एकूण 56 परिणाम
जून 12, 2019
पुणे - सिमेंटचे रस्ते आणि सिमेंटच्या पदपथांनी घेरल्याने शहरातील सव्वालाख झाडांच्या मुळावर घाव घातला जात आहे. ही झाडे कशी-बशी तग धरून आहेत. पण, कोणत्याही क्षणी ही उन्मळून पडण्याची भीती निर्माण झाली आहे. पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी सर्वांचीच असल्याची जाणीव करून देणाऱ्या पुणे महापालिकेच्या...
मे 29, 2019
केतूर (सोलापुर) : एकेकाळी उजनी जलाशयाच्या अथांग गोड्या पाण्यातील चवदार माशांचे सर्वात मोठे आगार म्हणून ओळखले जात होते.परंतु जलाशयात वाढते प्रदूषण तसेच परप्रांतीय मच्छीमारांकडून बेसुमार होत असलेली बेकायदेशीर मच्छीमारी या पार्श्वभूमीवर जलाशयातील अस्सल चवीचे गावरान मासे कधीच गायब व नामशेष झाले. मात्र...
मे 13, 2019
इंदापूर : निरवांगी (ता. इंदापूर) येथील युवक निलेश नागनाथ रासकर (वय २७) हा युवक रांची येथील राजभवन (झारखंड) मधील ६२ एकर क्षेत्रावर जैविक शेतीचे धडे तेथील नागरिकांना गेले तीन वर्षापासून देत आहे. निलेश याने तेथील १ हजारहून जास्त शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीचे महत्व पटवून देवून त्यांना जैविक शेतीकडे वळवले...
फेब्रुवारी 24, 2019
पुणे - शहरे फोफावू लागली की लगतच्या खेडेगावांकडे हा विस्तार सरकू लागतो. त्याचे योग्य नियोजन केले नाही, बकालपणा हा ठरलेलाच. पुण्याजवळचं भूगाव हे असंच विकसित होणारं गाव. त्याचा नियोजनबद्ध विकास व्हावा म्हणून या गावातलगतचं वास्तुकला महाविद्यालय पुढं आलं. त्यांनी गावच्या विकासाचा आराखडा...
फेब्रुवारी 02, 2019
राजापूर - तालुक्‍यातील आठ ठिकाणी जैवविविधततेसह पाण्याची क्षारता आणि सामू वेगवेगळे आढळले आहेत. त्याचबरोबर, या ठिकाणी बिबट्या, गवारेड्याच्या ठशांसह विविध प्राण्यांचे ठसे आढळल्याने या प्राण्यांचा वावर आढळला आहे. मानवनिर्मित कृत्रिम पाणथळ जागांचे समितीने केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती हाती आली....
नोव्हेंबर 29, 2018
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळच्या अलीकडे तीन किलोमीटरवर अनगरकडे जाण्यासाठी फाटा फुटतो. तिथून ८-१० किलोमीटरवर अनगर हे साधारण दहा हजार लोकसंख्येचं गाव आहे. गावात प्रवेश करतानाच दोन्ही बाजूने  झाडांची हिरवाई आपले स्वागत करते. अनगर परिसरात जवळपास अठरा वाड्या असून, त्यांचा राबता अनगर गावात...
ऑक्टोबर 15, 2018
पुणे - शिवाजीनगर पोलिस वसाहतीला ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये तीन दिवसांपासून पाणी नसल्यामुळे पोलिसांच्या कुटुंबीयांनी मुलाबाळांसमवेत फर्ग्युसन रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. पोलिस वसाहतीमध्ये पाणी नसल्यामुळे कुठलीच कामे होऊ करता येत नसल्यामुळे पोलिसांच्या पत्नी संतप्त झाल्या. अखेर...
सप्टेंबर 29, 2018
इंदापूर : इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय तसेच इंदापूर नगर- परिषदेच्या वतीने आयोजित 'टाकावू प्लॅस्टिक पुनर्वापर' कार्यशाळेत बचत गटातील महिला आणि महाविद्यालयातील प्लॅस्टिकविरोधी  फाऊंडेशनचे विद्यार्थी असे एकूण १२३ जण सहभागी झाले होते. यावेळी...
सप्टेंबर 25, 2018
मुरबाड - प्लास्टिक बंदीच्या मोहिमेला सहकार्य म्हणून जनसेवा शिक्षण मंडळ संचलित जयवंतराव पवार कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय टोकावडेच्या विद्यर्थ्यांनी टोकावडे गावात सोमवारी ता 24 जन जागृती रॅलीचे आयोजन केले टोकावडे बाजारपेठेत प्लस्टिकच्या पिशव्या घेऊन बाजारात आलेल्या लोकांकडून...
सप्टेंबर 20, 2018
सोलापूर : गणेश विसर्जनाच्या दिवशी सकाळ यिन सदस्य विविध ठिकाणी निर्माल्य संकलन करणार आहेत. या उपक्रमाचे पाचवे वर्ष असून यंदा निर्माल्य संकलनासोबतच स्मार्ट सिटीचा जागरही करण्यात येणार आहे.  शहरातील संभाजी तलाव आणि सिद्धेश्वर तलाव या ठिकाणी निर्माल्य संकलन करण्यात येईल. यासाठी महापालिका घनकचरा...
