एकूण 64 परिणाम
जून 21, 2019
सावंतवाडी - अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वायू चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मोसमी पावसाचे आगमन लांबले होते. परिणामी शेतकऱ्यांचा पेरणी हंगाम रखडला. चक्रीवादळाचा प्रभाव कालपासून कमी होण्यास सुरवात झाल्याने जिल्ह्यात मॉन्सून सक्रिय होणार असल्याचे वृत्त आहे. आधीच 8 ते 10 दिवस लांबणीवर पडलेल्या खरीप...
जून 21, 2019
कोल्हापूर - निर्भया पथकाने धडक कारवाई करत आज टवाळखोरांना हिसका दाखवला. महावीर, कॉमर्स कॉलेजसह केएमटी, एस.टी.बसमध्ये तरुणींना छेडणाऱ्या टवाळखोरांना पकडून त्यांचे पालकांसमोर समुपदेशन केले. वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या रोमिओंवर कारवाई केली.  महाविद्यालय सुरू झाल्याने टवाळखोरांचे घोळके...
जून 14, 2019
नाशिक- दहावीसाठी तीन भाषा आणि समाजशास्त्रे या विषयांचे अंतर्गत गुण बंद करण्यात आल्याने यंदा निकाल घसरणार याची कुणकुण शिक्षण विभागाला कशी लागली नाही, असा गंभीर प्रश्‍न अकरावी प्रवेशाच्या "विनोदा'तून उभा ठाकला आहे. ऐन प्रवेशाच्या तोंडावर "सीबीएसई' आणि "आयसीएसई'च्या लेखी गुणांसाठी दिल्ली दरबारात...
जून 10, 2019
विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील अंतिम टप्पा असलेल्या शालान्त परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, त्यामुळे यंदा दहावीचे गणित चुकले तर नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. यंदा या निकालाचा टक्‍का घसरला असून, गेल्या सात वर्षांतील हा नीचांकी निकाल आहे. मुंबईसारख्या अत्याधुनिक आणि प्रगत म्हणून टेंभा...
जून 05, 2019
उस्मानाबाद - दहावी, बारावी हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. यानंतर पुढे काय? हा प्रश्‍न सर्वांसमोर असतो. अशावेळी तज्ज्ञांचे योग्य मार्गदर्शन लाभले तर करिअरला एक नवी दिशा मिळू शकते. निर्णय घेण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते. हे मार्गदर्शन संबधित विषयातील तज्ज्ञांकडून...
एप्रिल 08, 2019
कोल्हापूर - शेवटपर्यंत उत्कंठा लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी मदन पाटील गटाच्या एकता पॅनेलने सर्वच्या सर्व जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी आपली सत्ता अबाधित राखत विरोधकांचा धुव्वा उडविला. विरोधी स्वाभिमानी रिटेल पॅनेलचे...
मार्च 15, 2019
अनेकांना नोकरी करताना, त्यातही सरकारी नोकरी करताना नकारात्मक भाव मनात येतात किंवा असतात. पण मी पूर्णपणे सकारात्मक असल्याने मला नोकरीतील आव्हानांची कधीच काळजी वाटली नाही किंबहुना मला ती आवडतात म्हणूनच जाणूनबुजून, समजून-उमजून मी या क्षेत्रात आले.  महसूल खात्यातील अधिकारी हा २४ तास कर्तव्यावर असतो,...
मार्च 08, 2019
ऋतुराज पाटील यांनी आज ‘सकाळ’शी संवाद साधला. सध्या ते जरी परदेशात असले तरीही मोबाईलवरून त्यांनी आपली सविस्तर भूमिका स्पष्ट केली. या वेळी पाटील म्हणाले, की आपण परदेशात पाहतो, लोकांना स्वयंशिस्त आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांची येथे गरज नाही. प्रत्येक जण शिस्त पाळून पुढे जातो. अशा प्रकारची शिस्त लावून...
फेब्रुवारी 08, 2019
कोल्हापूर - ना स्वतःची जमीन, ना कार्यालय, ना कोणता स्टाफ. ही अवस्था आहे राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांचे संचालन करणाऱ्या आरोग्य विद्यापीठाच्या कोल्हापूर केंद्राची. पूर्वी येथे केंद्र समन्वयक होते मात्र चार महिन्यांपासूनच त्यांनाही कार्यमुक्त केले आहे. एका अर्थाने आरोग्य विद्यापीठाचे...
डिसेंबर 14, 2018
आर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात परिवर्तन घडत असून, शिक्षण गतिमान झालेले आहेत, त्यातच शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे सक्षमीकरण करण्याच्या मुख्य हेतूने...
