एकूण 63 परिणाम
जून 25, 2019
नाशिक : महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावी प्रवेशासाठी केंद्रीभूत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जाते आहे. याअंतर्गत 29 जूनपर्यंत इन-हाउस, मॅनेजमेंट कोट्यासह अल्पसंख्यांक कोट्याकरीता महाविद्यालय स्तरावर अर्ज स्वीकारत प्रवेश निश्‍चितीची प्रक्रिया राबविली जाणार आहे....
जून 17, 2019
सावंतवाडी - सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा रूग्णालयाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा दर्जा देण्याबाबतचा निर्णय शासनस्तरावर अंतिम टप्प्यात आहे. राज्यात सातठिकाणी जिल्हा रूग्णालयांना असा दर्जा देण्यात येणार आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी याला ट्विटरव्दारे दुजोरा दिला आहे....
जून 14, 2019
नाशिक- दहावीसाठी तीन भाषा आणि समाजशास्त्रे या विषयांचे अंतर्गत गुण बंद करण्यात आल्याने यंदा निकाल घसरणार याची कुणकुण शिक्षण विभागाला कशी लागली नाही, असा गंभीर प्रश्‍न अकरावी प्रवेशाच्या "विनोदा'तून उभा ठाकला आहे. ऐन प्रवेशाच्या तोंडावर "सीबीएसई' आणि "आयसीएसई'च्या लेखी गुणांसाठी दिल्ली दरबारात...
जून 11, 2019
नाशिक - ज्यांच्याकडे भरपूर आहे, त्यांनी त्यांच्याकडील थोडेसे वंचितांना दिल्यास समाजात मोठे परिवर्तन घडेल. शासनाकडून अपेक्षा बाळगण्यापेक्षा वैयक्तिक पातळीवर सामाजिक भाव जोपासणे महत्त्वाचे आहे. विशेषतः महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातून उत्तीर्ण होणाऱ्या भावी डॉक्‍टरांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग...
जून 05, 2019
नाशिक : एमबीबीएस, बीडीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी झालेल्या नॅशनल इलीजीबीलीटी कम एंट्रन्स टेस्ट (नीट) परीक्षेत नाशिकच्या सार्थक भटने राज्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे. तर 720 गुणांसाठी झालेल्या या परीक्षेत 695 गुण मिळवतांना राष्ट्रीय स्तरावर (ऑल इंडिया रॅंक) सार्थक सहाव्या स्थानी आहे.  सार्थकने...
मे 15, 2019
वणी (नाशिक) : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या आज (ता. १५) पासून सुरु झालेल्या पदवी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या प्रवेशपत्रावर परीक्षा केंद्राचा चुकीचा पत्ता देण्यात आला. त्यामुळे काही विद्यार्थी परीक्षेसाठी वेळेत पोहचू शकले नाही. परिणामी काहींना परीक्षेपासून वंचित राहावे लागले...
एप्रिल 18, 2019
         उद्योगक्षेत्रातील सुवर्णत्रिकोण आणि मुंबई-पुण्यानंतर शैक्षणिक हब म्हणून सर्वदूर ओळख निर्माण झालेल्या नाशिकने वैद्यकीय क्षेत्रातही आगेकूच केली आहे. असे असतानाही गेल्या कित्येक वर्षांपासून नाशिकमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठीचा प्रस्ताव अजूनही शासनदरबारी प्रलंबित आहे. जिल्हानजीकच्या...
जानेवारी 30, 2019
वणी (नाशिक) : शहरात राबविण्यात येणारी हेल्मेट सक्ती मोहीम आता जिल्ह्यातील ग्रामीण भागातही एक फेब्रूवारीपासून राबविण्यात येणार असून, त्यादृष्टीने ग्रामिण भागातील पोलिस ठाण्याच्यावतीने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. नाशिक ग्रामिण पोलिस अधिक्षक संजय दराडे यांनी १४ जानेवारी घेतलेल्या गुन्हे...
ऑक्टोबर 11, 2018
नाशिक - ‘ॲग्रोवन’तर्फे गुरुवारी (ता. ११) व शुक्रवारी (ता. १२) नाशिक जिल्ह्यात ‘द्राक्ष पीक व्यवस्थापन व आर्थिक नियोजन’ या विषयावर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.  ‘यारा फर्टिलायझर्स’ या कार्यक्रमांचे माध्यम प्रायोजक आहेत. वाढता उत्पादन खर्च, नैसर्गिक आपत्ती आणि असुरक्षित बाजारस्थिती यामुळे...
सप्टेंबर 14, 2018
जळगाव : शहरातील स्वराज्य निर्माण सेना संचलित शिवगंध ढोल पथकाची तयारी पूर्ण झाली असून, अनंत चतुर्दशीसाठी पथक सज्ज झाले आहे. शहरातील पहिले शंभराहून अधिक महिला व पुरुष एकत्र असणारे हे ढोल पथक आहे. यात सुमारे दीडशे महिला व पुरुषांचा सहभाग आहे. दरम्यान, ढोल- ताशांच्या गजरातही वेगळेपण आले असून, आता...
