एकूण 113 परिणाम
ऑक्टोबर 10, 2019
सोयगाव (जि.औरंगाबाद) ः विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी सोयगाव येथील संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातील प्राध्यापकांसह जवळपास सर्वच कर्मचारी निवडणुकांच्या कामांना नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्यात गुरुवारपासून (ता. दहा) विद्यापीठाच्या प्रथम सत्र परीक्षा सुरू होत आहेत. त्यामुळे केवळ आठच कर्मचारी...
ऑक्टोबर 02, 2019
नाशिक/ तळवाडे-दिगर :  नोकरीची हमखास शाश्वती समजल्या जाणाऱ्या डी. एड अभ्यासक्रमांकडे गेल्या तीन ते चार वर्षापासून भावी गुरुजींनी पाठ फिरविल्याचे चित्र दिसत आहे. कारण तीन वर्षापासून राज्यातील तब्बल १४८ महाविद्यालयांमध्ये एकही प्रवेश नाही. तसेच गेल्या तीन ते चार विनाअनुदानित,अनुदानित जवळपास ७५० पेक्षा...
सप्टेंबर 15, 2019
गंगापूर (जि.औरंगाबाद) : औद्योगिक क्षेत्रात बुद्धिवान, गुणवान, कौशल्यधारक अभियंत्यांना मोठा वाव आहे. आजही त्यांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. आतापर्यंत अभियंत्यांनीच आपल्या बुद्धिमत्तेच्या, कौशल्याच्या जोरावर औद्योगिक क्षेत्राला आकार दिला आहे. अभियंत्यांमुळेच या क्षेत्राचा विस्तार झाला आहे. तालुक्‍यात...
ऑगस्ट 21, 2019
पुणे - जम्मू-काश्‍मीरमधील ३७० कलम रद्द झाल्यानंतर या राज्याबरोबर मैत्रीचा बंध अधिक दृढ करण्यासाठी पुण्यातील शिक्षण संस्था पुढाकार घेऊ पाहत आहेत. तेथील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाच्या संधी पोचविण्यासाठी या संस्थांनी तेथे शैक्षणिक संकुल सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. यात व्हीआयटी, सिंबायोसिस,...
ऑगस्ट 21, 2019
देशातील उच्च शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी उपयुक्त ठरतील अशा महत्त्वपूर्ण शिफारशी डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या समितीने केल्या आहेत. या अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी झाली, तर उच्च शिक्षण क्षेत्रात देशाची वेगाने प्रगती होईल, यात शंका नाही. येत्या २५ वर्षांचा विचार केला असता आपल्याला मुक्त,...
ऑगस्ट 05, 2019
नागपूर : विद्यार्थ्यांना ज्ञान मिळविण्यासाठी कुठलीही आडकाठी येऊ नये यासाठी अभ्यासक्रमासोबत त्यांच्यातील कलागुणांसाठी क्रेडिट देण्याच्या उद्देशाने विद्यापीठ अनुदान आयोगाकडून "नॅशनल ऍकेडमीक क्रेडिट बॅंक' तयार करण्यात येणार असल्याची माहिती अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष प्रा. भूषण पटवर्धन यांनी आज येथे दिली...
जुलै 19, 2019
मुंबई : मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या उन्हाळी सत्रातील विविध परीक्षांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. जुलै महिना संपत आला तरी विद्यापीठाकडून निकाल जाहीर होत नसल्याने विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. नियमानुसार परीक्षेनंतर ४५ दिवसांत निकाल जाहीर करणे बंधनकारक असतानाही...
जुलै 12, 2019
नाशिक/खामखेडा : कधी काळी अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणारा शिक्षकी पेशा आता युवकांना नकोसा वाटू लागलाय की काय, असा विचार करण्याची वेळ आली आहे. राज्यातील महाविद्यालयांमध्ये डी.एड. अभ्यासक्रमाच्या उपलब्ध असलेल्या 53 हजार जागांसाठी चौदाच हजार अर्ज प्राप्त झाले असल्याने आता कुणाला शिक्षक व्हायचं नाही...
जुलै 12, 2019
कृषी क्षेत्रातील होत असलेले बदल, आर्थिक गुंतवणूक, नवनवीन कृषी उद्योग, प्रक्रिया उद्योग, अन्नसाखळीचा विचार करून कृषी क्षेत्रात संधी वाढत आहेत. कृषी क्षेत्रामध्ये एकूण आठ शाखा आहेत. यामध्ये कृषी शास्त्र व अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाचा अंतर्भाव असणारी शाखा म्हणजे बी.टेक. (कृषी अभियांत्रिकी)....
