एकूण 133 परिणाम
जून 22, 2019
नागपूर :  राज्यातील 16 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांसहित मुंबई, ठाणे महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांत एकूण 970 एमबीबीएसच्या जागा वाढविण्यात आल्या आहेत. विशेष असे की, यातील तीनशे जागा विदर्भातील मेडिकल, मेयोसहित सहा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वाढल्या...
जून 21, 2019
नागपूर : आशिया खंडातील सर्वांत मोठ्या अशा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) किचनमधून वॉर्डात रुग्णाला दिलेल्या जेवणातून शेणसदृश गोळा निघाला. यामुळे एकच खळबळ उडाली. या किळसवाण्या प्रकाराचे वृत्त प्रकाशित होताच मुंबईत सुरू असलेल्या विधानसभेत हा विषय चांगलाच गाजला....
जून 20, 2019
नागपूर : आशिया खंडातील सर्वांत मोठ्या अशा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) किचनमधून वॉर्डात रुग्णांना दिलेल्या जेवणातून शेणसदृश गोळा निघाला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हा किळसवाणा प्रकार येथील वॉर्ड क्रमांक 2 मध्ये घडला असून दुर्गंधीयुक्त गोळा तपासणीसाठी...
जून 19, 2019
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) रुग्णसेवेसंदर्भात तक्रारी दूर करण्यासाठी वैद्यकीय अधीक्षकांना जबाबदार धरण्यात येते. नुकतेच मेडिकलच्या अतिदक्षता विभागासह कॅज्यअुल्टीमध्ये जीवनरक्षक औषधांचा तुटवडा असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. विशेष असे की, अतिदक्षता...
जून 18, 2019
रत्नागिरी - पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मत्स्य महाविद्यालय कोकण कृषी विद्यापीठाला संलग्न राहण्यासाठी आवश्‍यक अध्यादेश विधेयकाच्या रूपाने अधिवेशनात मांडला. सहा महिन्यांनी राज्यपालांच्या स्वाक्षरीने त्याचे कायद्यात रूपांतर होणार आहे. विधेयक रूपाने अधिवेशनात हा मुद्दा मांडल्याने...
जून 14, 2019
नागपूर : गरीब व गरजू रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचा लाभ मिळण्यासोबतच गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया अचूक पद्धतीने करण्यासाठी अत्यंत आधुनिक रोबोटिक शस्त्रक्रिया विभागासाठी मेडिकलला जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या निधीमधून 16 कोटी देण्याची घोषणा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केली. खनिज...
जून 14, 2019
नाशिक- दहावीसाठी तीन भाषा आणि समाजशास्त्रे या विषयांचे अंतर्गत गुण बंद करण्यात आल्याने यंदा निकाल घसरणार याची कुणकुण शिक्षण विभागाला कशी लागली नाही, असा गंभीर प्रश्‍न अकरावी प्रवेशाच्या "विनोदा'तून उभा ठाकला आहे. ऐन प्रवेशाच्या तोंडावर "सीबीएसई' आणि "आयसीएसई'च्या लेखी गुणांसाठी दिल्ली दरबारात...
जून 14, 2019
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) अतिदक्षता विभागात (वॉर्ड क्रमांक 24) गंभीर रुग्ण भरती असतात. यामुळेच अतिदक्षता विभागात मोबाईल "एक्‍स रे' लावण्यात आले. मात्र एक्‍स रे संदर्भात कोणतेही ज्ञान नसलेल्या आउटसोर्स कर्मचारी मेडिकलमध्ये रुग्णांचे "एक्‍स रे' काढत...
जून 11, 2019
नागपूर : दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेतील 14 प्रशिक्षणार्थींची वसतिगृहात जेवण केल्यानंतर अचानक प्रकृती खालावली. विषबाधा झाल्याच्या संशय आल्याने संस्थेच्या प्रमुखांनी प्रशिक्षणार्थींना मेडिकलमध्ये हलविले. आता विषबाधेच्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून सोमवारी अन्न व औषध प्रशासन...
जून 02, 2019
नागपूर : एकेकाळी महाविद्यालये विद्यार्थ्यांनी तुडुंब भरली राहायची. ढ विद्यार्थीच क्‍लासेस लावायचे. आज कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यांसह संस्थाचालक मोठमोठ्या शिकवणी वर्गासमोर विद्यार्थी प्रवेशासाठी लोटांगण घालत आहेत. यावरून अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया फक्त नाममात्र असल्याचे स्पष्ट होते....
