एकूण 70 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
Vidhan Sabha 2019 :  इंदापूर : इंदापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राजसत्तेची गरज असून आपण केंद्र व राज्य - सरकारच्या जवळ आहे. प्रशासनात कामकरण्याचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे शासनाच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून तालुका राज्यात आदर्श बनवण्यासाठी तसेच भाजप प्रणीत महायुतीचा पहिला...
सप्टेंबर 17, 2019
पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तीन युवती कार्यकर्त्यानी सध्या महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झोप उडवली आंहे. या तीन युवतींविषयी जाणून घेऊया. HappyBirthdayPM : मोदी भक्ताकडून सोन्याचा मुकूट अर्पण अकोले येथे मुख्यमंत्र्यांच्या तापफ्यावर शाही फेकून आंदोलन करत...
सप्टेंबर 09, 2019
मुंबई : साहित्य, कृषी, शिक्षण आणि महसूल क्षेत्रासंबंधी अनेक महत्त्वाचे निर्णय आज (ता.09) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले. मंत्रिमंडळात एकूण 37 महत्त्वाचे निर्णय यावेळी घेण्यात आले. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन  नवनवीन घोषणा देवेंद्र फडणवीस सरकारतर्फे...
ऑगस्ट 20, 2019
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाची आज (मंगळवार) एक महत्त्वाची बैठक झाली. विधानसभा निवडणुकीपूर्वीची ही शेवटची बैठक मानली जात असल्याने त्यात महत्त्वाचे निर्णय होण्याची दाट शक्यता होती. त्याप्रमाणे आज झालेल्या बैठकीत 19 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. खुल्या प्रवर्गातील...
ऑगस्ट 12, 2019
कणकवली - गेल्या आठ महिन्यांत जिल्हा नियोजनची बैठक झालेली नाही. आता तर चार वेळा तारखा आणि वेळेत बदल करण्यात आला. जिल्ह्याच्या पूरस्थितीनंतर बाधित लोकांना मदत करण्यात पालकमंत्री दीपक केसरकर आणि त्यांचे प्रशासन कमी पडले. त्यांचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. येत्या काळात जिल्ह्यातील पूरग्रस्तांना योग्य...
ऑगस्ट 05, 2019
चंद्रपूर : महाजनादेश यात्रेनिमित्त चंद्रपुरात आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन अटक केली. ही घटना सोमवारी (ता. 5) दुपारच्या सुमारास येथील जनता कॉलेज चौकात घडली. मुख्यमंत्री...
जुलै 23, 2019
जळगाव : जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू व्हावे, यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन हे प्रयत्नशील होते. दोन वर्षांपूर्वी त्यास मान्यता मिळून प्रवेश देखील झाले होते. त्यानंतर, पुन्हा त्या ठिकाणी आयुर्वेद महाविद्यालय सुरू करण्यास आज मान्यता...
जुलै 16, 2019
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज (मंगळवार) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाचे नाव इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या...
जुलै 01, 2019
सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खिळखिळी झालेली आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी सावंतवाडी, दोडामार्ग, वेगुर्ला व कुडाळ या चार तालुक्‍याच्या मध्यवर्ती ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, या मागणीची तब्बल दहा हजार पत्रे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समिती सिंधुदुर्ग...
जून 21, 2019
नागपूर : आशिया खंडातील सर्वांत मोठ्या अशा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) किचनमधून वॉर्डात रुग्णाला दिलेल्या जेवणातून शेणसदृश गोळा निघाला. यामुळे एकच खळबळ उडाली. या किळसवाण्या प्रकाराचे वृत्त प्रकाशित होताच मुंबईत सुरू असलेल्या विधानसभेत हा विषय चांगलाच गाजला....
जून 14, 2019
इस्लामपूर - ‘‘काँग्रेस देशासह महाराष्ट्रातून अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे.  विधानसभा निवडणुकीतही हेच चित्र पहायला मिळेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे विरोधी पक्षनेताही राहिला नाही. बुडत्या जहाजात बसलेल्या माजी मुख्यमंत्र्यांना अतुल भोसलेंचे आव्हान पेलवणार नाही.’’  असे प्रतिपादन महसुलमंत्री ...
जून 08, 2019
बारामती शहर - येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय वैद्यकीय रुग्णालय यांच्या उभारणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात १२० कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहामध्ये आज ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी...
जून 07, 2019
मुंबई : बारामती येथील पूर्वनियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या उभारणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 120 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आज (शुक्रवार) मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात...
एप्रिल 14, 2019
लोकसभेच्या निवडणुकीचे रण तापले आहे. या निवडणुकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी देश उभा-आडवा पिंजून काढत आहेत. प्रचारात भाजप उपस्थित करत असलेले मुद्दे, विरोधकांचे आरोप, मोदी यांची भविष्यातील वाटचालीची धोरणे याविषयी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी घेतलेली पंतप्रधान मोदी यांची...
मार्च 11, 2019
सोलापूर : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या सहकार्याने "सकाळ'ने जागतिक महिला दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या म्युझिकल हीलिंग कार्यक्रमाच्या माध्यमातून न्यासा संस्थेच्या संचालिका साधना गांगण यांनी सोलापूरकरांच्या चेतना जागविल्या. सोमवारी सकाळी पार्क स्टेडीअमवर हजारो सोलापूरकरांनी या कार्यक्रमास...
फेब्रुवारी 23, 2019
धुळे ः राहुरी (जि. नगर) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विभाजनांतर्गत नवीन कृषी विद्यापीठ धुळे जिल्ह्यासाठी अनुकूल असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते जळगाव येथे स्थापन होण्यासाठी तत्वतः मान्यता दिली. यात नाराज माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांना खूश करण्यासाठी असा निर्णय...
फेब्रुवारी 12, 2019
जळगाव: महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरीचे विभाजन करून उत्तर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र कृषी विद्यापीठ स्थापन करण्याबाबत अधिकाऱ्यांच्या बैठकित चर्चा करण्यात आली. हा प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली. त्यांच्या...
जानेवारी 04, 2019
नागपूर : अपघातामध्ये किंवा इतर कारणांमुळे दात गमावून बसलेल्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुलविण्याच्या उपचारासाठी कॅडकॅम नावाचे उपकरण शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाला वर्षभरापूर्वी मिळाले. 1 कोटी 71 लाख रुपयाच्या यंत्रावर गेल्या वर्षभरात 800 रुग्णांवर उपचार झाले. मात्र, या कॅडकॅमवर...
नोव्हेंबर 21, 2018
सातारा - गेल्या काही वर्षांपासून केवळ चर्चेत असलेल्या सातारा मेडिकल कॉलेजसाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाची २५ एकर जागा हस्तांतरित करण्यात आली आहे. आता सात-बारा उताऱ्यावर सातारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असे नाव लागल्यानंतर कॉलेज उभारणीसाठी ‘डिपीआर’ तयार करण्यात येणार आहे.  सकाळचे...
नोव्हेंबर 20, 2018
चंद्रपूर : चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या वास्तुचा आराखडा पूर्णत्वास येत असतानाच या अधिग्रहीत जमीनीवर एक मौल्यवान अश्मयुगीन स्थळ असून  दीड लाख वर्षांपासून पाषाणयुगीतील हत्यार निर्मितीचा हा कारखाना होता, असे संशोधनातून समोर आले आहे. याची दखल राज्य शासनाने घेतली आहे. शहरालगतच्या ज्या पापामिया...