एकूण 69 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
जांभूळवाडी - यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने पुण्यातील धरणे भरून शहरात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. मात्र दुसरीकडे पुणे महानगरपालिकेत नवीन समाविष्ट गावात नागरिकांचे पुरेशा पाण्याअभावी होणारे हाल अद्याप थांबले नसून, दोन वर्षांपूर्वी पालिकेत येऊनही आंबेगाव परिसरातील बहुसंख्य भाग अजूनही...
ऑक्टोबर 10, 2019
पुणे - रस्त्यांवर ओढ्या-नाल्यांइतके पाणी वाहते, लाखो पुणेकरांचा जीव टांगणीला लागतो, झाडे पडून लोकांचा जीव जातोय, पुण्यात हे सारे घडतेय ते जेमतेम अर्ध्या तासाच्या पावसात! एवढे घडूनही महापालिकेकडे मात्र एकाही घटनेचे गांभीर्य नसल्याचे बुधवारी पुन्हा स्पष्ट झाले. किती ठिकाणी पाणी साचले आहे? या प्रश्‍...
सप्टेंबर 25, 2019
पुणे - जमिनीतील पाणीसाठा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे देशाला दुष्काळ आणि पूर या दोन्ही दुष्परिणामांना सामोरे जावे लागत आहे. प्रत्येक नागरिक त्यास जबाबदार आहे. देशाला पाणी बचतीची शिस्त लागावी यासाठी शासनाने पाणी सुरक्षा कायदा आणण्याची गरज आहे, असे मत जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी...
सप्टेंबर 22, 2019
नाशिक ः धामणगाव (ता. इगतपुरी) हे पाच हजार लोकसंख्येचे गाव. गावातील बोहाड्याला शतकी वर्षांची परंपरा आहे. एसएनबीटी महाविद्यालय अन्‌ रुग्णालय संकुलाने गावाला रोजगाराची संधी उपलब्ध झाली. सोमनाथ देशमुख यांच्या शेतात नांगरताना दोन दगडी प्राचीन जैन तीर्थंकरांच्या मूर्ती सापडल्या. मात्र...
सप्टेंबर 22, 2019
गोखलेनगर - महापालिकेची मुख्य इमारत तसेच शिवाजीनगर गावठाण परिसरात सलग तीन दिवस अपुरा, कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. त्यामुळे संतप्त महिलांनी शनिवारी हंडा मोर्चा काढला. त्यामुळे परिसरातील वाहतूक विस्कळित झाली. शेकडो महिला पाण्यासाठी जंगली महाराज रस्त्यावर उतरल्या. त्यांनी हंडे घेऊन घोषणाबाजी केल्याने...
सप्टेंबर 01, 2019
नागपूर : पावसाळ्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) वॉर्ड क्रमांक 17 मध्ये पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. नातेवाइकांनी पाण्यासाठी धावाधाव सुरू केली. परंतु, सोय न झाल्यामुळे शनिवारी (ता. 31) रुग्णांचे नातेवाईक मेडिकलमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी)...
ऑगस्ट 20, 2019
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाची आज (मंगळवार) एक महत्त्वाची बैठक झाली. विधानसभा निवडणुकीपूर्वीची ही शेवटची बैठक मानली जात असल्याने त्यात महत्त्वाचे निर्णय होण्याची दाट शक्यता होती. त्याप्रमाणे आज झालेल्या बैठकीत 19 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. खुल्या प्रवर्गातील...
ऑगस्ट 06, 2019
सांगली - सांगलीत कृष्णा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढत असून नदीकाठी महापुराचे संकट आणखी गंभीर झाले आहे आज सकाळी सात वाजता आयर्विन पुलाजवळ पाणी पातळी साडे 49 फुटांहून अधिक होती नदीचे पाणी शहरातील टिळक चौक मारूती चौक कोल्हापूर रोड येथे आले होते इस्लामपूर कडे जाणारा आयर्विन पूल सकाळपासून बंद करण्यात...
ऑगस्ट 01, 2019
नागपूर : गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) औषधालयासह एक्‍स रे विभाग परिसरात पाणीच पाणी साचले आहे. वॉर्ड क्रमांक 18 मध्ये छताला गळती लागल्याने कुलरचे टप आणि प्लॅस्टिकचे ड्रम ठेवले आहेत. याशिवाय कान-नाक-घसा...
जुलै 15, 2019
अंबासन, (जि.नाशिक) बागलाण तालुक्यातील नामपुर येथील पाणीपुरवठा योजनेला अंतिम मंजुरी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या माध्यमातून शासनाकडून 30 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झाला आहे .सटाणा तालुक्यातील वेगाने विकसित होणारे नामपूर शहरासाठी शासनाकडून तीस कोटी रुपयाच्या हरणबारी थेट धरणातून पाणीपुरवठा योजनेला...
