एकूण 83 परिणाम
जून 12, 2019
यवतमाळ : जीवनात आपल्या वाटेला आलेल्या वेदना मुलांच्या वाटेला येऊ नये, हीच तर प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते. त्यासाठी ते "वाट्टेल ते' करायला तयार असतात. वेळप्रसंगी पोटाला पीळ देऊन कर्जबाजारी होऊन मुलांना जीवनात यशस्वी होण्याचा कानमंत्र देतात. मुले अभ्यासात हुशार असलेली पाहून शेतमजुरी करणाऱ्या...
जून 11, 2019
नागपूर : दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेतील 14 प्रशिक्षणार्थींची वसतिगृहात जेवण केल्यानंतर अचानक प्रकृती खालावली. विषबाधा झाल्याच्या संशय आल्याने संस्थेच्या प्रमुखांनी प्रशिक्षणार्थींना मेडिकलमध्ये हलविले. आता विषबाधेच्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून सोमवारी अन्न व औषध प्रशासन...
जून 10, 2019
नवी दिल्ली : आरोग्य क्षेत्रात पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, म्हणून आरोग्य मंत्रालयानेच पुढाकार घेतला असून, याअन्वये देशभरातील 75 रुग्णालयांचे रूपांतर वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये केले जाणार आहे. जिल्हा रुग्णालयांमध्ये सोयीसुविधा वाढवून त्यांचे वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रूपांतर करण्याचा केंद्र...
जून 03, 2019
अवघ्या पाच महिन्यांत ५० माता दगावल्या, अनास्था कायम नागपूर - मातामृत्यू रोखण्यासाठी आणि सुरक्षित मातृत्वासाठी गर्भवतीच्या रक्तातील हिमोग्लोबिन वाढविण्यासोबतच गर्भवती मातेचे वजन नियमित तपासण्याची गरज आहे. रक्तक्षयावरील औषधे, पोषक आहाराची मातेला गरज आहे. सुरक्षित मातृत्वासाठी अर्थात माता व बालमृत्यू...
मे 15, 2019
नागपूर - ‘डॉ. सतीश गोगुलवार समिती’ आज नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) पोहोचली. स्वतः डॉ. गोगुलवार आणि समितीतील दुसरे सदस्य डॉ. मनोहर मुदेश्‍वर यांनी रुग्णालयात फिरून तपासणी केली. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्याशी ‘तपासणी शीट’मधील १५ मुद्द्यांवर चर्चा...
मे 11, 2019
जळगाव : जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल गर्भवतीला ड्युटीवरील महिला डॉक्‍टरकडून मारहाण करण्यात आली, असा आरोप गर्भवतीसह तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. यासंदर्भातील तक्रार रुग्णालय अधीक्षकांकडे करण्यात आली असून, रात्रभर या डॉक्‍टरने अनेकांशी वाद घातल्याचा आरोपही नातेवाइकांकडून केला जात आहे...
एप्रिल 10, 2019
पुणे - कधी या जातीला, तर कधी त्या जातीला आरक्षणाची खिरापत वाटत वैद्यकीय शिक्षणाचा सरकारने खेळखंडोबा केल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये आहे. त्यामुळे उद्याच्या डॉक्‍टरांनी आजच एकत्र येत आरक्षणाच्या विरोधात #MurderofMerit राज्यभर मोहीम उघडली आहे. यात राज्यातील वेगवेगळ्या सरकारी वैद्यकीय...
एप्रिल 03, 2019
नागपूर - चार वर्षे जिवाचे रान केल्यानंतर एमबीबीएस झालो. ‘एमडी’ला (वैद्यकीय अभ्यासक्रमातील पदव्युत्तर पदवी) प्रवेश मिळविण्यासाठी रात्रीचा दिवस करीत आहोत. ५० टक्के आरक्षणामध्ये पुन्हा मराठ्यांसाठी १६ टक्के व आर्थिक दुर्बल घटकांसाठी १० टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. ७८ टक्के...
मार्च 06, 2019
पुणे - सुई नाही की दोरा नाही... मग ऑपरेशन करू तरी कसे? कधी ग्लोज तर, कधी बॅंडेज नसते. अशा स्थितीत कोणता डॉक्‍टर ऑपरेशन करेल... असा सवाल राज्याच्या सरकारी रुग्णालयांमधील शल्यचिकित्सकांनी केला आहे.  राज्यातील आरोग्य खात्याच्या जिल्हा रुग्णालय आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या अंतर्गत वैद्यकीय...
फेब्रुवारी 19, 2019
पुणे - ‘एएसजी सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल’ची महाराष्ट्रातील पहिली शाखा रविवारी पुण्यात सुरू झाली. ‘एएसजी’ची १३ राज्यांतील २३ शहरांमध्ये २७ रुग्णालये कार्यरत आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने अचूक निदान आणि योग्य, प्रभावी उपचार हे ‘एएसजी आय हॉस्पिटल’चे वैशिष्ट्य आहे. पुण्यातील रुग्णालय फर्ग्युसन...