जुलै 24, 2018
कोल्हापूर : सकल मराठा समाजाच्यावतीने महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर आज (मंगळवार) जिल्ह्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.   कोल्हापूर शहर परिस्थिती  शहरात सकाळ पासूनच बंद सदृश्य परिस्थिती मिळाली. अनेकांनी आपली दुकाने स्वतःहून बंद ठेवत बंदला पाठिंबा दिला. रिक्षा. केएमटी बंद झाल्यामुळे शाळा व...
जुलै 01, 2018
बांदा - सिंधुदुर्ग जिल्ह्याला नेहमीच आरोग्य सुविधांसाठी गोवा राज्यावर अवलंबून रहावे लागत असल्याने राज्याने सिंधुदुर्गात सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णालय २०१९ पर्यंत रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार असून तेथे महत्त्वाच्या पाच शस्त्रक्रियाही होतील. त्यासाठी निधी...
जून 30, 2018
शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, कोल्हापूर हे मराठी शिक्षकांचे कोल्हापुरातील कृतीशील संघटन. मराठी भाषा, तिच्या बोली, मराठीचा अभ्याक्रम, विविध विषयांची चर्चासत्रे, कार्यशाळा आणि स्वत:ची त्रैमासिक संशोधन पत्रिका असे या संस्थेचे कार्य. या संस्थेला यावर्षी दहा वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने...
जून 30, 2018
येवला : थ्री इडियटस चित्रपट पाहतांना एक डायलॉग मनात घर करून जातो... ‘काबील बनो काबील,कामयाबी तो साली झक मारके पीछे आयेगी..!’ हि शब्द रचना खरी होऊ शकते याचे उदाहरण पहायचे असेल तर येवल्याच्या दराडे कुटुंबाकडे पहा..प्रचंड मेहनत व जिद्दीच्या बळावर महत्वकांक्षा ठेऊन शून्यातून आपले अस्तित्व उभे करणाऱ्या...
जून 14, 2018
जळगाव : बी. एस्सी. (कृषी) अभ्यासक्रमाला यंदा प्रथमच "सीईटी'च्या गुणांवर आधारित प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून, अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासह आवश्‍यक कागदपत्रांची स्कॅन कॉपी संकेतस्थळावर अपलोड करण्याची अंतिम मुदत पाच...
जून 01, 2018
कोल्हापूर - जिल्ह्यात गेल्या चार-पाच वर्षांत मानसिक रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. कधी पालकांच्या अपेक्षांचे ओझे तर कधी कर्जबाजारीपणा हे यातील महत्त्वाचे कारण ठरत आहे. नोकरीत असणाऱ्यांना सतत कामाच्या दबावाने तर नोकरी नसणाऱ्यांमध्ये बेरोजगारीमुळे डिप्रेशन येत आहे. वर्षभरात जिल्ह्यात शासकीय व...
मे 18, 2018
नागाव - कोणताही व्यवसाय करा; पण त्यामध्ये अव्वल राहा, देशात नव्हे तर परदेशांतही तुमच्या गुणवत्तेला स्पर्धा नसावी, अशीच काहीशी वाटचाल ‘शिरगावकर ब्रदर्स’ या उद्योग समूहाची आहे. कोल्हापुरात विविध नवीन उद्योग उभारणीमध्ये समूहाचे महत्त्वाचे योगदान आहे. चौथी पिढी यशस्वीपणे कार्यरत असणारा जिल्ह्यातील...
एप्रिल 24, 2018
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या (सुटा) मध्यवर्ती द्विवार्षिक निवडणुकीत डॉ. आर. एच. पाटील (के. आर. पी. कन्या महाविद्यालय, इस्लामपूर) यांची अध्यक्ष, तर प्रा. डी. एन. पाटील (दूधसाखर महाविद्यालय) यांची प्रमुख कार्यवाहपदी बिनविरोध निवड झाली. कार्यालय कार्यवाह...
एप्रिल 04, 2018
नागपूर - नुकतेच राज्य शासनात उंदीर घोटाळा झाला. सात दिवसांत ३ लाख १९ हजार उंदीर मारल्याच्या चर्चेने राज्य गाजले. मात्र, नागपुरातील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात (मेयो) उंदरांनी शवविच्छेदनगृहात मृतदेहाचे डोळे, नाक आणि कान कुरतडल्याची घटना राज्यभरातील शवविच्छेदनगृहांच्या आधुनिकीकरणास कारणीभूत...
मार्च 12, 2018
कोल्हापूरातील कलेला आणि कलाकारांना राजर्षी शाहू महाराज यांनी स्वातंत्र पूर्वकाळात प्रोत्साहित केले. अर्थ सहाय्यही केले. हेतू हाच होता कि कोल्हापूरची कला सातासमुद्रा पार पोहोचली पाहिजे. कोल्हापूरचा परिसर म्हणजे चित्रकारांना निसर्गचित्रांकडे आकर्षित करणाराच. संपूर्ण देशभर येथील कलाकृतींनी आपली...