339 वी रँक मिळवून घवघवीत यश मिळविले आहे. ग्रामीण भाग म्हणल्यावर शिक्षणाची सुविधा...
एप्रिल 14, 2018
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी जगभर आहेत. त्याचप्रमाणे बाबासाहेबांच्या स्पर्शाने, सहवासाने, पुढाकाराने पुनित झालेल्या अनेक वास्तू, संस्था जगातील विविध ठिकाणी आहेत. महू येथील त्यांचे जन्मस्थळ, लंडन येथे शिक्षण घेत असतानाचे त्यांचे निवासस्थान, औरंगाबाद व मुंबई येथे...
एप्रिल 04, 2018
नागपूर - नुकतेच राज्य शासनात उंदीर घोटाळा झाला. सात दिवसांत ३ लाख १९ हजार उंदीर मारल्याच्या चर्चेने राज्य गाजले. मात्र, नागपुरातील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात (मेयो) उंदरांनी शवविच्छेदनगृहात मृतदेहाचे डोळे, नाक आणि कान कुरतडल्याची घटना राज्यभरातील शवविच्छेदनगृहांच्या आधुनिकीकरणास कारणीभूत...
मार्च 28, 2018
डॉ. गंगाधर पानतावणे यांचे निधन  औरंगाबाद - मराठी साहित्याचे अभ्यासक, "अस्मितादर्श' चळवळीचे जनक आणि पहिल्या विश्‍व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. गंगाधर पानतावणे (वय 80) यांचे आज पहाटे दोनच्या सुमारास निधन झाले.  डॉ. पानतावणे 22 डिसेंबरपासून आजारी होते. त्यांच्यावर येथील माणिक हॉस्पिटलमध्ये...