जुलै 11, 2019
पुणे -  अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम प्रवेशाच्या पहिल्या फेरीत ७१ हजार १८९ जणांना प्रवेशासाठी महाविद्यालय मिळाले आहे. ज्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे, त्यांनी केंद्रावर (एआरसी) जाऊन प्रवेश निश्‍चित करायचा आहे; तसेच महाविद्यालयात जाऊन शुल्क भरायचे आहे....
जुलै 10, 2019
कोल्हापूर - पदव्युत्तर शिक्षणासाठी त्याने शिवाजी विद्यापीठाची प्रवेश परीक्षा दिली. प्रवेश परीक्षेत तो प्रथम आला. मात्र त्याला शिवाजी विद्यापीठात प्रवेश मिळाला नाही. कारण ऑनलाईन अर्ज भरताना त्याने अन्य विद्यापीठ पर्याय निवडला होता; पण त्याच्याकडे पदवी प्रमाणपत्र शिवाजी विद्यापीठाचेच होते. हा सगळा...
जुलै 09, 2019
नाशिक  - अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र शाखांसह अन्य विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू असली, तरी कॅप राउंडकरिता अर्ज करण्याची मुदत संपली आहे. मात्र, १४ ऑगस्टपर्यंत ‘नॉन-कॅप’अंतर्गत राखीव जागांसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध असेल. हव्या त्या महाविद्यालयातील राखीव कोट्यासाठी...
जून 22, 2019
नागपूर :  राज्यातील 16 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांसहित मुंबई, ठाणे महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांत एकूण 970 एमबीबीएसच्या जागा वाढविण्यात आल्या आहेत. विशेष असे की, यातील तीनशे जागा विदर्भातील मेडिकल, मेयोसहित सहा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वाढल्या...
जून 22, 2019
प्रवेशप्रक्रियेसाठी "डीटीई' मदतीला; विद्यार्थ्यांची "सीईटी' सेलकडे धाव मुंबई - अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तुशास्त्र, हॉटेल व्यवस्थापन या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेची संपूर्ण प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय प्रवेश नियामक प्राधिकरणाने घेतल्याने प्रवेशाची...
जून 21, 2019
मराठवाडा मित्र मंडळ ही माजी केंद्रीय मंत्री कै. शंकरराव चव्हाण यांच्या पुढाकाराने सुरू झालेली आणि माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाने विस्तारित झालेली पुण्यातील नामांकित शिक्षण संस्था आहे. संस्थेतर्फे शालेय ते पदव्युत्तर असे विविध अभ्यासक्रम सक्षमतेने चालविते जातात. संस्थेच्या...
जून 18, 2019
रत्नागिरी - पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मत्स्य महाविद्यालय कोकण कृषी विद्यापीठाला संलग्न राहण्यासाठी आवश्‍यक अध्यादेश विधेयकाच्या रूपाने अधिवेशनात मांडला. सहा महिन्यांनी राज्यपालांच्या स्वाक्षरीने त्याचे कायद्यात रूपांतर होणार आहे. विधेयक रूपाने अधिवेशनात हा मुद्दा मांडल्याने...
जून 12, 2019
यवतमाळ : जीवनात आपल्या वाटेला आलेल्या वेदना मुलांच्या वाटेला येऊ नये, हीच तर प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते. त्यासाठी ते "वाट्टेल ते' करायला तयार असतात. वेळप्रसंगी पोटाला पीळ देऊन कर्जबाजारी होऊन मुलांना जीवनात यशस्वी होण्याचा कानमंत्र देतात. मुले अभ्यासात हुशार असलेली पाहून शेतमजुरी करणाऱ्या...
जून 11, 2019
पुणे - बारावीनंतर पदवी अभ्यासक्रमासाठी तुम्ही प्रयत्न करतायं का! पण, तुम्हाला शहरातील ‘टॉप’ महाविद्यालयांमध्ये प्रवेश हवा असेल, तर गुणही तसेच असावे लागणार आहेत. गेल्या वर्षीचा कट ऑफ पाहता, यंदाच्या ‘कट ऑफ’मध्ये फारसा फरक नसेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील...
जून 05, 2019
उस्मानाबाद - दहावी, बारावी हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. यानंतर पुढे काय? हा प्रश्‍न सर्वांसमोर असतो. अशावेळी तज्ज्ञांचे योग्य मार्गदर्शन लाभले तर करिअरला एक नवी दिशा मिळू शकते. निर्णय घेण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते. हे मार्गदर्शन संबधित विषयातील तज्ज्ञांकडून...
मे 31, 2019
आजवर अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये यश मिळवलं. सिनेसृष्टीत पर्दापण करताना ‘हुषारू’ हा पहिला तेलगू चित्रपट केला. हा चित्रपट सुपरहिट ठरला. मराठीत पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर झळकले ते नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अशीही आशिकी’ या चित्रपटाच्या माध्यमातून. या चित्रपटामुळं अनेक गोष्टीही शिकायल्या मिळाल्या... ...