जुलै 11, 2019
नाशिक - शहराला सध्या कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. त्यातही जे पाणी नळांना येते त्यालाही उग्र वास येत असल्याने पाण्यात क्‍लोरिन अधिक वापरले जात असल्याचे स्पष्ट होत आहे. पाणी शुद्धीकरणासाठी अधिक क्‍लोरिनचा वापर होत असला, तरी त्याचे शरीरावर दुष्परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शहराला...
मे 30, 2019
केत्तूर - पोमलवाडी-केत्तूर (ता. करमाळा) या जुन्या पाच पुलाजवळील शिवारातील जलाशयात मच्छीमारी करताना मच्छीमाराला तब्बल 14 किलो वजनाचा चवदार समजला जाणारा वडशिवडा जातीचा मासा सापडला आहे. एकेकाळी उजनी जलाशयाचे अथांग गोडे पाणी चवदार माशांचे सर्वांत मोठे आगार म्हणून ओळखले जात होते. परंतु जलाशयात वाढते...
मे 29, 2019
केतूर (सोलापुर) : एकेकाळी उजनी जलाशयाच्या अथांग गोड्या पाण्यातील चवदार माशांचे सर्वात मोठे आगार म्हणून ओळखले जात होते.परंतु जलाशयात वाढते प्रदूषण तसेच परप्रांतीय मच्छीमारांकडून बेसुमार होत असलेली बेकायदेशीर मच्छीमारी या पार्श्वभूमीवर जलाशयातील अस्सल चवीचे गावरान मासे कधीच गायब व नामशेष झाले. मात्र...
मे 27, 2019
सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी शिवसेनेचे प्रवक्‍ते विजय शिवतारे यांची निवड झाली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. वर्षानुवर्षे कॉंग्रेसी विचारांचा पगडा असलेल्या सातारा जिल्ह्यात ते स्वाभाविकच होते. मात्र, शिवतारे यांनी आपल्या धडाडीच्या जोरावर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली....
एप्रिल 09, 2019
पुणे - उन्हाची तीव्रता वाढल्याने पुणेकर हैराण झाले आहेत. त्यातच अपुरा व अवेळी पाणीपुरवठा होत असल्याने त्यांना पाण्यासाठी भटकावे लागत असल्याचे चित्र सोमवारी पुन्हा दिसून आले. मध्यवर्ती भागातील पेठांसह नवी पेठ, दांडेकर पूल, स्वारगेट, पोलिस वसाहत इत्यादी परिसरातील पाणीपुरवठा विस्कळित झाल्याने...
मार्च 31, 2019
पुणे : मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असताना स्वारगेटला सापडलेल्या भुयारी मार्गाची आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी पाहणी केली. हा भुयारी मार्ग पेशवेकालीन किंवा ऐतिहासिक असल्याचा कोणताही दाखला त्यांनी दिलेला नाही, असे समजते. हा बोगदा म्हणजे महापालिकेच्या पाण्याच्या व्यवस्थेचा एक...
फेब्रुवारी 12, 2019
सांगली - कृष्णा नदीत तब्बल ७३ प्रजातींचे माशांचे अस्तित्व आढळले आहे. यातील अनेक प्रजाती धोक्‍यात आणि नष्टांशाच्या सीमेवर पोचल्याचेही निरीक्षण आहे. अमर्याद वाळूउपसा, पाण्याचे प्रदूषण, कोरडे पडणारे पात्र यामुळे जलचरांच्या काही प्रजाती संपण्याच्या मार्गावर आहेत.  पलूस येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान...
डिसेंबर 06, 2018
पुणे - महापालिकेच्या विविध पाणीपुरवठा केंद्र आणि पंपिंग स्टेशनमध्ये देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येणार असून, त्यामुळे येत्या शुक्रवारी ( ता.7)) शहरातील काही भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा या कामामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजे, शनिवारी ( ता. 8)...
नोव्हेंबर 02, 2018
पुणे : गळती रोखल्यास दीडशे "एमएलडी' पाण्याची बचत होईल आणि त्यामुळे पुणेकरांना पुरेसे पाणी पुरविणे शक्‍य होईल, हा महापालिका आयुक्तांचा दावा पाणीकपात लागू झाल्यानंतर चार दिवसांतच फोल ठरला आहे. संपूर्ण शहराला पुरेशा दाबाने पाणी देण्याची योजना फसली असून, पेठांसह बहुतांशी भागांत दीड-दोन तासही पाणी येत...
ऑक्टोबर 15, 2018
पुणे - शिवाजीनगर पोलिस वसाहतीला ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये तीन दिवसांपासून पाणी नसल्यामुळे पोलिसांच्या कुटुंबीयांनी मुलाबाळांसमवेत फर्ग्युसन रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. पोलिस वसाहतीमध्ये पाणी नसल्यामुळे कुठलीच कामे होऊ करता येत नसल्यामुळे पोलिसांच्या पत्नी संतप्त झाल्या. अखेर...