मे 31, 2019
नागपूर - राज्यात खासगी नर्सिंग स्कूलचे पेव फुटले आहे. खासगीला प्रशिक्षणार्थी मिळत नसल्याने मेयोशी संलग्न असलेल्या जनरल नर्सिंग स्कूलच्या जागा कमी केल्या होत्या. मात्र, स्वयंसेवी संघटनांच्या आंदोलनामुळे जागा पूर्ववत केल्या. परंतु, वाढीव जागांवर प्रवेश दिला जात नसल्याची माहिती आहे. ४० पैकी २७ जागांवर...
मे 31, 2019
नागपूर - उपराजधानी दोन दशकांपासून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल रिसर्च सेंटरपासून दूर होते. "हृदय', "सीव्हीटीएस', नेफ्रोलॉजी आणि न्यूरोलॉजीचे उपचारापुरते मर्यादित होते. परंतु, सुपरमध्ये दोन विषयांत डीएम अभ्यासक्रम सुरू झाले आणि संशोधन संस्थेचा दर्जा मिळण्याचे संकेत मिळाले. यापुढील टप्पा म्हणजे...
मे 29, 2019
नागपूर - केंद्र शासनाने देशभरात आर्थिक दुर्बल घटकांसाठी 10 टक्के आरक्षणाची घोषणा केली. या घोषणेला वर्षही उलटत नाही तोच या आर्थिक दुर्बल घटकासाठी आरक्षण लागू करण्याचे निर्देश आले आहेत. याची अंमलबजावणी सुरू झाली असून नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) या आरक्षणाची...
मे 22, 2019
नागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) पाण्याची समस्या दूर करण्यासाठी एटीएम लावण्यात आले खरे, परंतु बाह्यरुग्ण विभागासह इतरही अनेक विभागांतील वॉटर कुलरमध्ये पाणी नसल्यामुळे शेकडो रुग्णांच्या नातेवाइकांची पाण्यासाठी धावाधाव सुरूच आहे.  बाह्यरुग्ण विभागातील वॉटर कुलर...
मे 19, 2019
नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आगामी नव्या शैक्षणिक सत्रात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमातील 129 महाविद्यालयांतील विविध अभ्यासक्रमांना प्रवेशबंदी केली आहे. या महाविद्यालयांच्या यादीसह बंद करण्यात आलेल्या अभ्यासक्रमांची यादीच विद्यापीठाने संकेतस्थळावर टाकली आहे. त्यामुळे...
मे 02, 2019
सावंतवाडी - नागपूर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न एक मत्स्य महाविद्यालय, चार प्रशिक्षण केंद्रे आणि आठ संशोधन केंद्रे नागपूरला जोडली जाण्याच्या शक्‍यतेला बळकटी आली आहे. या विरोधात कोकणातील लोकप्रतिनिधी आणि स्थानिकांनी आवाज न उठवल्यास कोकणच्या सागरी मत्स्यजीव...
एप्रिल 10, 2019
नागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेडिकल) वसतिगृह. मध्यरात्रीनंतरचे 2 वाजले होते. सर्वत्र आरडाओरड सुरू झाली. सारे वसतिगृह जागे झाले. शिवीगाळ सुरू झाली. गृहपालांपासून तर संबंधित प्राध्यापकांना मध्यरात्रीनंतर मोबाईलवर सूचना देण्यात आल्या. परंतु, येथील परिस्थिती अतिशय...
एप्रिल 07, 2019
नागपूर - लोकसभा निवडणुकीमुळे विद्यापीठाने १० ते १२ तारखेच्या २९८ परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. बदललेल्या वेळापत्रकानुसार बीए, बी.कॉम, बी.एस्सीच्या सहाव्या सेमिस्टरच्या परीक्षा ११ मे ते २६ जूनपर्यंत घेण्यात येणार आहेत. एक जूनपासून देशभरातील नामवंत  संस्थांच्या शैक्षणिक वर्षास सुरुवात होणार आहे....
मार्च 20, 2019
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील परीक्षा विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका मंगळवारी जनसंवाद विभागाच्या पहिल्या सत्रातील परीक्षार्थ्यांना बसला. तब्बल दीड तास उशिराने प्रश्‍नपत्रिका दिल्यानंतर पेपर सोडवण्यासाठी तीन तासांचा वेळ दिला नसल्याने विद्यार्थ्यांनी गोंधळ घालून रोष व्यक्त...
मार्च 13, 2019
नागपूर - अवघ्या अकरा वर्षांचा आर्यन वाघाडे. यवतमाळच्या, झरी तालुक्‍यातील मुकुटबनजवळचे गाव. सहावीत शिकतो. वडील शिक्षक आहेत. मागील दहा महिन्यांपूर्वी ‘आर्यन’ सायकल चालवताना पडला. डॉक्‍टरकडून उपचार झाले. तो बरा झाला. मात्र, पंधरा दिवस उलटल्यानंतर डाव्या पायातील गुडघ्यातून पाणीसदृश स्त्राव निघणे सुरू...