सप्टेंबर 13, 2018
जुन्नर : श्री क्षेत्र लेण्याद्री ता. जुन्नर येथे भाद्रपद गणेश चतुर्थी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी भाविक भक्तांची दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दिवसभरात 50 हजार भाविक भक्तांनी श्री गिरिजात्मजाच्या दर्शनाचा लाभ घेतला.  देवस्थानच्या वतीने विविध धार्मिक...
ऑगस्ट 23, 2018
पुणे : शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाच्या सर्वच म्हणजे 30 स्थानकांवरून प्रवाशांना माफक दरात भाडेतत्त्वावर "पब्लिक बायसिकल शेअरिंग' योजनेंतर्गत सायकली उपलब्ध होणार आहेत. याबाबतच्या महापालिकेच्या प्रस्तावाला महामेट्रोने नुकतीच मंजुरी दिली आहे.  पिंपरी-स्वारगेट आणि वनाज-रामवाडी या दोन...
ऑगस्ट 20, 2018
नांदेड : विद्यावेतन रजीस्टरवर सही असलेले रशीद तिकीट लावू देण्यासाठी 500 रुपयाची लाच स्विकारणाऱ्या रोखपालास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (ता. 20) दुपारी रंगेहात पकडले. त्याच्याविरूद्ध वजिराबाद ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  येथील शासकिय आयुर्वेद महाविद्यालयात आंतरवासीयता (इंटर्नशीप) प्रशिक्षण...
जून 30, 2018
येवला : थ्री इडियटस चित्रपट पाहतांना एक डायलॉग मनात घर करून जातो... ‘काबील बनो काबील,कामयाबी तो साली झक मारके पीछे आयेगी..!’ हि शब्द रचना खरी होऊ शकते याचे उदाहरण पहायचे असेल तर येवल्याच्या दराडे कुटुंबाकडे पहा..प्रचंड मेहनत व जिद्दीच्या बळावर महत्वकांक्षा ठेऊन शून्यातून आपले अस्तित्व उभे करणाऱ्या...
जून 19, 2018
वणी (नाशिक) : राज्यातील खाजगी शिकवणी वर्गांवर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने विज्ञान शाखेच्या सर्व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातून विद्यार्थ्यांची उपस्थिती बायोमेट्रिक पद्धतीने सुरु करण्याचे आदेश १५ जुन रोजी जारी करण्यात आला आहे. महाविद्यालय ही पद्धती अवलंबविणार नाहीत त्यांची मान्यता काढून...
जून 08, 2018
नाशिक : इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता पुढील शिक्षणाच्या प्रवेशाची लगबग सुरू होणार आहे. शहरातील 56 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कला, विज्ञान, वाणिज्य व व्यावसायिक शिक्षणक्रम अशा सर्व मिळून 27 हजार जागा उपलब्ध आहेत. दरम्यान 21 हजार 724 विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन स्वरूपात...
मे 31, 2018
नाशिक :  इतराच्या सल्यावर शाखा निवडण्यास बहुतांश विद्यार्थी व पालक प्राधान्य देतात. पण विद्यार्थी आपल्या आवडीचा विचार अभ्यासक्रम निवडतांना करत नाही. त्यामुळे आवडीचे क्षेत्र, शाखा निवडा, अभ्यास करायची, मेहनत घेण्याची तयारी असेल तर अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रत्येक शाखेत समान संधी आहेत, असे...
मे 31, 2018
पुणे - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. या निकालात पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारल्याचे चित्र आहे. राज्याचा एकूण निकाल 88.41 टक्के लागला आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक 94.85 टक्के निकाल लागला असून, सर्वांत कमी निकाल नाशिक...
मे 15, 2018
येवला : गेले आठ ते बारा वर्षां आपल्याला पगार सुरु होईल या भाबड्या आशेवर मोफत ज्ञानदान करणाऱ्या गुरुजनांना सरकारने आताशी कुठे गोड बातमी दिली आहे.गेल्या बारा-पंधरा वर्षापासून वाट पाहणाऱ्या कायम विनाअनुदानित शाळा २०१६ मध्ये शासनाने अनुदास पात्र ठरवल्या होत्या.त्यानंतरही दोन वर्षे घालवल्यावर आता कुठे...
मे 01, 2018
पुणे : राज्यातील गावे दुष्काळमुक्त करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील सुमारे चार हजार विद्यार्थी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जलसंधारणाच्या कामात श्रमदान करणार आहेत. पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यांतील 13 गावांमधील श्रमदानात हे विद्यार्थी मंगळवारी (ता. 1) सहभागी...