जुलै 20, 2018
मुरबाड (ठाणे) : मुरबाड तालुक्यातील टोकावडे येथे ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांचे हस्ते गुरुवारी (ता. 19) वृक्षारोपण करण्यात आले. वनविभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या वृक्षारोपण कार्यक्रमात जयवंतराव पवार महाविद्यालय व शारदा विद्यालय टोकावडे मधील विद्यार्थ्यांनी...
जुलै 19, 2018
कोकणात स्वतंत्र मत्स्यविज्ञान विद्यापीठ स्थापन करण्याचे आश्वासन मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी महाराष्ट्र विधानसभेत पुरवणी मागण्यांचे वेळी दिले. मुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन सकारात्मक निर्णय करण्याचे आश्वासन दिल्यामुळे मत्स्यविद्यापीठाचा मार्ग मोकळा झाला आहे असे म्हणण्यास वाव आहे....
जुलै 16, 2018
जुनी सांगवी- रिमझिम पावसाची संततधार... विठु नामाबरोबर पर्यावरण वाचवा संदेश फलक हाती घेवुन निघालेल्या भक्तिमय वातावरणात जुनी सांगवी येथील नृसिंह हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी काढलेली पर्यावरण दिंडी उत्साहात संपन्न झाली. संपुर्ण जगाला शांती, प्रेम व भक्तीचा संदेश देणारे जगद्गुरू संत तुकाराम महाराज व...
जुलै 14, 2018
पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील नांदगाव येथील संत नामदेव माध्यमिक विद्यालय व कनिष्ट महाविद्यालय तसेच महाराष्ट्र शासन महसुल विभाग, तहसिल कार्यालय पाली-सुधागड यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच कातकरी उत्थान अभियान अंतर्गत आदिवासी बांधव व विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले...
जुलै 03, 2018
मांजरी (पुणे) : सकाळ माध्यम समूह व फिनोलेक्स केबल्स यांच्या वतीने आयोजित "वारी विठुरायाची आणि आई-वडिलांच्या संगोपनाची'' ही संकल्पना घेऊन वारीच्या वाटेवर "साथ चल'' हा उपक्रम राबविला जात आहे. हडपसर-वानवडी परिसरातून या उपक्रमाला जोरदार प्रतिसाद मिळत असून नागरिकांमध्ये त्याबाबतची उत्सुकता वाढली आहे....
जून 10, 2018
पुणे शहरातील ‘गच्चीवरील माती विरहित बाग` ही संस्था केवळ परसबागेपुरती मर्यादित न रहाता लोकसहभागातून वनीकरण, नागरीक आणि शालेय विद्यार्थ्यांच्यामध्ये पर्यावरण जागृती, सेंद्रिय शेतमाल प्रचार आणि प्रसाराबाबत कार्यरत आहे. पुणे शहराबरोबरीने राज्यातील महत्त्वाची शहरे आणि ग्रामीण भागातही पर्यावरण संवर्धन...
जून 06, 2018
पुणे - पृथ्वीवरील जीवसृष्टीचे महत्त्व... पाण्याच्या बचतीचे उपाय... पवनऊर्जेचा वापर अन्‌ प्लॅस्टिक वापराचे दुष्परिणाम... अशा वेगवेगळ्या प्रयोगांतून विद्यार्थ्यांपर्यंत मंगळवारी पर्यावरणाचे महत्त्व पोचविण्यात आले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भरविलेल्या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे...
जून 05, 2018
साडवली - देवरुख आठले सप्रे पित्रे महाविद्यालयाच्या भुगोल विभागातर्फे मंगळवारी पर्यावरण दिनानिमित्त प्लास्टीक बंदी जनजागृतीसाठी सायकल रॅली काढली. रॅलीद्वारे देवरुख नगरपंचायत तसेच तहसीलदारांना याबाबत निवेदन देण्यात आले. या सायकल रॅलीत देवरुख महाविद्यालय भूगोल विभाग, एनसीसी, सायकल क्लब,...
मे 30, 2018
सांगली - सहकार्य कराराअंतर्गत संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे (डीआरडीओ) वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात संशोधन केंद्र सुरु करण्याचा मनोदय संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांनी आज व्यक्त केला. महाविद्यालयाच्या आठव्या पदवीदान समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर...
मे 23, 2018
सावंतवाडी - येथील सकाळच्या विभागीय कार्यालयाचा वर्धापन दिन आज (ता.२३) साजरा होणार आहे. यानिमित्त स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे. दरम्यान ‘ माझे मायबाप’ या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होत आहे. ‘सकाळ’ने सिंधुदुर्गाशी पत्रकारितेच्या माध्यमातून वेगळे नाते निर्माण केले आहे. येथील...