फेब्रुवारी 01, 2019
नागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) एक दिवसापूर्वीच केवळ दुसऱ्या युनिटचा रुग्ण असल्याने त्याच्यावर योग्य उपचार झाले नाहीत. अखेर हा रुग्ण मृत्यू पावला. ही घटना ताजी असतानाच बुलडाण्याहून उपचारासाठी आलेले दोन रुग्ण मागील दोन दिवसांपासून डॉक्‍टरांना भरती करून...
जानेवारी 29, 2019
नागपूर - महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनतेअंर्गत मिळणाऱ्या एकूण रकमेपैकी २० टक्के रक्कम या संबंधित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांसह आरोग्य विभागातील डॉक्‍टरांना मिळणार होता. तसा अध्यादेश सहा महिन्यांपूर्वी काढण्यात आला. मात्र, अद्याप डॉक्‍टरांना शस्त्रक्रियेनंतर त्यांचा...
जानेवारी 18, 2019
नागपूर : मेडिकलमध्ये 2012 मध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (एमडी) सुमारे 110 जागा होत्या. तीन वर्षांत प्रशासनाच्या प्रयत्नातून एमडीच्या जागांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. सद्या 178 पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा असून, पुन्हा यात 10 जागांची भर पडली आहे. या जागा वाढीमुळे मेडिकल सध्या एमडीच्या...
जानेवारी 15, 2019
नागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या निवासी डॉक्‍टरांची संख्या साडेचारशेवर आहे. निवासी डॉक्‍टर 24 तास रुग्णसेवेच्या कर्तव्यावर असतात. निवासी डॉक्‍टरांच्या निवासाची सोय मेडिकल उपलब्ध करून देते. मात्र, काही निवासी डॉक्‍टर...
जानेवारी 15, 2019
जळगाव - जिल्हा न्यायालयात सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून कार्यरत पत्नीचे डॉक्‍टर असलेल्या पतीने तिचे नाक-तोंड दाबत, गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता. 13) रात्री जामनेर येथे घडली. पत्नीचा मृतदेह तिच्या मूळ बेलखेडे (ता. भुसावळ) या गावी नेऊन परस्पर अंत्यसंस्कार करण्याचाही त्याचा...
डिसेंबर 16, 2018
नागपूर - अकरा महिन्यांची भंडारा जिल्ह्यातील आराध्या वाघाये गोवर-रुबेला लसीकरणापूर्वी ठणठणीत होती. लसीकरणानंतर तिची प्रकृती बिघडली. शरीरातील अवयव निकामी होत गेल्याचे अहवालातून व्यक्त करतानाच लसीकरण कारणीभूत ठरू शकते, अशी शंका चौकशी समितीकडून व्यक्त करण्यात आली. शनिवारी मेडिकल प्रशासनाला अहवाल सादर...
नोव्हेंबर 22, 2018
पुणे - नऊ डिसेंबर रोजी तंदुरुस्तीसाठी सक्रिय होऊन हेल्थ डे साजरा करण्याची साद सकाळ माध्यम समूहाने घातली आहे. त्यास पुणेकर कुटुंब वाढत्या प्रमाणावर प्रतिसाद देत आहेत. आधी धावणाऱ्यांनी १० किंवा २१ किमी शर्यतींसाठी तयारी केली आहे, तर काही कुटुंब फॅमिली रनमधील सहभागासाठी सज्ज झाली आहेत. मॅरेथॉनही...
ऑक्टोबर 28, 2018
विद्यार्थी घडवत असताना आपण स्वतःच घडतो आहोत, याचा साक्षात प्रत्यय मला असंख्य वेळा आला आहे. महाविद्यालयीन जीवनात संवादिनीप्रमाणेच "रामभक्ती'चं व "नामस्मरणा'चं वेड - हो वेडच - मला लागलं. त्यामुळे रियाज केल्यावर नामस्मरणाचा व नामस्मरण केल्यावर रियाजाचा आनंद मला मिळतो! सर्वसाधारणपणे प्रत्येक...
ऑक्टोबर 17, 2018
औरंगाबाद - डॉक्‍टरांना सलग दोन दिवस झालेल्या मारहाणीच्या प्रकारानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) २०४ कनिष्ठ निवासी डॉक्‍टरांनी मंगळवारी (ता. १६) सामूहिक रजेचे हत्यार उपसले. परंतु, पंधरा दिवसांत सुरक्षेबाबतच्या मागण्या पुर्ण करु असे घाटी प्रशासनाने आश्‍वासन...
ऑक्टोबर 04, 2018
पुणे - ससून रुग्णालयातील इतर रुग्णांना "एच1एन1' विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी महापालिकेने डॉ. नायडू संसर्गजन्य रुग्णालयात स्वाइन फ्लूच्या रुग्णांसाठी तातडीने अतिदक्षता विभागाची व्यवस्था करावी, असे पत्र बुधवारी ससून रुग्णालयाने महापालिकेला पाठविले. राज्याच्या वेगवेगळ्या भागातून विविध प्रकारचे...